पोटांमध्ये वारंवार गॅस होने, पाद येणे, ऍसिडिटी होने, पोटा संबंधित कोणतीही तक्रार असो १००% मुळापासून नष्ट होणार ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो बदललेली जीवनशैली आणि बदललेली राहणीमान यामुळे आपण अनेक वेळा वेळेवर जेवत नाही आणि वेळेवर जेवत नसल्यामुळे अनेकदा आपल्या शरीराची सुद्धा वेळापत्रक बदलून जाते. आपण कधीही जेवतो, कधीही काम करतो,कधी झोपतो, कधीही व्यायाम करतो. या सगळ्या गोष्टींचा आपल्या शरीरावर कुठे ना कुठे विपरीत परिणाम होताना पाहायला मिळतो आणि यामुळेच अनेकदा शरीराचे वेळापत्रक जर बिघडले तर त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो आणि यामुळे ऍसिडिटी, पोटाचा त्रास अशा अनेक समस्या आपल्याला उद्भवत असतात.

म्हणूनच आजच्या लेखामध्ये आणि तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. जेणेकरून काही पदार्थांच्या मदतीने आपण आपले आरोग्य चांगल्या पद्धतीने जपणार आहोत. बहुतेक वेळा बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला अनेकदा ऍसिडिटी होत असते आणि पोटामध्ये गॅस तयार होत असतो.

यामध्ये वेदना होत असतात, चमक निघत असते,पोटामध्ये गडबड असा आवाज येत असतो. या सगळ्या समस्या साठी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये व स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध असणारे काही पदार्थ आहे त्या पदार्थाच्या सहाय्याने आजचा आपण उपाय करणार आहोत.

तर मित्रांनो त्यातील सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ओवा. ओवा हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. ओवा हे चवीला तिखट असली तरी आपल्या पोटातील गॅस कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

त्यानंतरचा दुसरा पदार्थ आहे जिरे. मित्रांनो यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील गॅस तर कमी होतोच. पण त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये विषारी घटक असतात ते बाहेर पडण्यासाठी मदत होत असते. जिरे नियमितपणे सेवन केल्याने आपली पचनसंस्था सुद्धा मजबूत राहते. त्यानंतर आपल्याला दुसरा जो पदार्थ साठी लागणार आहे तो म्हणजे बडीशेप.

मित्रांनो बडीशेप आपल्याला अगदी कोणत्याही दुकानांमध्ये सहजरित्या उपलब्ध होते आणि मित्रांनो यामुळे सुद्धा आपल्या पोटात संबंधित अनेक समस्या दूर होण्यासाठी खूपच मदत होते आणि म्हणूनच आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी बडीशेप चा सुद्धा वापर करायचा आहे.

त्यानंतर मी तुम्हाला तिसरा आणि शेवटचा परंतु अत्यंत महत्त्वाचा घटक आता आपल्याला लागणार आहे तो म्हणजे धने. मित्रांनो आपल्याला धने सुद्धा उपाय साठी लागणार आहे. मित्रांनो यामुळे आपल्या पोटामध्ये सर्व अडचणी दूर होतातच त्याचबरोबर आपले वजन जर जास्त असतील किंवा शरीरावर जास्त प्रमाणात चरबी तयार झालेली असेल तर हेही दूर करण्याचे काम धन करतो आणि म्हणून या उपायासाठी आपल्याला याचा सुद्धा वापर करायचा आहे.

तर मित्रांनो या तीनही पदार्थांचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे यात आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्या नंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा धने आणि एक चमचा बडीशेप त्याचबरोबर एक चमचा जिरे टाकायचे आहे आणि हे व्यवस्थितपणे तिने पदार्थ त्या पाण्यामध्ये मिक्स होऊ द्यायचे आहे.

त्यानंतर हे पाणी आपल्याला तसेच रात्रभर ठेवून द्यायचा आहे. मित्रांनो ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तिन्ही पदार्थ एक एक चमचा टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्यावर एक झाकण आपल्याला ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने हे पाणी आपल्याला रात्रभर तसंच राहू द्यायचा आहे.

सकाळी उठल्यानंतर मित्रांनो हे आपल्याला व्यवस्थितपणे पाणी गाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याचे सेवन आपल्याला करायचे आहे. मित्रांनो यामुळे आपल्या पोटा संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर होतील. त्याचबरोबर अपचन गॅस यांसारख्या समस्या दूर होतील आणि त्याचबरोबर जर आपले वजन जास्त असेल तर वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत होईल. तर असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *