मित्रांनो आजकाल बरेच जण हे व्यसनाधीनच्या पाठीमागे लागलेले आहेत. म्हणजेच सिगारेट, पान, गुटखा, तंबाखू यांसारखे सेवन करत असल्यामुळे बऱ्याच जणांना कॅन्सर सारखे आजार देखील उद्भवतात. तसेच मित्रांनो जे लोक तंबाखू, पान, गुटखा खात असतात त्यांचे दात देखील पिवळसर पडलेले तुम्ही पाहिलेच असतील. तसेच आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे दात किडण्याची समस्या जाणवत आहेत.
लहान मुले हे अति प्रमाणात चॉकलेट कॅडबरी खात असल्यामुळे त्यांचे लवकरच दात किडायला सुरुवात होते. मित्रांनो आपल्यापैकी देखील बऱ्याच जणांना दाताची समस्या खूपच जाणवते. अनेक औषधे डॉक्टरांनी सांगितलेल्या ट्रीटमेंट केल्या तरी देखील आपली दात दुखीची समस्या काही केल्याने कमी होत नाही व शेवटचा पर्याय म्हणून ती दाढ किंवा तो दात आपला काढला जातो.
मित्रांनो ज्यावेळेस दात किंवा दाढ किडली जाते त्यावेळेस आपल्याला पाणी देखील पिणे खूपच नकोसे होते. म्हणजेच पाणी पिल्यानंतर ज्या काही वेदना होतात म्हणजे थंड पाणी पिल्यानंतर ज्या वेदना होतात या खूपच नकोसे आपल्याला होतात. तर मित्रांनो आज तुम्हाला अशा काही वनस्पती विषयी सांगणार आहे. ही वनस्पती तुमची जी काही दातातील कीड असेल तसेच तुमची दात दुखीची समस्या असेल ही दूर करण्यास फायदेशीर ठरते.
मित्रांनो या ठिकाणी जी आपल्याला वनस्पती लागणार आहे ती म्हणजे पात्रेची भाजी पात्रेची ची भाजी ही शेतामध्ये कुठेही मिळून जाते हे खायला देखील खूप चांगली असते त्याचबरोबर जर तुमच दात किंवा दात किडली असेल तर त्यावेळेस देखील खूपच अत्यंत उत्तम प्रकारे काम करत असते. ही वनस्पती जास्त करून पावसाच्या दिवसांमध्येच आढळून येत असते तर याचा वापर कसा करायचा चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो जर तुमचा दात किंवा तुमची किडलेली दाड मोठ्या प्रमाणात जर दुखत असेल तर तुम्हाला पात्रीची वनस्पती मुळापासून उखडायची आहे. आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे आणि पात्रीच्या वनस्पतीचे जे मूळ आहे ते तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचा दात किंवा दाढ दुखत आहे त्या ठिकाणी तुम्हाला दाबून धरायचा आहे असे केल्याने काही वेळामध्ये तुमची दात किंवा दात दुखायचं कमी होणार आहे.
त्याचबरोबर जर तुम्हाला विंचुने चावला असेल किंवा जर डंक मारला असेल तर पात्रीच्या पान आणि त्यांचे मूळ तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायच आहे व त्याचे मिश्रण तयार करायच आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला विंचुने चावल आहे त्या ठिकाणी हे पेस्ट तुम्ही लावायचा आहे आणि हळूहळू करून असेल किंवा जर तुम्हाला त्याच्या वेदना होत असतील तर ते देखील कमी करण्याचे काम ही वनस्पती करत असते तर मित्रांनो साधे सोपे असे हे घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून बघा याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाहीत.