मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या या जीवनशैलीमुळे आपणाला अनेक रोगांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. म्हणजेच मित्रांनो अलीकडच्या या जीवनात कोणाचेच आपल्या आरोग्याकडे विशेष असे लक्ष राहिलेले नाही. बऱ्याच लोकांना अंगदुखी, गुडघेदुखी तसेच कंबर दुखीचा त्रास खूपच होत असतो. तसेच अनेकांना पायाच्या टाचा दुखणे तसेच पायाला भेगा पडणे, मांड्या दुखणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच मित्रांनो बऱ्याच जणांची हाडे ही मजबूत नसतात. मग यावर आपण अनेक औषधी घेतो. तसेच अनेक प्रकारच्या मेडिकल मधून क्रीम्स आणतो आणि ते लावत असतो. जेणेकरून आपला जो काही त्रास आहे हा त्रास कमी व्हावा.
म्हणजे त्याच्या वेदना खूपच आपणाला असह्य होतात व या वेदना कमी होण्यासाठी आपण या क्रीम्सचा वापर करत असतो. परंतु मित्रांनो तरीही आपला हा जो त्रास आहे हा त्रास कमी होत नाही. तर मित्रांनो आपण असे काही घरगुती जर उपाय केले तर यामुळे तुम्हाला जो काही कंबर दुखीचा, अंगदुखीचा किंवा गुडघेदुखीचा जो काही त्रास असेल तो सर्व त्रास देखील कमी होऊ शकतो.
परंतु मित्रांनो बऱ्याच लोकांना घरगुती उपाय हे माहीत नसतात आणि मग ते भरपूर पैसे खर्च करून डॉक्टरांचा सल्ला घेत असतात. परंतु तरीही त्यांचा त्रास कमी होत नाही. तर मित्रांनो तुमच्या या सर्व समस्यांवर आज मी तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमची जी काही हाडे ठिसूळ झाली असतील ती हाडे मजबूत होण्यास मदत होईल. नसा या झटक्यात मोकळ्या होतील. अंगदुखी, गुडघेदुखी असू दे किंवा कंबर दुखीचा जर त्रास असेल तर तो त्रास देखील तुमचा पूर्णपणे निघून जाणार आहे.
तर मित्रांनो हा घरगुती उपाय करण्यासाठी आपणाला एक तेल बनवायचे आहे. आपण हे तेल घरच्या घरी बनवायचे आहे आणि या तेलाने तुम्ही जर तुमची जी काही गुडघेदुखी असेल, अंगदुखी असेल, कंबर दुखी असेल तिथे जर या तेलाने मालिश केली तर तुमचा जो त्रास आहे तो त्रास नक्की कमी होणार आहे.
मित्रांनो तुम्ही जर सलग सात दिवस जर या तेलाने मालिश केले तरी तुमची समस्या नक्कीच दूर होईल. तर मित्रांनो हे तेल कसं बनवायचं आहे हे आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो हे तेल बनवण्यासाठी आपणाला जो पदार्थ आवश्यक आहे तो आहे मित्रांनो मेहंदीच्या झाडाची पाने.
तुमच्या परिसरामध्ये आजूबाजूला मेहंदीचे झाड असेलच आणि या झाडाची अडीचशे ग्रॅम पाने भरतील एवढी पाने तुम्हाला तोडून आणायची आहेत आणि ही पाने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत.
तर मित्रांनो यानंतर दुसरा जो पदार्थ लागणार आहे तो मित्रांनो म्हणजे मोहरीचे तेल. तुम्हाला 50 ml भरेल एवढे तेल घ्यायच आहे.
तर मित्रांनो पहिल्यांदा आपणाला एक लिटर पाणी एका कढईमध्ये तुम्ही उकळायला ठेवायचे आहे आणि या पाण्याला उकळी आल्यानंतर तुम्ही जी मेहंदीची पाने 250 ग्रॅम स्वच्छ धुऊन घेतलेली आहेत ही पाने आपल्याला त्या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. मित्रांनो एक लिटर पाणी हे अर्धा लिटर होईपर्यंत आपणाला हे असंच उकळू द्यायचं आहे.
नंतर मित्रांनो एक लिटर पाण्याचे अर्धा लिटर पाणी झाल्यानंतर मित्रांनो ते गरम पाणी आपल्याला गाळून घ्यायच आहे आणि गाळून घेतल्यानंतर तुम्हाला या गरम पाण्यामध्ये जे आपण 50 एम एल मोहरीचे तेल घेतलेलं होतं ते तेल पाण्यामध्ये घालायच आहे.
मित्रांनो मग हे पाणी कोमट होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचे आहे. मित्रांनो हे पाणी म्हणजेच जे आपण हे तेल तयार केलेल आहे हे तुम्ही स्टोअर देखील करू शकता. एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकता. कारण हा उपाय आपल्याला सलग सात दिवस करायचा आहे. त्यामुळे आपण हे तेल स्टोअर देखील करू शकता.
तर मित्रांनो तुमच्याकडे जर मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा देखील वापर करू शकता. तर मित्रांनो या तेलाने जर मॉलिश केली तर यामुळे तुमच्या पायाला जे गोळे येणे किंवा मांड्या दुखणे किंवा गुडघेदुखी हे पूर्णपणे दूर होणार आहेत. तसेच बऱ्याच जणांना कंबर दुखीचा त्रास देखील जाणवतो. अशा लोकांनी देखील या तेलाने अवश्य मालिश करायची आहे.
तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर आणि सकाळी उठल्यानंतर करायचा आहे. मित्रांनो तुम्हाला जेवढे तेल आवश्यक आहे तेवढेच तेल घ्यायचे आहे आणि या तेलाने मॉलिश करायची आहे. यामुळे मित्रांनो तुमच्या ज्या काही मांड्या दुखत असतील किंवा पायाला गोळे येत असतील, कंबर दुखी, गुडघेदुखी किंवा सांधेदुखी असेल जर तुमची हाडे ही खूपच कमकुवत झाले असतील तर या सर्वांवर हा उपाय खूपच फायदेशीर ठरणार आहे.
कमी खर्चिक असा घरगुती उपाय आहे. फक्त आपणाला तेलाने मॉलिश करायचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा. सात दिवस तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला या सर्व समस्यांपासून सुटका नक्कीच मिळेल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.