रात्री झोपताना फक्त चिमूटभर घ्या सकाळी पोट १००% झटक्यात साफ होणार कसलीही ऍसिडिटी, गॅस एका मिनिटांत बंद ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो सध्याच्या या वातावरणांत बऱ्याच समस्या लोकांना होताना दिसत आहेत. पोट साफ न होणे हि एक मोठी समस्या आहे. दोन मिनिटांत पोट साफ होण्यासाठी करा हा छोटासा घगूती उपाय. सर्वांचं माहित असेल घरगुती उपाय केल्याने कोणतेच दुष्परिणाम दिसून येत नाहीत. तसेच घरगुती उपाय हे खुप सोपे आणि लगेच करण्यासारखे असतात आणि पोट साफ न होणे हि एक खुप मोठी समस्या आहे. करण जर का आपले फोट साफ नसेल तर आपल्या कोणत्याच कामात मन लागत नाही. तसेच आपल्याला इतर आजार सुद्धा होण्याची शक्यात असते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो जेवण न जाणे. पोट दुखणे या सारखे अनेक त्रास होण्याची शक्यता असते. तसे बघितल्या गेल्यास आपले पोट का दुखते. त्याची काय करणे आहेत. हे सुद्धा आपण जाणून घेतले पाहिजे. आणि त्याचबरोबर गॅस, अपचन, करपट ढेकर, वाढलेले वजन हे सर्व देखील बंद होईल सध्या आपण घेत असलेल्या आहारामुळे गॅसेस किंवा पित्त अपचन हि समस्या आजकाल जास्त पाहायला मिळते. आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींचा आहार कमी असून देखील वजन वाढत आहे, त्याचप्रमाणे पित्तासाठी दररोज गोळी घ्यावी लागत असेल, कफ वाढत असेल तर आजचा आपला उपाय तुम्ही नक्की करून पहा.

ह्या उपायाने पोटावरील चरबी कमी होते, पोट झटपट साफ होते, खाल्लेले लगेच पचते, त्याचप्रमाणे गुडघेदुखी देखील कमी होते. अश्या सर्व बाबींवर आजचा उपाय महत्वाचा आहे तर कोणता पदार्थ आपण वापरणार आहोत त्याचे प्रमाण काय हे सर्व आपण आजच्या लेखात जाणून घेउयात. उपाय अगदी सोपा आहे तितकाच प्रभावी देखील आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो उपायासाठी आपल्याला पहिला पदार्थ लागणार आहे तो जिरे आणि त्याचबरोबर ओवा बडीशेप आणि सैंधव मीठ या प्रमुख पदार्थांचा वापर करून आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे मित्रांनो हे सर्व पदार्थ आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार खूपच गुणकारी आहेत आणि त्याचबरोबर पोटामध्ये ज्या काही अडचणी असतात त्या दूर करण्यासाठी या पदार्थांचा वापर केला जातो.

तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एका वाटीमध्ये दोन चमचे जिरे घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे ओवा सुद्धा घ्यायचा आहे हे दोन्ही पदार्थ आपण दोन दोन चमचे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो हे दोन्ही पदार्थ आपल्याला गॅसवर व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत, मित्रांनो याचा रंग जेव्हा लालसर होईल तेव्हा तुम्हाला गॅस बंद करून हे दोन्ही पदार्थ गॅसवरून काढून घ्यायचे आहे, आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा बडीशेप टाकायचे आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा सेंधव मीठ सुद्धा टाकायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो मिक्सरच्या सहाय्याने किंवा खलबत्याच्या सहाय्याने आपल्याला हे चारीही पदार्थांची एक पावडर तयार करून घ्यायची आहे.

आणि त्यानंतर मित्रांनो याची व्यवस्थितपणे एक पावडर तयार करून घेतल्यानंतर ती व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि ही पावडर आता तयार झालेली आहे याचा उपयोग आपल्याला या उपायासाठी करायचा आहे म्हणजेच रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला एक ग्लास कोमट पाणी घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा आहे पावडर आपल्याला टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे सेवन रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला साधारणता सात ते आठ दिवसांपर्यंत हा उपाय करायचा आहे यामुळे आपल्या पोर्टलमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या ऍसिडिटी अपचन भूक न लागणे यांसारख्या अनेक पोटात संबंधित असणाऱ्या समस्या लवकरात लवकर दूर होतील तर असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *