मित्रांनो रात्री झोपताना हे एक चमचाभर दाणे किंवा दहा ते बारा दाणे चावून खा. घरांमध्ये लहान मुले असतील, वृद्ध व्यक्ती असतील किंवा प्रौढ असतील पोट साफ होत नसेल, पोट जाम होत असेल तर आयुष्यामध्ये पुन्हा कधीही पोट जाम होणार नाही. सकाळी उठल्याबरोबर पोट तुमचं पूर्णपणे साफ होईल. त्याचबरोबर याची शरीराला खूप सारे फायदे होतील. मग तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील, वृद्ध व्यक्ती असतील तर त्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचा आहे.
यांनी हाडे मजबूत होतील, सांधेदुखीचा त्रास निघून जाईल. हृदयासाठी चमत्कारी फायदा आहे. BP सुद्धा याने चांगल्यारीतीने कंट्रोलमध्ये येईल. पचनशक्ती इतकी स्ट्रॉंग होईल की, तुम्ही काहीही खाल्लं तरी तुम्हाला सहजरित्या पचून जाईल. झोप न येण्याची समस्या असेल, तर झोप न येण्याची समस्या सुद्धा येणे पूर्णपणे निघून जाईल.
रोगप्रतिकार शक्ती तुमची चांगल्या रीतीने वाढेल. दिवसभर शरीरामध्ये एक ऊर्जा येईल, थकवा अजिबात तुम्हाला जाणवणार नाही. बॉडी तुमची पूर्णपणे डिकॉस होईल. शरीरामधील विषारी तत्व बाहेर निघून जातील. तुमचं जे लिव्हर आहे ते एकदम क्लीन होईल आणि त्याची कार्यक्षमता वाढेल आणि तुमचं वजन सुध्दा नियंत्रणात राहील.
तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मुळव्याध असेल मग तो फिशर असेल, कोंब असेल किंवा भगंदर असेल कुठल्याही प्रकारचा मूळव्याध असेल तर तो जो त्रास आहे होणारा त्रास आणि एक दिवसांमध्ये पूर्णपणे थांबून जाईल. तर अत्यंत उपयुक्त हा पदार्थ आहे. अगदी सहज बनवता येतो तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील, वृद्ध असतील, प्रौढ असतील सगळ्यांसाठी हा वापरता येतो. त्यामुळे अ व श्य बनवा आणि याचा अवश्य वापर करा. कारण याचे शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत.
हा जो उपाय आहे करण्यासाठी आपल्याला फक्त दोन तीन घटक लागतात. उपाय आपल्याला याच पद्धतीने करायचे. एकदाच बनवून तुम्ही वापरू शकता. एकदाच बनवून कस ठेवायचा आहे? कुठल्या आजारासाठी कसा वापर करायचा आहे आणि लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी याचा कसा वापर होतो ते अ त्यं त महत्त्वाचा आहे. तेव्हा ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा आणि एक लाईक अ व श्य करा.
हा जो उपाय आहे तो बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे किस्मिस किंवा ज्याला आपण बेदाणे म्हणतो. तर आपल्याला सहा सात दिवसासाठी जेवढे आ व श्य क आहे तेवढं किस्मिस किंवा बेदाणे आपल्याला घ्यायचे आहेत.
परंतु हे जे बेदाणे आहेत ते घेताना आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. कुठल्या प्रकारचे बेदाणे जर तुम्ही बाजारातून आणले तरी ते टिकवण्यासाठी त्याच्यावर गंधकासारख्या घटकाचा वापर केलेला असतो. त्यामुळे बेदाणे तुम्ही घरी वापरत असले, खाण्यासाठी वापरत असले तरीसुद्धा स्वच्छ धुऊन घेणे खूप महत्त्वाचे आहे. नाहीतर मग ऍलर्जी, खोकल्यासारखे त्रास आपल्याला सुरू होतात.
म्हणून बेदाणे आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. पाण्याने त्यानंतर सुती कपड्याने पुसून घ्यायचे आहे. कोरडे करायचे आहेत. बेदाणे पुसून घेतल्यानंतर आपल्याला दुसरा जो घटक याच्यासाठी लागणार आहे ते लागणार आहे तूप.
तूप आपल्याला म्हशीच असेल किंवा गायीचं असेल तरी चालेल. फक्त आपल्याला वनस्पती तूप म्हणजे डालडा वापरायचा नाही. तुपच वापरायचे आहे. तर तूप आपल्याला घ्यायच आहे साधारणत: 50 ग्रॅम तूप आपल्याला घ्यायच आहे. गरम करायला ठेवायचा आहे. मंद आचेवर त्याला चांगल्या रीतीने गरम होऊ द्यायच आहे आणि त्यानंतर त्या तुपामध्ये हे जे आपण बेदाणे घेतलेले आहेत ते बेदाणे त्यामध्ये टाकायचे आहेत.
मंद आचेवर त्याला चांगल्यारीतीनं तळून घ्यायचा आहे. हे तळून घेत असताना हे जे बेदाणे आहेत ते चांगल्या रीतीने फुगून येतात. फुगू द्यायच आहे त्याला आणि त्यानंतर आपल्याला हे बेदाणे आहेत ते काढून घ्यायचे आहेत.
राहिलेलं जे तूप आहे ते तुम्ही कुठल्याही कामासाठी वापरू शकता. खाण्यासाठी वापरू शकता किंवा परत हे तळण्यासाठी सुध्दा वापरू शकता. हे जे बेदाणे आहेत ते काढून घ्यायचे आहेत. त्याला थंड होऊ द्यायचा आहे आणि तुम्हाला जर एकदाच बनवून ठेवायचे असेल तर चांगल्यारीतीने त्याला बरणीमध्ये, काचेच्या बॉटलमध्ये त्याला स्टोअर करून ठेवायच आहे.
ज्या वेळेस तुम्ही हे बेदाणे खाणार आहे त्या वेळेस त्याच्यामध्ये एक छोटासा आयुर्वेदिक घटक आपल्या मिक्स करायचा आहे. तो असा आहे की, तुम्ही जर एक चमचाभर बेदाणे संध्याकाळी खायला घेतले तर त्यामध्ये दुसरा घटक आपल्याला मिक्स करायचं आहे ती आहे जिऱ्याची पावडर.
तर त्याच्यावरती टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे दाणे आहेत, हे बेदाणे किस्मिस आहे ते आपल्याला खायचा आहे. ही जी पावडर आहे ती आहे जिऱ्याची पावडर. जिरे जे असतात आपल्या घरामधले आपण भाजीमध्ये वापरतो ते जिरे आपल्याला बारीक कुटून घ्यायचे आहेत. जिरे पूड बनवायचे आहे आणि ती याच्यावरती टाकायची आहे.
साधारणतः 1 चमचासाठी एक चुटकी भर किंवा पाव चमचा आपल्याला त्याच्यावर जिरेपुड टाकायचे आहे. आणि त्यानंतर एक चमचाभर बेदाणे आपल्याला खायचे आहेत. दातांसाठी आणि हाडांसाठी सुद्धा ही अ त्यं त महत्त्वाचा आहे.
यामध्ये 100 ग्राम बेदाण्यामध्ये साधारणत: 50 mg इतके कॅल्शियम असतं आणि हे तुपामध्ये तळलेल असल्यामुळे सांध्यातील वंगण सुद्धा याने वाढत. त्यामुळे हाडांचा त्रास असेल, सांधेदुखीचा त्रास असेल तर तो सुद्धा याने निघून जातो. अ त्यं त महत्त्वाचा आहे पोट साफ होण्यासाठी, लहान मुलांना कधी कधी पोट साफ होत नाही बऱ्याच जणांची तक्रार असते.
वृद्ध व्यक्तींची तक्रार असते अशा व्यक्तीला हे चमचाभर खायला द्यायचं आहे. रात्री झोपताना सकाळी त्यांच पोट पूर्णपणे साफ होईल. आयुष्यामध्ये कधीही पोट जाम झाले आहे असं तुम्हाला तक्रार ऐकायला मिळणार नाही.
हे कायमस्वरूपी खाल्लं तरी चालतं. याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. अ त्यं त महत्त्वाच आहे. रक्तवाढीसाठी तर हे अत्यंत उपयुक्त आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असत. शिवाय तुपामध्ये तळल्यामुळे याच्यामध्ये जे नायट्रीक ऑक्साईड आहे ते वाढत.
ज्याने रक्त तुमचा चांगल्या गतीने वाढायला लागतात. रक्ताची कमतरता शरीरामध्ये कधी पडत नाही. हे तुपामध्ये तळलेले आणि जिरे टाकलेले बेदाणे जर आपण खाल्ले तर तुमचा BP हा पूर्णपणे कंट्रोलमध्ये राहतो कारण या बेदाण्यामध्ये पोटॅशियम असतं जे शरीरामधील सोडियमचा जो प्रभाव आहे तो कंट्रोलमध्ये ठेवत.
ज्यामुळे तुमचा BP लो पण होणार नाही आणि वाढणारपण नाही. पचनशक्ती तर यांनी अ त्यं त चांगल्यारीतीने वाढते. ज्यांना करपट ढेकर येणे, छातीमध्ये जळजळ होणे, अपचन होणे यासारख्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात. कारण यामध्ये फायबर आहे.
फायबर तर आहेच शिवाय तुपामध्ये तळल्यामुळे पचन तंत्र तुमचं पूर्णपणे मऊ होतं. मैला जो आहे तो चांगल्यारीतीने पुढे सरकला जातो. त्यामुळे पचनशक्ती तुमची चांगल्यारीतीने वाढते. शिवाय कुठल्याही प्रकारचा जर तुम्हाला मुळव्याध असेल फिशर असेल, कोंब असेल किंवा भगंदर असेल तर त्यासाठी हा अ त्यं त महत्त्वाचा घटक आहे.
ज्यांना मूळव्याध आहे त्यांनी तर अवश्य हा उपाय करावा. मूळव्याधीचा त्रास तुमचा 1 दिवसांमध्ये पूर्णपणे बंद झालेला तुम्हाला दिसून येईल. जोप न येण्याची समस्या सुद्धा बऱ्याच जणांना असते. तर झोप न येणे ही समस्या सुद्धा याने निघून जाते. जर संध्याकाळी झोपताना चमचाभर खाल्लं तर शांत झोप लागते, डोकंही शांत होतं, रोग प्रतिकारकशक्ती याने चांगल्यारीतीने वाढते.
याच्यामध्ये व्हिटॅमिन B आहे, व्हिटॅमिन C आहे. विविध प्रकारचे एंटीऑक्सीडेंट आहे त्यामुळे तुमची युमिनिटी खूप स्ट्रॉंग होते. या बेदाण्याला तुपामध्ये तळल्यामुळे याच्यामध्ये ऍनिमिया ऍसिडची निर्मिती होते जी तुम्हाला दिवसभर ऊर्जा आणि ताकत देते त्यामुळे तुम्हाला दिवसभर तुम्हाला अजिबात थकवा जाणार नाही.
हे बेदाणे रात्री खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामधील विषारी तत्व हे पूर्णपणे बाहेर टाकले जातात. त्यामुळे तुमचे बॉडी आहे ती पूर्णपणे डिटोक्स होते. लिव्हर क्लीन होत, त्याची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे शरीरामध्ये तुमच्या एक जबरदस्त एनर्जी तुम्हाला येते. फक्त हे जे बेदाणे आहेत ते आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे येवढे लक्षात ठेवायचे आहे.
तर या पद्धतीने बेदाणे तुम्ही तुपामध्ये तळून त्यावर जिरेपुड टाकून प्रत्येक वेळेस खायाच्या वेळेस आपलाल्या जिरेपुड टाकायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही बनवून ठेवाच. याचा वापर करा तुमच्या घरामध्ये कोणीही आजारी पडणार नाही किंवा कुठल्या प्रकारचा त्रास त्याला होणार नाही. हा अत्यंत साधा सोपा सहज करता येणारा उपाय आहे. तुम्ही अवश्य बनवा, अवश्य याचा वापर करा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.