अकरा गुरुवारचे उद्यापन होतं मात्र माझ्या घरी चिता रचली होती लोक गोळा झाली होती कारण माझ्या अठरा वर्षे लेकीचा…. हा अनुभव वाचून अंगावर काटा येईल ..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे भक्त आहोत स्वामींची सेवा अत्यंत आपण मनोभावे श्रद्धेने करत असतो आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीच भासत नाही कारण स्वामी आपल्या सोबत हे नेहमी असतातच स्वामी नेहमी आपल्याला अडचणीच्या वेळेमध्ये मदत करतच असतात आपल्याला कधीही ते एकटे सोडत नाहीत आपल्यावर कितीही मोठ्या प्रकारच्या अडचणी आल्या तरी देखील आपल्याला त्याच्यातून बाहेर काढतच असतात तर मित्रांनो आज पर्यंत आपण खूप अनुभव ऐकले पण आजचा जो अनुभव आहे तो एकदम आपल्या पायाखालची जमीन सरकवणारा असा आहे.

 

मित्रांनो आजचा जो आपण अनुभव वाचणार आहोत त्या ताईंचे नाव आहे ते म्हणजे प्रमिळा सहस्त्रबुद्धे त्यांचं मूळ गाव आहे ते म्हणजे कोल्हापूर पण त्या आता काही कारणामुळे हैदराबाद या ठिकाणी राहतात माझं माहेर आहे ते म्हणजे कोल्हापूर माझे माहेर आहे ते म्हणजे कोल्हापूर आणि माझे सासर आहे ते हैदराबाद मधील आहे अगदी चार वर्षे पूर्वी माझ्या आयुष्यामध्ये घडलेला हा सर्वात कठीण प्रसंग आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव हा माझ्यावर आलेला होता.

 

नमस्कार माझी सासरचे सर्व मंडळी हैदराबाद मध्ये कामाला असल्यामुळे आम्ही हैदराबाद मध्ये राहायला आहोत आणि माझे नवऱ्याकडचे सर्व मंडळी तिकडे राहतात त्याच्यामुळे मी देखील त्यांच्यासोबत हैदराबाद मध्ये राहते मी लग्न अगोदरच स्वामी सेवा करत होतो कारण आमच्या घराच्या बाजूलाच स्वामींचे एक केंद्र आहे आमच्या घरामध्ये प्रत्येक जण हे देवीला खूप मानतात कारण आमची कुलस्वामिनी जी आहे ती आई भवानी आहे आणि माझ्या घरातले सर्वजण त्याच्यामुळे देवीची जास्त उपासना करत होते.

 

पण मला स्वामींचं वेळ कसं लागलं हे मला देखील समजलं नाही बऱ्याच वेळा स्वामींची दृष्टांत माझ्या स्वप्नामध्ये येत होते आणि स्वामींवरची श्रद्धा माझी वाढत गेली त्यामुळे मी नेहमी स्वामी सेवेमधल्या अनेक पारायण केलेले आहेत स्वामी सेवेमधला प्रत्येक सेवा आम्ही केलेले आहेत असं माझं काही सर्व आयुष्यामध्ये ठीक चाललं होतं पण काही वर्षांनी माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मी हैदराबादला गेले.

 

लग्नानंतर मला दोन मुले झाली आणि एक मुलगी होती ती मोठी होती आणि दुसरा मुलगा होता मुलगी देखील मला लग्नाच्या भरपूर वर्षानंतर न झाली होती आणि त्याच्यानंतर लगेचच एक मुलगा झाला लग्नापासून अत्यंत सर्व सुखाचं चाललेलं होतं. पहिल्यापासूनच माझ्या आयुष्यामध्ये सुख समाधान होतं मला कोणत्याच गोष्टीची कधीच कमतरता देखील भासली नाही आणि आमच्या घरामधल्या काही गोष्टी बदलूनच गेल्या माझ्या घरातील लक्ष्मीचा आहे.

 

आमच्या घरावर लक्ष्मी कृपा आहे मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि आमच्या घरामध्ये पूर्ण वातावरणच बदलून गेले आम्हाला पैशाच्या अडचणी हा बराच होत्या पण मुलीच्या जन्मामुळे आमच्या घरातील सर्वच गोष्टी बदलून गेल्या आमच्या घरामध्ये आमची मुलगी आणि आमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहिली आणि माझ्या म्हणजेच की आमच्या मुलीचे नाव देखील आम्ही लक्ष्मीच ठेवलं होतं .

 

माझे सर्व काही अजून चालू होते स्वामी सेवा स्वामी पारायण स्वामींचे जप हे अजून देखील मी करतच होते. माझ्या मुलीची अचानक खूप तब्येत बिघडली त्याच्यानंतर ना मी खूप दवाखाने केले तरीदेखील तिची तब्येत थोडीफार बरी झाल्यासारखी व्हायची आणि परत ती आजारी पडत असायचे त्याच्यानंतर मी विचार केला की कोणता तरी एक पारायण करूया किंवा कोणता तरी एक संकल्प करूया संकल्प आणि सेवांचे बरेच असे अनुभव ऐकले होते.

 

आणि मी नेहमी स्वामी केंद्रात जात असल्यामुळे मला या गोष्टी माहीतच होत्या आमच्या घरापासून स्वामी केंद्र हे एक तासाच्या अंतरावरच होतं महिन्यातून एकदा किंवा दोन वेळा मी न चुकता स्वामी केंद्रामध्ये जात असायचे बऱ्याचदा मी तिथे अन्नदान देखील करत होते घरातल्या व्यक्तींवर मी थोडाफार राग राग देखील करत होते. स्वामी सेवा मी इतकी करते तरी देखील कशातच काय फरक पडत नाही आणि स्वामींवर त्यावेळेस मी थोडा राग राग देखील करत होते.

 

मी स्वामी सारांमृत केलं गुरुचरित्र पारायण केलं त्यानंतर बरेच जे असे माझे पारायण सुरूच होते आणि सगळ्यात शेवटचं गुरुवारचा अनुष्ठान करूया फक्त शेवटचं 11 गुरुवारचा अनुष्ठान माझं राहिलेलं होतं बऱ्याच वेळा मी गुरुवारचा अनुष्ठान केलं होतं आणि प्रत्येक गुरुवारी मला हवी ती प्रचिती देखील मिळाली होती आणि यावेळी देखील मी हा विचार केला की आपण गुरुवारचा अनुष्ठान करूया.

 

आणि मग अकरा गुरुवार करायला मी सुरुवात केली गुरुवार करायला मी सुरुवात केली आणि माझी गुरुवार सर्व हे चांगले चालत होते आठवड्यातून तिला एकदा जो त्रास व्हायचा तो जवळपास दोन ते तीन महिन्यांमध्ये पूर्णच नाहीसा झाला होता आणि त्याच्यानंतर मी खुश झाले होते की अकरा गुरुवार केल्यामुळे काहीतरी फरक आलेला आहे आणि प्रचिती देखील आलेली आहे असं सर्व काही चालू होतं अकरा गुरुवारचा उद्यापन होतं मी खूप खुश होते कारण माझी मुलगी बऱ्याच दिवसानंतर नक्कीच झालेली होती.

 

गुरुवारचा उद्यापन मी हे संध्याकाळीच करते सकाळी पूजेची वगैरे तयारी केली पूजा झाली त्याच्यानंतरन सर्व मुलांना आम्ही जेवायला देखील वाढले आणि जेवणाची देखील तयारी झालेली होती आम्ही लहान मुलांना जेवायला देखील बोलावलं होतं हे सर्व सुरू होता आणि त्याच वेळेस असं काही घडलं की दुपारचे दोन अडीच वाजले असतील आणि माझी मुलगी झोपली होती आणि त्या झोपेतच तिचा श्वास पूर्णपणे थांबला होता झोपेत तिला काहीच सुचत नव्हतं की डोळे वगैरे काढून राहिली होती आता तीच काहीच नाही असं आम्हाला वाटत होतं.

 

त्याच्यानंतर मी खूप ऑर्डर केला शेजारच्या मी सर्वांना बोलवून घेतलं घरातील सर्व व्यक्ती आमच्या आजूबाजूचे सर्व लोक जमा झाले अचानक हे काय झालं आम्हाला कळत नव्हतं मी स्वामी सेवा करत होते मात्र माझ्या मिस्टरांचा कधी या गोष्टीवर विश्वास नव्हता माझ्या घरातल्यांचा कधीही स्वामी सेवेवर विश्वास नव्हता कारण ते मी देवाला जास्त काही मानत नव्हते माझे मिस्टर मला म्हणाले की तुझ्या पारायणामुळेच माझी मुलगी जी आहे तिच्यावर ही परिस्थिती उडवलेली आहे त्यावेळी मला प्रत्येक जण हे दोषी ठरवत होतं

 

दोष देऊ लागली होती माझ्या मुलगीला आम्हाला हात देखील लावू देत नव्हते माझ्या मुलगी पासून मला सर्वजण लांब करत होते मला काय करू काही सुचत नव्हतं ती आता या जगात नाही असं सांगितलं गेलं डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की हिच्यामध्ये आता काहीच नाही हिला तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही इथून कुठल्याही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकता पण तिचा आता काही राहिलेलं नाही मला त्यावेळेस काहीच सुचत नव्हतं.

 

पूर्णपणे आम्ही घाबरून गेलो होतो. स्वामींची मी इतक्या सेवा करत होते स्वामींचे उद्यापन मी त्या दिवशी करणार तो आणि स्वामींच्या उद्यापन या दिवशी असं काहीतरी घडेल असे स्वप्नातही वाटलं नव्हतं तरीही माझा स्वामी जप चालूच होता तरीही माझा अजून देखील स्वामींवर विश्वास होता मला जेवढं शक्य होईल माझ्या प्रत्येक श्वासामध्ये मी स्वामींचा जप करत होते कोणी विश्वास ठेवू किंवा कोणी काहीही म्हणणं मला माहिती होते स्वामी माझ्या मदतीला नक्की येणार आहेत.

 

घरामध्ये पूर्णपणे नातेवाईक जमा झाले होते तिचा फोटो वगैरे असतात घरामध्ये एखादी व्यक्ती मरण पावते तशा आमच्या घरामध्ये स्थिती निर्माण झालेली होती रचनाच्या गोष्टी देखील सर्व सुरू केल्या होत्या तरीही माझा विश्वास बसत नव्हता माझा विश्वास स्वामींवरचा अजूनही डगमगला नव्हता माझा विश्वास होता सर्वजण रडत होते पण मी अजिबात रडले नाही कारण मला माहित होतं की माझ्या मुलीला काही होणार नाही समोर तिचा मृत्यू दिसत होता तिचा श्वास थांबला होता तरी मी माझ्या आग्रहाखातर तिला मी स्वामी केंद्रामध्ये घेऊन गेलो कारण माझी ती इच्छा होती.

 

आणि त्याच दिवशी स्वामी केंद्रामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमांमध्ये स्वामींची पालखी बाहेर काढण्यात आली होती जस आम्ही पोहोचलो तसं स्वामींची पालखी ती बाहेर जात होती अगदी एका मिनिटात व्यवस्थित काम करतात आणि आम्ही तिथे जाऊन थांबलो आणि माझ्या मुलीला उचलून मी माझ्या कडे वरती घेतले होते आणि स्वामीं जवळ गेले ती सर्व लोक तिथली होती ती बाजूला झाली आणि सर्वजण घाबरून देखील गेले होते तिथले जे ब्राह्मण आहे ते नेहमी मला ओळखत होते पण त्यांनी ही मला स्वामींच्या जवळ घेऊन जायला अडवलं होतं

 

पण तेव्हा मी कुणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते कारण मला त्यावेळेस स्वामिल कडे जाऊन तिला दाखवायचं होतं की स्वामी जवळ मला माझ्या मुलीसाठी पुन्हा एकदा भिक मागायचे होते स्वामींच्या पालखीला मी माझ्या मुलीला खांद्यावरती घेऊन पाच फेऱ्या मारल्या कारण मला माहित होतं की स्वामी काहीतरी चमत्कार करतील हे सर्व झालं पाच फेऱ्या मारून झाल्या आणि मी माझ्या मुलीला फक्त इतकंच म्हटले की बघ स्वामी तुला बघता आहे.

 

व स्वामी दहा ते पंधरा मिनिटे फक्त माझ्या मुलीसाठी आक्रोश करत होते आणि त्याच्यानंतर महाराजांनी देखील सांगितले की काही असे झाले आहेत तुम्ही या गोष्टी सर्व स्वीकारून घ्या आम्ही तिला घेऊन पुन्हा घराच्या दिशेने जायला निघालो आणि ज्या वेळेस आम्ही तिला गाडीमध्ये बसवले त्यावेसीच्या हाताची नाडी म्हणजे तिच्या हाताचे ठोके पुन्हा सुरू झाले ह्या सर्व गोष्टी आश्चर्यचकितच होत्या .

 

या गोष्टीवर कुणाचा विश्वास बसेल की नाही माहित पण या सर्व गोष्टी आमच्या सोबत झालेले आहेत त्याच्यानंतर ना आम्ही तिला घेऊन लगेचच एका बाजूच्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि ज्या व्यक्तीची नाडी चेक केली त्यावेळेस तिचे ठोके सुरू झाले. या प्रकारामुळे आमचा अख्खा गाव घरातली व्यक्ती नातेवाईक सर्वजण अगदी शॉप मध्येच होते ही एक किती अद्भुत अशी लिहिला आहे तर मित्रांनो ह्या ताईंना असा आलेला अनुभव अगदीच डोळ्यातून पाणी येणार असा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *