मित्रांनो छातीत धडधडणे, अशक्तपणा येणे, गळल्यासारखे वाटणे, काही खावंसं न वाटणे, छातीत धडधड होणे, पित्त वाढणे चक्कर आल्यासारखे वाटणे हातापायात मुंग्या येणे ही उष्णता वाढणे मधुमेह अशा सर्व समस्यांसाठी उपाय कारागीर ठरणार आहे. हा उपाय घरी करता येणारा साधा सोपा आहे. यासाठी लागणाऱ्या गोष्टीही सहजपणे आपल्याला मिळतात. तर मित्रांनो वरील पैकी कोणताही त्रास जाणवत असेल किंवा इतर कोणताही त्रास जाणवत असेल तरी हा उपाय तुम्हाला फायदेशीर ठरतो. कोणताही त्रास नसला तरी आपले हृदय फुप्फुस आणि किडनी क्लीन करण्यासाठी आणि स्ट्रॉंग करण्यासाठी हा उपाय तुम्ही तीन दिवस करणे गरजेचे आहे.
तसेच हृदयातील ब्लॉकेज हा उपाय खूप फायदेशीर आहे. तसेच संक्रमणाला नंतर जाणवणाऱ्या त्रासांसाठी सुद्धा हा उपाय फायदेशीर ठरला आहे आणि तर मित्रांनो परिणामी हृदयाला जे रक्त येते ते थांबलं की अटॅक येण्याची शक्यता असते.
अटॅक आल्यानंतर व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे अनेक व्यक्तींना अपचन, गॅसेस, पित्त, हातापायांना मुंग्या येणे, अशक्तपणा, थकवा, सांधेदुखी या सर्व समस्या दूर करणारा साधा सोपा उपाय आहे. तर मित्रांनो आजचा हा उपाय करत असताना आपल्याला जो प्रमुख घटक किंवा पदार्थ लागणार आहे तो आहे जांभळाच्या बियांची पावडर.
मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये किंवा त्याचबरोबर आयुर्वेदिक दुकानांमध्ये अगदी सहजरीत्या ही जांभळांच्या बियांची पावडर उपलब्ध होईल. मित्रांनो जर तुम्हाला ही पावडर मिळाली नाही तरी मित्रांनो तुम्ही घरामध्ये जांभळाच्या बिया वाळवून नंतर त्याची पावडर सुद्धा तयार करू शकता. तरी अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला जांभळाच्या बियांची पावडर या उपायासाठी लागणार आहे.
कारण मित्रांनो यामध्ये अनेक पोषक घटक असतात आणि हे घटक आपले रक्त शुद्ध करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे कार्बोहायड्रेट्स असतात ते कमी करण्यासाठी ही खूप मदत करत असतात. त्याचबरोबर मित्रांनो ज्या व्यक्तींना मधुमेहाचा म्हणजेच शुगर चा प्रॉब्लेम आहे त्यांनी तरी याचा आवर्जून वापर नक्की करावा.
कारण मित्रांनो यामुळे शुगर लेवल कमी होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर जर आपल्याला बीपीचा त्रास असेल तर मित्रांनो रक्त शुद्ध करण्याबरोबरच आपली बीपी सुद्धा नॉर्मल करण्याचे काम या बियांमध्ये असणारे घटक करत असतात. म्हणूनच मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला याच बियांची पावडर लागणार आहे.
तर मित्रांनो तुम्ही या बियांची पावडर घरामध्ये तयार करू शकता किंवा विकत आणू शकता. तर मित्रांनो दररोज सकाळी आणि संध्याकाळी अशा पद्धतीने आपल्याला कोमट पाण्यामध्ये एक चमचा ही पावडर टाकायचे आहे आणि जेवणापूर्वी याच सेवन करायचा आहे.
तर मित्रांनो सकाळी नाष्टा करण्या अगोदर अर्धा तास आणि रात्री जेवण करण्या अगोदर अर्धा तास या कोमट पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा ही पावडर टाकायची आहे आणि याचे सेवन करायचे आहे. मित्रांनो यामुळे तुमचे रक्त शुद्ध होईल त्याचबरोबर बीपी, शुगर नॉर्मल होईल.
पोट साफ न होणे त्याचबरोबर पोटासंबंधी ज्या काही समस्या तुम्हाला असतील तर त्याही लवकरात लवकर दूर होण्यासाठी याचा फायदा होईल. त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला अशक्तपणा आणि थकवा जाणवत असेल तर मित्रांनो या ही समस्या तुमच्या या एका छोट्याशा उपायामुळे नक्की दूर होतील.
तर मित्रांनो असा हा आयुर्वेदामध्ये सांगितलेला अत्यंत सोपा असा हा घरगुती उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो हृदयाचे ब्लॉकेज असेल किंवा नसांमध्ये ब्लॉकेज असेल तर हा उपाय तुम्ही सलग अकरा दिवस करा. यामुळे तुमच्या हृदयातील ब्लॉकेज निघून जातील. नसा मोकळ्या होतील सहज साधा उपाय मित्रांना तुम्ही नक्की करून पहा. याची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर सांगा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.