शुगर ३८० असो की ४८० मोजून फक्त तीन दिवसात १०० च्या आत १००% येईल, डायबिटिस साठी गोळ्या घेणे बंद करा ? डॉ ; स्वागत तोडकर

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकालच्या ताणतणावाच्या जीवनात तसेच कामाच्या विविध दगदगी याचबरोबर अनियमित अन्नाचे सेवन, अनुवंशिकता यामुळे अनेकांना मधुमेह ही व्याधी जडते. म्हणजेच तर काय की शुगरचे प्रमाण हे वाढते. आजकाल प्रत्येक घरामध्ये एक ते दोन लोक हे या व्याधीने ग्रासलेले दिसतात. शरीरातील शुगर प्रमाणापेक्षा अधिक वाढणे किंवा प्रमाणापेक्षा अधिक कमी होणे हे हानिकारक असू शकते हे आपण जाणतो.

 

शुगर वाढल्याने अस्वस्थ होते सर्व प्रकारचे आपले असणारे नियंत्रण आपल्या हातून सुटते तसेच अनेक मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते. तर शुगर कमी झाल्याने देखील मोठा त्रास उद्भवू शकतो. हे आपण जाणतो. मित्रांनो या शुगरच्या पेशंट, रुग्ण याच्यामुळे अनेक लॅबोरेटरीज या सकाळच्या वेळी आणि दुपारच्या जेवणानंतर फुल झालेल्या आपणाला पहावयास मिळतात.

 

मित्रांनो शुगर कमी असणे किंवा अधिक होणे या व्याधीमुळे आपणाला त्रास तर सहन करावाच लागतोच पण ती कमी झाली आहे की अधिक आहे कमी असल्यास वाढवण्यासाठी काय करायचे आणि वाढले असल्यास कमी करण्यासाठी काय करायचे हे सर्व पाहण्यासाठी आपणाला मोठ्या वैद्यकीय खर्चाला देखील सामोरे जावे लागते. मग अशा या शुगर वरती आपणाला खर्चिक आणि घरबसल्या उपचार करता आला तर किती बरे होईल.

 

होय मित्रांनो अशाच प्रकारचा घर बसल्या आणि विनाकारची करता येणारा डॉक्टर स्वागत तोडकर यांनी सांगितलेला एक अत्यंत साधा व सोपा उपाय आज आपण येथे जाणून घेणार आहोत. मित्रांनो या उपायासाठी आपणाला जी आवश्यक सामग्री लागणार आहे ती म्हणजे एक कोरफड चे पान आणि एक ग्लास ताक.

 

मित्रांनो सुरुवातीला कोरफडची एक पान घेऊन साधारणपणे दोन ते अडीच इंचाचा एक तुकडा घेऊन तो चारी बाजूने पानाची साल काढून आतील जो गर असतो तो गर एका वाटीत काढून घ्यावा. यानंतर एक ग्लास ताक घ्यावे. शेतात शक्यतो देशी गायीचे असल्यास तात्काळ फरक जाणवतो. नसल्यास इतरही ताक असल्यास चालेल मात्र शक्यतो ताक बनवण्यासाठी जे दही वापरले जाईल ते आपल्या घरातीलच असावे आणि ताक हे घरीच बनवलेले असावे.

 

मित्रांनो या एक ग्लास ताकामध्ये जो आपण कोरफडचा गर काढला आहे तो त्यामध्ये घालून हलवून त्याचे मिश्रण तयार करावे ते मिश्रण अगदी एकजीव होईपर्यंत हलवावे. आणि यानंतर त्याचे सेवन करावे. हे सेवन आपण शक्यतो सकाळी नाष्टापूर्वी किंवा सकाळी जेवणापूर्वी करावे. रात्रीच्या वेळेस हा उपाय करू नये.

 

मित्रांनो अशा प्रकारचा हा उपाय आपण तीन ते सात दिवस केल्यास आपणाला आपली शुगर अगदी योग्य प्रमाणात आपल्या नियंत्रणात असल्याचे दिसून येईल आणि आपणाला कोणत्याही लॅबोरेटरी मध्ये जाऊन शुगर तपासावी लागणार नाही की कोणत्याही प्रकारे ची औषधी सुरू ठेवावी लागणार नाहीत.

 

तर मित्रांनो अशा हा घरगुती पद्धतीचा शुगर वाढी किंवा कमी जास्ती वरचा जो उपाय आहे तो आपण घरबसल्या करून नक्की पहावा. अधिक माहितीसाठी वाटल्यास आपण आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *