मित्रांनो, या धकाधकीच्या जीवनामध्ये आपणाला अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे. अनेकांचे जीवन हे व्यस्त बनलेले आहे. अनेकांचे आपल्या आहाराकडे लक्ष नाही. अवेळी जेवणे जंक फूडचा वापर आहारात केल्यामुळे अनेक आजार उद्भवतात. मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे मांसाहाराचे शौकीन आहेत. बरेच जण भरपूर प्रमाणात आपल्या आहारात समावेश करतात. मासे हा एक पदार्थ सर्वांच्याच आवडीचा असतो. त्यामुळे मासे आपल्या आहारामध्ये ते मांसाहाराचे सेवन भरपूर प्रमाणात करीत असतात.
मित्रांनो, मासे सेवन केल्याने आपल्या आरोग्याला त्याचे फायदे देखील आहेत. मित्रांनो माशांमध्ये विटामिन आणि मिनरल्स आपणाला या माशांमुळेच मिळत असतात. मित्रांनो आपले डोळे निरोगी राहण्यासाठी तसेच आपल्या केसांच्या बाबतीत आपणाला मासे खूपच फायदेशीर ठरतात. असे अनेक फायदे आपल्याला मासे सेवन केल्यामुळे होतात. परंतु मित्रांनो मासे खाल्ल्यानंतर काही पदार्थ खाणे आपण टाळले पाहिजेत. कारण हे जर पदार्थ तुम्ही मासे खाल्ल्यानंतर जर सेवन केले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो.
मित्रांनो, मासे खाल्ल्यानंतर असे कोणते पदार्थ आहेत जे आपण मासे खाल्ल्यानंतर आणि मासे खायच्या अगोदरही सेवन करायचे नाहीत याविषयी जाणून घेऊया. तर मित्रांनो पहिला पदार्थ आहे तो म्हणजे दूध. मित्रांनो तुम्ही तुमच्या आई-वडिलांकडून किंवा आजी आजोबांकडून ऐकले असेल की मासे खाण्यापूर्वी किंवा मासे खाल्ल्यानंतर दूध पिऊ नका. तर मित्रांनो दूध हे थंड असल्याने त्याच्या उलट मासे हे उष्ण असतात. तरी या दोन्हींचे जर तुम्ही एकत्र सेवन केले तर यामुळे आपल्या शरीरामध्ये याचे केमिकल्स युक्त रिएक्शन होतात. आपणाला त्वचे संबंधित आजार उद्भवतात. म्हणजेच स्किन एलर्जी आपल्याला होते.
अनेकांना आपल्या शरीरावरती कोड उठतात. म्हणजेच लिकोट्रमा म्हणून जो आजार आहे तो आजार यामुळे होऊ शकतो. तर मित्रांनो अनेकांना असा प्रश्न पडतो की मासे सेवन केल्यानंतर किती वेळ आम्हाला हे पदार्थ टाळायचे आहेत. तर मित्रांनो तुम्ही जर मासे रात्री सेवन केले असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत तरी हे पदार्थ सेवन करणे टाळायचे आहे. जोपर्यंत आपले मासे खाल्लेले पचत नाहीत तोपर्यंत आपल्याला दूध पिणे टाळायचे आहे.
मासे खाल्ल्यानंतर बारा ते तेरा तासांचा गॅप आपणाला ठेवावाच लागेल.
तर मित्रांनो दुसरा जो पदार्थ आहे तो आहे दही. तर मित्रांनो मासे खाल्ल्यानंतर तुम्हाला दह्याचे सेवन करायचे नाही. अनेक जण मित्रांनो आपल्या रेसिपीज मध्ये दह्याचा वापर करतात म्हणजेच माशांच्या रेसिपीज मध्ये दह्यांचा वापर करतात. परंतु हे अत्यंत चुकीचे आहे. कारण दह्याची प्रकृती सुद्धा थंड आहे. माशांची प्रकृती ही गरम असल्याने अशा या दोन भिन्न प्रकृती एकत्र आल्याने त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. याचे केमिकल्स रिएक्शन होऊन पोटाच्या अल्सर मध्ये देखील आपणाला त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
जी आपली पोटातील आतील स्किन आहे त्याला यामुळे इजा होऊ शकते. त्यामुळे मग आपण काही जरी खाल्ले तर आपल्या पोटात दुखते तसेच पित्ताचा त्रास आपल्याला सुरू होतो.
तर मित्रांनो जर तुम्ही ही मासे खात असाल तर तुम्ही देखील मासे खाण्याच्या अगोदर किंवा मासे खाल्ल्यानंतरही दूध आणि दह्याचे सेवन अजिबात करायचे नाही कारण त्याचा विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर देखील होऊ शकतो.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.