अंगावर पित्त उठले तर लगेच आणि हा घरगुती उपाय; खाज येणे चट्टे तयार होणे आग होणे फक्त पाच मिनिटात आराम !

आरोग्य टिप्स

मित्रांनो, बरेचदा खाण्यामध्ये असे काही घटक येतात की, त्याचा परिणाम हा आरोग्यावर होऊ लागतो. पित्तासंदर्भात होणारा त्रास म्हणजे अंगावर पित्त उठणे. खूप जणांना अंगावर पित्त उठण्याचा त्रास होतो. यालाच पित्ताचे चट्टे उमटणे किंवा शरीरावर गांध उमटण्याचा त्रास होणे असे म्हणतात. पित्ताचे हा प्रकार हा शीतपित्त या नावाने ओळखला जातो. शीतपित्ताचा त्रास हा आहारात नको असलेले पदार्थ आल्यामुळे होतो. एखाद्या पदार्थाची एलर्जी तुम्हाला असेल तर त्याचे चट्टे शरीरावर उमटू लागतात. हे चट्टे उमटले की, त्वचेवर विलक्षण खाज उठायला सुरुवात होते.

मित्रांनो ही खाज इतकी तीव्र असते की, शरीरावर त्यामुळे जखमा ही होऊ शकतात. काही पदार्थ असे असतात की, ज्यामुळे असे डाग येऊ शकतात. सर्वसाधारणपणे अंडी, शेंगदाणे, काजू, मासे, हरभरा, गहू, तूर, मासांहार, काही फळे आहारात आल्यामुळे त्याचा त्रास होऊ शकतो. तर मित्रांनो अशा वेळी ज्यावेळी आपल्याला पित्ताचा जास्त त्रास होतो. त्यावेळी यामुळे आपल्या अंगावर पित्ताचे चट्टे उठतात म्हणजेच मित्रांनो आपल्या संपूर्ण शरीरावर लाल पांढऱ्या रंगाचे चट्टे उठतात आणि त्यांना खाज सुटते. मित्रांनो यामुळे जी खाज आपल्या शरीराला सुटते त्यापासून आपल्याला खूप त्रास होतो. मित्रांनो ज्यावेळी आपण ही समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जे मलम किंवा औषधे देतात. ते वापरून सुद्धा आपल्याला त्याचा चांगला परिणाम दिसत नाही.

याउलट त्या मलम आणि महागड्या औषधांचा अनेक वेळा आपल्या शरीरावर आणि आपल्या त्वचेवर साईड इफेक्ट होतो. आपल्याला त्वचे संबंधित वेगळ्याच समस्या निर्माण होतात. तर मित्रांनो अशा वेळी जर आपण आपल्या आयुर्वेदाची मदत घेतली आणि त्यामध्ये सांगितलेले असे काही घरगुती उपाय आपण आपल्या घरामध्ये केले आणि त्याद्वारे आपली समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. तर मित्रांनो पित्तामध्ये तुमच्याही संपूर्ण अंगावर चट्टे उठून आग आग होत असेल तर तुम्हाला झालेला हा त्रास कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत. यामधीलच सर्वात सोपा आणि घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते आणि त्याचबरोबर हा उपाय आपण अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये करू शकतो. तोही कमी खर्चामध्ये आणि या उपायामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट सुद्धा होणार नाही. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणताही हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घरामध्येच असणाऱ्या दोन ते तीन गोष्टींचा म्हणजेच पदार्थांचा वापर करायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे.

तर मित्रांनो सर्वात आधी हा उपाय करत असताना आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायच आहे आणि त्यानंतर आपल्याला एका बाऊलमध्ये सर्वात आधी एक चमचा जिरे घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आपल्याला बडीशेप घ्यायची आहे. मित्रांनो जिरे आणि बडीशेप हे दोन्ही पदार्थ आपल्या पोटासाठी म्हणजेच आपल्या पचन संस्थेसाठी आणि त्याचबरोबर आपल्या पोटा संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर असतात. म्हणूनच याच दोन पदार्थांचा वापर करून आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो सर्वात आधी हे दोन्ही पदार्थ एकेक चमचा आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याचे चूर्ण म्हणजेच याची पावडर आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने करून घ्यायचे आहे.

मित्रांनो, याची चूर्ण म्हणजेच पावडर तयार करून घेतल्यानंतर मित्रांनो दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला एक चमचा हे चूर्ण एक ग्लास पाण्यामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर हे पाणी रात्रभर तसंच ठेवून द्यायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी काहीही न खाता पिता आपल्याला हे एक ग्लास पाण्याचे सेवन करायचे आहे. परंतु मित्रांनो सकाळी हे पाणी पिण्यापूर्वी त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा खडीसाखरेची पावडर सुद्धा यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर याचे सेवन आपल्याला सकाळच्या वेळी करायचे आहे. मित्रांनो हा उपाय तुम्ही नियमितपणे सात ते आठ दिवसांपर्यंत जर केला तर यामुळे तुमची पाचन क्रिया सुधारेलच. त्याचबरोबर तुम्हाला जो पित्ताचा त्रास होत आहे तोही या उपायाने कमी होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *