S अक्षरापासून नाव असणारे व्यक्ती अशा असतात… आणि असा असतो त्यांचा स्वभाव आणि आणि व्यक्तिमत्व.. गुणवैशिष्ट्य…!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्या सर्वांचे नाव असतेच. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्याच्या एक वेगळे असे नाव असते. त्या नावावरून त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व, गुणवैशिष्ट्ये ओळखले जातात. ज्योतिष शास्त्रामध्ये आपला नावावरून आपले व्यक्तिमत्व, आपल्या वैशिष्ट्ये व स्वभाव सांगितले आहे. आजच्या या लेखांमध्ये आपण S अक्षरावरून ज्या व्यक्तींचे नाव आहे त्या व्यक्तींबद्दल बद्दल माहिती पाहणार आहोत.

 

मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याचा जन्मलेल्या वेळेनुसार, काळानुसार ज्योतिष शास्त्रामध्ये त्याची रास सांगितली आहे आणि नाव ठेवण्यासाठी एक अक्षर देखील सांगितले जातात. त्या अक्षरावरून बाळाचे नाव ठेवत असतो. आपलं जेव्हा नाव ठेवलं जातं तेव्हाच आपले भविष्य ओळखले जाते. या नावावरून आपले व्यक्तिमत्व, आपले भविष्य, स्वभाव कसा असणार आहे? आपल्यामध्ये कोणते गुणवैशिष्ट्ये असणार आहेत? हे ओळखले जातात.

 

S अक्षरापासून ज्या व्यक्तींचे नाव सुरू होते त्या व्यक्ती या ऑल राऊंडर असतात. त्यांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये काम केले तर, त्यांना यश हे नक्कीच मिळते. कोणत्याही क्षेत्रामध्ये ते अगदी सहज प्रगती करतात. कोणतीही गोष्ट अशी नसते की, त्यांना जमत नसते. मात्र या व्यक्तींना राग हा खूप लवकर येत असतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर ते खूप रागावतात.

 

या व्यक्तींना जीवनामध्ये पैसा व मानसन्मान भरपूर प्रमाणात मिळत असतो. अगदी ते कोणत्याही क्षेत्रामध्ये असले तर त्यातून पैसे हे कमवतातच. पैसा कमावण्यासाठी कितीही वेळ लागत असेल त्या क्षेत्रातून ते प्रगती करून दाखवतात. या व्यक्तींना समाजामध्ये मानसन्मान देखील मोठ्या प्रमाणात असतो. या व्यक्ती आपल्या वस्तू सहजासहजी कोणालाही देत नसतात.

 

आणि या व्यक्ती ज्या व्यक्तीमुळे प्रेम करतात त्या व्यक्ती इतरांशी बोललेलं त्यांना आवडत नाही. आपला जो प्रेमी आहे किंवा आपली जी प्रेमिका आहे ती फक्त आपलीच असावी असे त्यांना वाटत असते. त्यांनी इतरांशी कोणाशीही जास्त संबंध ठेवू नये असे त्यांना वाटते. मात्र या व्यक्ती खूप प्रेमळ असतात. अत्यंत जीवापाड प्रेम ते करत असतात आणि म्हणूनच त्यांना आपलं प्रेम वाटून घेतलेलं अजिबात आवडत नसतं.

 

या व्यक्ती कंजूस असतात. मात्र यांच्यामध्ये प्रेम खूप असते. तसेच या व्यक्ती खूप तेजाने आपले काम करत असतात. लोकांना या व्यक्ती थोडेफार प्रमाणात वाईट समजू शकतो. या व्यक्ती खूप मेहनती असतात आणि त्यांच्या मेहनतीच्या जोरावरती खूप काही मिळण्याची क्षमता, ताकद यांच्यामध्ये असते. या व्यक्ती आपले प्रेम स्वतःहून कधीच व्यक्त करत नाही.

 

अशाप्रकारे या S व्यक्ती विषयी आजच्या लेखामध्ये आपण त्यांचा स्वभाव, त्यांची वैशिष्ट्ये व त्यांचे गुणधर्म आपण जाणून घेतलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *