कितीही जुनाट मूळव्याध असो फक्त मोजून आठ दिवसात कसलीही मुळव्याध मुळासकट बरा होणार, केळी सोबत हा एक पदार्थ खा आणि चमत्कार पहा ? डॉ; स्वागत तोडकर टिप्स ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, मूळव्याध हा गुदमार्गात होणाऱ्या व्याधींपैकी एक महत्त्वाचा व्याधी आहे. त्याचबरोबर मित्रांनो गुदमार्गात तीन मोठ्या रक्तवाहिन्या असतात आणि चुकीचा आहार व विहार घेतल्याने या रक्तवाहिन्यांना सूज येऊ लागते व त्या फुगतात. यालाच मुळव्याध असे म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर रक्तवाहिन्यांना आलेली सूज आणि त्यामुळे तयार होणारा फुगवटा यालाच मूळव्याध अथवा पाइल्स असं म्हटलं जातं. मूळव्याध झाला आहे की नाही हे अनेकदा आपल्याला समजण्यास वेळ लागतो. मूळव्याध झाल्याची लक्षणं खालीलप्रमाणे आहेत. ती दिसल्यास तात्काळ उपचार करावा.

तर मित्रांनो याचे सर्वात पहिले लक्षण असे आहे की शौचाच्या ठिकाणी रक्तस्त्राव होणे. शौचाला आल्यानंतर आग आणि वेदना होणे. शौचाच्या ठिकाणी खाज येणे. शौचाच्या वेळेला मांस भाग बाहेर येणे. तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अत्यंत फायदेशीर असा घरगुती रामबाण उपाय. सामान्यतः मुळव्याध दोन प्रकारची असते. एका मध्ये रक्त पडते तर एका मध्ये रक्त पडत नाही. परंतु दोन्हीमध्ये प्रचंड प्रमाणात त्रास होतो. मुळव्याधी सोबतच्या लोकांना अल्सरचा त्रास आहे किंवा काविळ झाली आहे त्या लोकांना देखील हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरनार आहे.

या उपायासाठी सर्वप्रथम लागणारे घटक आहे ते म्हणजे तुरटी. तुरटी, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल परंतु याचे अनेक फायदे आहेत. फार पूर्वी पासून आपण पाणी शुद्ध करण्यासाठी पाण्यामध्ये तुरटीचा खडा फिरवतो. या उपायामध्ये तुम्हाला कच्ची तुरटी वापरायची नाही. तर गरम लोखंडाच्या तव्यावर छोटा तुरटी चा तुकडा तुम्हाला पाच ते सात मिनिटं शिजवायचा आहे. त्यानंतर जरा व्यवस्थित थंड होऊन द्या व त्याची पावडर बनवून घ्या. गरम पाण्यामध्ये तुरटीची पावडर घालून गुळण्या केल्याने तोंड येण्याची समस्या देखील निघून जाते किंवा बाजारामध्ये शिजवलेली तुरटीची पावडर तुरटी भस्म या नावाने मिळते ती देखील तुम्ही वापरू शकता.

मित्रांनो या उपायासाठी दुसरा घटक लागणार आहे ते म्हणजे केळ. पिकलेले एक केळ घ्या आणि त्याचे साल पूर्ण काढा. सुरीच्या मदतीने उभ्याने केळ्यामध्ये चिर पाडा. दुसरीकडे दोन चिमूट शिजवून बारीक केलेल्या तुरटीची पावडर घ्या. त्यामध्ये आपल्याला मध मिसळायचा आहे. मध आपल्या शरीराला मूळव्याधीमध्ये आलेल्या कोंबावर अत्यंत फायदेशीर असतो. जळजळ होणे, सूज येणे यामध्ये मध अत्यंत फायदेशीर ठरतो. एक चमचा मध आणि दोन चिमूट बारीक केलेली तुरटीची पावडर एकत्र करून घ्या. मित्रांनो हा उपाय केल्याने मूळव्याधीमध्ये पडणारे रक्त देखील बंद होईल. हे मिश्रण चमचाच्या मदतीने कापलेल्या केळामध्ये घाला.

तर मित्रांनो असे हे केळ तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी खावे. दीर्घ जुनी समस्या असल्यास दिवसातून दोन वेळेस हा उपाय करा. अन्यथा एक वेळेस पुरेसा आहे. हा उपाय केल्यानंतर सुमारे एक तास काही खाऊ अथवा पिऊ नका. सलग तीन दिवस हा उपाय नक्की करून बघा आणि असे जमत नसल्यास एक पिकलेले केळ खाल्ल्यानंतर त्वरित मध व तुरटी पावडर सांगितलेल्या प्रमाणात एकत्र करून त्याचे चाटण करा. मुळव्याध, अल्सर यासारखा पोटाच्या रो’गांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयीकडे आणि अन्नाकडे व्यवस्थित लक्ष द्या. मित्रांनो लक्षात घ्या अति दीर्घकाळ पाईल्स सारखे समस्या राहिल्याने पुढे जाऊन कर्करोगाचा देखील धोका असतो.

तेव्हा याची वेळीच काळजी घ्या दुर्लक्ष करू नका. यासोबत बाहेरचे सतत फास्ट फूड, जंक फूड तसेच घरातील देखील तेलकट, मसालेदार, चमचमीत खाऊ नका. खूप रात्री जेवण करू नका. यामुळे अपचनाची समस्या वाढते. यासाठी आहार सात्विक असावा. पुरेशा प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स व अशी पोषकतत्वे शरीराला मिळतील याची काळजी घ्या आणि अन्नपदार्थात फायबरयुक्त अन्नाचे सेवन वाढवावं.

हिरव्या पालेभाज्या, सॅलेड आणि फळे भरपूर प्रमाणात खा. अनेक लोक असे सर्वकाही करतात परंतु योग्य मुबलक प्रमाणात पाणीच पीत नाहीत. तेव्हा प्रमाणात पाणी प्या. वर दिलेल्या उपाय यासोबतच तुम्ही अशा प्रकारे तुमचे काळजी घेतल्यास तुम्हाला पाईल्सची समस्या मुळापासून नष्ट होईल. याशिवाय तुमचे पोट देखील नियमित साफ होण्याकडे अवश्य लक्ष द्या.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *