फक्त दोन रुपयांचा भिमसेनी कापूर असा वापरा पांढरे केस कायमचे काळे, केस गळती पूर्णपणे गायब ! कसलाही त्वचा रोग फक्त दोन दिवसात मुळापासून गायब ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, सुंदर दिसण्यासाठी केस हे एक महत्त्वाचा भाग आहे. केस लांबसडक, काळेभोर आणि केसांना एक विशिष्ट प्रकारची चमक असेल तर आपण सगळ्यांमध्ये उठून दिसतो. तुम्हाला तुमचे केस तुम्हाला कायमचे काळे करून पाहिजे असतील, तुमचे केस खूप पांढरे असतील व सतत तुम्हाला असे वाटत असेल की, आपण कुठे जायला नको किंवा आपल्या डोक्यावर टोपी घालून जावे. कारण आपले केस पांढरे असतात किंवा गळत असतात. अनेकांना असे वाटत असते आपले केस मोठे असावेत. आपले केस चांगले शाईन मारायला पाहिजे व आपल्या डोक्यात कासलाही कोंडा होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करत असतो.

मित्रांनो आपल्याला अनेकदा आपल्या केसांमध्ये कोंडा भरपूर होतो व आपल्याला डोक्यामध्ये खाजवते व डोक्यामध्ये भरपूर इजा होते. तर मित्रांनो तुम्हाला मी एक छोटासा उपयोग असणार आहे तो उपाय तुम्हाला तुमच्या केसाचे सगळे आजार व तुमचे पांढरे केस काळे होतील व तुम्हाला केसाचा कोणताही आजार होणार नाही व तुम्हाला त्वचारोग होणार नाही व आपले केस गळती कमी होणार. पांढरे केस काळे होणार. चला तर मग पाहूया हा उपाय नेमका कोणता आहे तो.

मित्रांनो तुम्हाला एक कापूर वापरायचा आहे तो म्हणजे भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूर हा एकदम नॅचरल आहे व हा कापूर एक पन्नास वर्षांपूर्वी एका झाडाचे तेल काढून मग हा कापूर तयार केला आहे. हा कापूर एक वनस्पती झाडापासून तयार केलेला आहे हा एकदम नॅचरल कापूर आहे. याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही व आपल्याला कासलाही त्वचारोग होत नाही व आपल्याला कोणताही समजा तुमचे गुडघेदुखीचा व कंबरदुखी चा त्रास असू दे. तर त्याला हा कापूर बरा करू शकतो तो म्हणजे कसा. तर समजा तुम्हाला गुडघे दुखी होत असेल तर तो एका छोट्या ग्लासमध्ये गरम पाण्यामध्ये हा कापूर टाकून त्याचा लेप करून लावला तर तुम्हाला गुडघे दुखी त्रास कमी होईल.

मित्रांनो, आता केस गळत असतील, तुम्हाला केस तुमचे दाट पाहिजे असतील तर तुम्ही खोबरेल तेल घ्यायच आहे. शंभर एम एल व त्यामध्ये या कापराचे पाच सहा तुकडे त्या तेला मध्ये घालून ते तेल उकळून घ्या. तुम्हाला परत एकदा सांगतो पहिला तुम्ही खोबरेल तेल घ्या शंभर एम एल. त्यानंतर भिमसेनी कापडाचे पाच सहा तुकडे त्यामध्ये टाकून तुम्हाला ते तेल उकळून घ्यायचे आहे व तुम्ही दररोज न चुकता दररोज केसांना हे तेल लावा. तुमचे पांढरे केस काळे होतील व तुमचे केस दाट होतील.

मित्रांनो तुम्हाला त्वचारोग असे समजा तुमच्या अंगावर चट्टे उठले असतील व कोणतही पांढरा डाग असेल, तुम्हाला अंगावर खाज सुटत असेल तर तुम्ही याचा मलम तयार करून लाऊ शकता आणि तुम्हाला कुठे भाजले असेल त्यावरही तुम्ही हा मलम लाऊ शकता. तर ते मलम कसे बनवायचे. तर मित्रांनो छोट्याशा ग्लास मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हा कापूर टाकून त्याला भिजवत ठेवायचे व सकाळी याचा मलम तयार होतो व मलम तुम्ही तुमच्या समस्या वर लावू शकता.

तुम्हाला जर दम्याचा त्रास होत असेल, भरपूर दम लागत असेल तर मित्रांनो तुम्हाला या कापराचा तुम्ही थोडीशी वाफ जरी घेतली तर तो कमी होतो व तुमच्या घरामध्ये वाफेचे मशीन असेल त्यामध्ये टाकून वाफ घेतला तर तुम्हाला कोणत्याही दम्याचा त्रास होणार नाही. तुम्ही नुसता हा कापूर घेऊन तुमच्या बरोबर ठेवला व त्याचा वास जरी घेतला तरी तुम्हाला दम्याचा त्रास होणार नाही.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्या केस गळतीच्या, केस दाट होण्याचा तसेच काही दम्याचा त्रास असेल किंवा त्वचारोग असतील तर यावर तुम्ही या भीमसेनी कापराचा वापर अवश्य करा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *