मित्रांनो आपण खूप कष्ट करून देखील आपल्याला हवा तसा पैसा मिळत नाही किंवा हवे तसे आपल्याला काम भेटत नाही आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत मी खूप मेहनती आहे पण कष्टाला मेहनतीला काहीही म्हणजे तथ्य राहणार नाही यात असं का बरं जर कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळाली तरच त्या कष्टाचा चीज होतो तरच आपण आयुष्यामध्ये प्रगती करतो पण आपण कष्ट करतोय मेहनत करतोय आणि त्याला भाग्याची साथच नसेल तर त्या मेहनतीला काही अर्थ नाहीये.
ते सर्व मेहनत व्यर्थ आहे तर बघा आयुष्यामध्ये तुमच्या असेल माझ्या असेल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट अडचणी ह्या तर येणारच आहेत कारण हा आयुष्याचा भाग आहे पण ज्या घरामध्ये स्वामींचा फोटो असतो अशा घरामध्ये काय घडतं बरं आणि ज्या घरामध्ये स्वामींचा फोटो नाहीये अशा लोकांमध्ये अशा लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या घरामध्ये काय घडत हा सर्वात मोठा प्रश्न बऱ्याच जणांना वाटतं काय स्वामी सेवा काय दत्तसेवा काय गुरु ठीक आहे मी फक्त स्वामी बद्दलच आणि महाराजांबद्दल नाही बोलत.
तुम्ही ज्याही देवांना मानता तुम्हीज्या ही गुरूंना मानता त्यांचं तुम्ही इथे घेऊ शकता तुम्ही ज्याही गुरूंना मानता ज्याही देवांना मानत त्यांचा फोटो जर आपल्या घरामध्ये असेल तर ह्याच सर्व गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आताच्या सांगणार आहे त्या घडतील तर मित्रांनो उद्या कोणत्या गोष्टी आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
पहिली गोष्ट जेव्हा दुःख संकट अडचण येतात त्यावेळेला बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये काय होतं की चहू बाजूंनी संक ट येतात ते कुलमडून जातात शारीरिक दृष्ट्या असतील मानसिक दृष्ट्या असतील आर्थिक दृष्ट्या असतील त्या संकटातून त्या परिस्थितीतून बाहेर कसं निघावं हा मार्ग त्यांना मिळत नाही काहीतरी करून ते त्या परिस्थितीतून बाहेर निघाले .
दुसरा एखादा प्रॉब्लेम हेल्थचा असू शकते खूप मोठा मानसिक धक्का बसणारा प्रॉब्लेम असेल त्याच्यातून ते खूप काही गमवतात त्याच्यातून पुढे येतात पण पुढे पण त्यांना दरिद्रता असते वाईट गोष्टी याचा सामना करावा लागतो म्हणजे ते त्या विळख्यातून दुःखाच्या संकटाच्या विख्यातून बाहेरच पडू शकत नाही येत आणि यामध्ये ते खचून खचून खचून जातात परिवारामध्ये भांडण आहेत वादविवाद आहेत एकात्मता नाहीये आर्थिक नुकसान आहे बिजनेस चालत नाहीये नोकरीमध्ये यश नाहीये म्हणजे मनुष्य जो आहे तो पूर्णपणे हाताश होऊन गेलेला आहे.
काहीच कळत नाहीये पण बघा जर आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल महाराजांचा फोटो असेल आपल्या घरामध्ये तो ठीक आहे देवघरांमध्ये असेल हॉलमध्ये असेल किंवा तुम्ही कुठे ठेवलेला असेल काही असेल पण जेव्हा आपण त्या फोटोसमोर फक्त बसतो ठीक आहे तुम्ही कोणतीही पूजा करू नका आमच्या करू नका काही नाही फक्त त्या फोटोसमोर बसला ना तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांती मिळेल तुमच्या सगळे दुःख अडचणी सगळं सगळं आयुष्यातच स्ट्रगल तुम्ही काही क्षणासाठी विसरून जाल .
जेव्हा तुम्ही महाराजांच्या फोटोसमोर बसाल जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे बघाल त्यावेळेला अक्षरशा जो आपल्याकडे असतो अहंकार तो सुद्धा आपण विसरून जातो आणि आपण मनातली मनात कुठेतरी म्हणतो की स्वामी महाराज मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलेला आहे या या याच्यातून मला बाहेर काढा आपण स्वामींना कंप्लेंट सुद्धा करतो त्यांच्यासोबत भांडतो त्यांच्यासमोर रडतो पण आयुष्यामध्ये जी गोष्ट आपण कधीच कोणाला सांगू शकत नाही कधीच कोणाला आपल्याला काय हवं ते मागू शकत नाही ही गोष्ट आपण स्वामींना मागू शकतो.
आणि हीच गोष्ट जी आपण कधीच कोणाला सांगू शकत नाही ती गोष्ट सुद्धा आपण स्वामींना सांगू शकतो आणि जगातली अशी एकमेव व्यक्ती आहे की जी आपण त्यांना चांगली गोष्ट सांगू देत भांडू देत ओरडू देत पण ती कधीच आपली कोणाजवळ कंप्लेंट करणार नाही की एखाद्याला ती गोष्ट सांगितली तर ती दुसऱ्यांना सांगणार नाही ते म्हणजे आपले स्वामी आपले महाराज तुम्ही ज्याही देवांना मानतात ज्याही गुरूंना मानतात ते म्हणून बघा या कलियुगामध्ये जर तुम्हाला श्रद्धा ठेवायचे असेल विश्वास ठेवायचा असेल निस्वार्थपणे ज्यांच्याकडून फक्त सकारात्मक असेल जे फक्त म्हणजे काहीही नको.
ते म्हणजे स्वामींचा फोटो महाराजांची मूर्ती महाराजांचा फोटो आणि बघाप्राप्त मिळालेला असतं कारण का कारण त्यांनी आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा महाराजांचे मूर्ती ठेवलेली नाहीये तर महाराजांच्या घरामध्ये स्वामींच्या घरामध्ये ते राहतात महाराजांच्या छत्रछायेखाली त्यांच्या आशीर्वादा खाली ते राहतात त्यामुळे कधीही ते संकटांना अडचणींना घाबरत नाहीत अगदी जे असेल ते बघू म्हणतात चालत राहतात आणि त्यांना त्यामध्ये यश मिळतं या संकटाला पार करून ते पुढे जातात.
आणि ज्या गोष्टींचे कधी अपेक्षाही केली नव्हती ज्या गोष्टींचा कधी विचारही केला नव्हता एवढं स्वामी आपल्या म्हणजे भाग्यापेक्षाही जास्त स्वामी आपल्याला देतात जेव्हा आपण फक्त मनापासून श्रद्धेने विश्वासाने त्यांची भक्ती करतो नक्की तुम्ही स्वामींना पैसे चढवा ना की तुम्ही हे करा ते करा स्वामी असतील देव असतील तुम्ही ज्याही गुरूंना देवांना म्हणतात ते फक्त भक्तीचे भुकेले आहेत किती मनापासून किती श्रद्धेने तुमचे तुम्ही त्यांचं नाव घे ता त्यांचे सेवा करतात भले तुम्ही दिवसभर सेवा करू नका .
त्यांचं नाव घेऊ नका दिवसभरामधून 24 तासांमधून एक वेळा तुम्ही त्या गुरूंचं त्या स्वामींचं नाव घ्या त्या फोटोकडे एक वेळा फक्त प्रेमाने विश्वासाने बघा एक वेळा त्यांच्यासोबत तुम्ही बोलून बघा सांगून बघा आणि मग बघा आपल्या आयुष्यामध्ये काय गोष्टी घडतात काय बदल होतात आज पर्यंत जे आपण बघत होतो ना की माझ्या नशिबात काहीच होत नाहीये काहीच चांगलं नाहीये का काहीच असं नाहीये का तर ह्या सगळ्या गोष्टी बदलतील फक्त आपला दृष्टिकोन बदला आणि आपल्या गुरूंना आपल्या स्वामींना काय हवंय हे तुम्ही समजून घ्या .