आपली चांगली वेळ येण्यापूर्वी महादेव आपल्याला देतात हे दहा संकेत… अजिबात दुर्लक्षित करू नका हे संकेत …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण कोणते ना कोणत्या देवी देवतेचे भक्त असतो त्यांची पूजा प्रार्थना आपण अगदी मनोभावे श्रध्देने करत असतो कारण आपल्याला माहीत असते की आपल्यावर किती जरी अडचणी आल्या तरी ते आपल्याला साथ देतच असतात तर मित्रांनो आता श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा देखील या महिन्यांमध्ये पूर्ण होते असे देखील म्हटले जाते.

 

भगवान शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण उपवास देखील करत असतो मंदिरामध्ये देखील जात असतो तर मित्रांनो आपण स्वप्न हे प्रत्येक वेळेस बघतच असतो पण या महिन्यांमध्ये काही अशी खास स्वप्न पडली तर तुमचे आयुष्य बदलून जाणार आहे जर तुम्हाला देखील हे संकेत पडत असतील तर तुम्ही देखील समजून जायचे आहे की तुमची वाईट वेळ आता संपलेली आहे लवकरच तुमचे सुखाचे दिवस चालू होणार आहे तर ते कोणते संकेत आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया

 

सर्वात पहिला संकेत आहे ते म्हणजे श्रावण महिन्यात एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये शिवलिंगी पिंडीचे दर्शन झाले असेल किंवा स्वतःला जर शिवलिंगी पिंडीवर जल अर्पण करताना बघत असेल तर त्या व्यक्तीवर महादेव खूप प्रसन्न होतात हा संकेत ते देतात की त्यांच्या भक्तीने ते खूप प्रसन्न झाले आहेत आणि ते त्यांच्या मनोभावे इच्छेने निश्चितच पूर्ण करणार आहेत.

 

मित्रांनो दुसरा संकेत आहे तो म्हणजे पांढऱ्या सफेद रंगाच्या नंदी महाराजांची दर्शन होणे मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्ही दर्शनाला जात असताना आणि त्या वाटेवर जर तुम्हाला पांढरा नंदीबैलाचे दर्शन होते याला अधिकच शुभसंकेत आहेत असे समजले जाते हा संकेत ही दर्शवतो की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सोबत काही ना काही खूपच चांगल्या प्रमाणात घडणार आहे जे की तुमच्यासाठी खूपच लाभदायक असणार आहे.

 

आलो तिसरा संकेत आहे तो म्हणजे जर तुम्हाला साक्षात नागदेवता दिसल तर ते तुमच्यासाठी खूपच शुभ असणार आहे हा देखील चांगला संकेत तुम्ही समजला तरी देखील चालू शकते महादेव तुमच्या भक्तीवर अत्यंत प्रसन्न आहे श्रावणाच्या महिन्यामध्ये स्वप्नामध्ये नागाचे दर्शन होणे हे खूपच शुभ मानले गेलेले आहे तुम्हाला लवकरच आनंददायी बातमी देखील मिळणार आहे आणि तुम्हाला अचानक धनाची प्राप्ती देखील होणार आहे.

 

मित्रांनो चौथा संकेत आहे तो म्हणजे तुम्ही स्वप्नामध्ये कोणत्यातरी डोंगरावर किंवा शिखरावर चढत आहात तर हा देखील खूपच शुभ संकेत समजला जातो हा संकेत हे दर्शवतो की तुम्ही जे कार्य करत आहात त्या कार्यामध्ये तुम्हाला खूप मोठे यश प्राप्त होणार आहे.

 

पाचवा संकेत आहे तो म्हणजे श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये जर तुम्हाला स्वप्नामध्ये कोणतेही महादेवांचे मंदिर दिसले तर हा देखील तुमच्यासाठी खूप शुभ संकेत असणार आहे महादेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत आणि ते लवकरच तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण देखील करणार आहेत.

 

मित्रांनो सहावा संकेत आहे तो म्हणजे जर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये स्वप्नात कोणतीतरी डमरू त्रिशूल दिसत असेल तर तुम्ही समजून जायचे आहे की तुमच्यावर महादेव खूप प्रसन्न आहेत स्वप्नामध्ये त्रिशूल दिसणे हे तुमच्यावर जे काही दुःख आहे त्या दुःखांचा नाश होण्यासाठी हे संकेत दिले गेलेले आहे आणि डमरू चे दिसणे हे तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या खुशीचे समृद्धीचे संकेत असतो.

 

मित्रांनो सातवा संकेत आहे तो म्हणजे जर तुम्हाला स्वप्नामध्ये कोणत्यातरी नदी तलावाचे दर्शन होते किंवा तुम्ही स्वतःला नदी तलावात स्नान करत असल्याचे बघत असतात तर या खूपच खास शुभ संकेत मानले गेलेले आहेत महादेव तुम्हाला हे संकेत आहेत की तुमच्या पापाचे सर्व भोग संपलेले आहेत पापांचा नाश होऊन तुमचा आत्मा आता पवित्र झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *