मराठी अभिनेता श्रेयस तळपदे यांना आलेला स्वामीचा हा सत्य अनुभव वाचून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ….!!

वास्तु शाश्त्र

स्वामींचा अनुभव तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांना तरी येतच असतो पण काही सेलिब्रिटीज ना सुद्धा स्वामींचा अनुभव आलेला आहे ते म्हणजे श्रेयस तळपदे या सरांना आलेला अनुभव चला तर मग आता पण जाणून घेऊया.

 

मित्रांनो झी मराठी वाहिनीवर गुप्ते तिथे खूप ते हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. अवधूत गुप्ते हे या शोचे सूत्रसंचालन करतात यशो मध्ये सर्वजण भाग घेणारे खूप नाऱ्या गोष्टींचे ते उलघडण्याचा प्रयत्न करत असतात हल्लीच्याच रविवारी म्हणजे चार जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते.

 

राज ठाकरे यांनी या मुलाखतीतून खुपणाऱ्या गोष्टी चा उलघडा करत राजकारण्यांना कानपिचक्या सुद्धा दिल्या होत्या. त्या देखील आपल्याला पाहायला मिळाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येऊन निवडणूक लढवायचं हे संकेत देखील त्यांनी त्यामुळे हा एपिसोड सर्व धरे गाजलेला पाहायला मिळतो

 

तर येत्या गुरुवारी अवधूत गुप्ते यांनी श्रेयस तळपदे यांना आमंत्रित केलं होतं. श्रेयस तळपदे यांना आपल्या स्ट्रगल लाईफ बद्दल कधीच उलगडा केला नव्हता मात्र खूप ते तिथे गुप्ते या मंचावर तो आठवणींच्या गर्दीमध्ये खूपच भाउक झालेला पाहायला मिळाला होता. एवढ्या वर्षांच्या आठवणींना उजळणा देताना मला अश्रू देखील अनावर झाले होते यावेळी जितेंद्र जोशी यांनी माझ्याबरोबर ची एक आठवण त्याठिकाणी शेअर केली.

 

जितेंद्र जोशीचा तो व्हिडिओ या शोमध्ये त्यावेळेस लावण्यात आला त्यात जितेंद्र श्रेयस सोबतच्या आठवणी सांगण्यात आल्या तर तेव्हा त्यात असं असतं की श्रेयस बोलण्यासारखं खूप आहे खूप आठवण येत जेव्हा माझ्याकडे काम नव्हतं तेव्हा सतीश राजवाड्यांकडे घेऊन जाणार होता तो तूच होतास अशी आठवण तो करून देत होता पुढे जितेंद्र दोघांच्या स्ट्रगल बद्दल बोलताना म्हणतो.

 

की तुमच्या आई एकदा म्हणाले होते की नाटक करून काही होणार नाही तू आता कुठेतरी नोकरी विचार तेव्हा माझ्याकडेही काम नव्हतं आपण दोघेही स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो होतो दोघांनीही स्वामींना प्रार्थना केली होती आणि त्यानंतर जे काही घडलं ते अख्ख्या महाराष्ट्राने नाहीतर अख्या देशाने ते पाहिलं होतं हा किस्सा सांगताना श्रेयस च्या डोळ्यातून पाणी येत होतं .

 

आपल्या स्ट्रगल साक्षीदार असलेला जितेंद्र जोशी या आठवणींना उजाळा मिळताना श्रेयस अगदी भाऊ होऊन गेला होता या मनशावर श्रेयस पहिल्यांदाच एवढा भाव झालेला दिसून आला आणि ते प्रेक्षकांनी देखील पाहिलं खूप ते तिथे गुप्ते च्या मंचावर श्रेयसने आणखी खूप गोष्टींचा उघडा केलेला आहे मालिकेसाठी त्याला बोलावलं .

 

असताना कॅमेरा माणसा कॅमेरा खराब होतो म्हणून तो चक्क श्रेयसला तूप बनवते आहेस असे म्हणून डोळा मारत असायचं श्रेयस च्या आयुष्यातला हस्तगत जाणून घेण्यासाठी प्रेक्षक रविवारच्या एपिसोड ची अगदी उत्सुकतेने वाट पाहत होते तो एपिसोड रिलीज झाल्यानंतर आणि सगळ्यांना कळाले की स्वामींचा चमत्कार नक्की काय असतो ते तर मित्रांनो स्वामींसाठी कोणी सेलिब्रिटी असो किंवा अन्य साधारण व्यक्ती स्वामी सर्वांना समानच ठरवतात.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *