लिंबू पाणी बनवतांना या चुका, हे पथ्य पाळा आणि चमत्कार बघा, वाढलेले वजन आणि पोटाचा घेर १००% फक्त सात दिवसात कमी करा …!!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो अलीकडे एक जागतिक समस्या निर्माण झालेली आहे. ती म्हणजे खूप लोकांचे वजन वाढत आहे. वाढलेले वजन कमी कसे करावे या चिंतेत सर्वच लोक आहेत. यासाठी ते वेगवेगळे उपाय डायट करून आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच आपण असे एक फॅट कमी करण्याचे ड्रिंक पाहणार आहोत. म्हणजेच फॅट कटर ड्रिंक पाहणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल. आपण जे अन्न खातो त्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते.

परंतु जास्त जेवण केल्याने किंवा संतुलित आहार न घेतल्याने आपले वजन वाढते. अतिरिक्त जेवण केल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर एनर्जीत न होता ते फॅट्स मध्ये रूपांतर होते म्हणजेच चरबी मध्ये रूपांतर होतं. जेव्हा आपले वजन वाढायला लागते. तेव्हा सर्वप्रथम ही चरबी पोटावर साठते आणि आपल्या पोटाचा घेर वाढतो. वेळीच उपचार न केल्यास हा पोटाचा घेर आणखीनच वाढत जातो.मित्रांनो एकदा का पोटाचा घेर वाढला म्हणजे चरबी अतिरिक्त प्रमाणात वाढली की रक्तामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि हाय ब्लड प्रेशर हृदयातील ब्लॉकेज यांसारख्या भयानक आजारांना तोंड फुटते.

आणि तसेच डायबिटीस सारखे आजार बळावतात तर असे हे आजार होऊ नये आणि तुमचे वाढलेले वजन आणि सुटलेले पोट कमी व्हावे यासाठी अत्यंत तुमच्यासाठी एक अत्यंत प्रभावी असे फॅट कमी करण्याचे ड्रिंक घेऊन आलेलो आहोत. या फॅट कमी करण्याचे ड्रिंकमुळे तुमच्या पोटावरील चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल आणि तुमचे पोट अगदी सपाट होईल. चला तर जाणून घेऊयात हे फॅट कमी करण्याचे फॅट कटर ड्रिंक कसे बनवायचे आणि ते कशा पद्धतीने घ्यायचे. मित्रांनो वजन कमी करण्यासाठी ड्रिंक आहे ते बनवण्याची पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे. यासाठी आपल्याला पाणी, बडीशेप, आलं आणि मध, लिंबू या गोष्टी लागणार आहेत. त्या गोष्टी सर्वांच्याच घरात सहज उपलब्ध होतात.

मित्रांनो, या उपायासाठी एका लिंबूच्या फोडी करून घ्या. यातील बिया काढून मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या.आणि त्यामध्ये एक चमचा बडीशेप आणि आल्याचे दोन तीन तुकडे टाका आणि त्यानंतर याची पेस्ट एखाद्या हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा. मात्र अॅल्युमिनिअम किंवा जर्मनच्या भांड्यात ठेऊ नका. सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा करून ठेवलेली लिंबूची पेस्ट घाला आणि तुम्हाला आवडत असल्यास एक चमचा मध घाला. मात्र मधुमेह असेल तर मध घालू नये. हे फॅट कटर ड्रिंक उपाशी पोटी सलग पंधरा दिवस पिऊन पहा तुमचे वजन 12 ते 15 किलो कमी झालेली असेल.

मित्रांनो त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी नष्ट होते आणि रक्तामधील बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. त्याचबरोबर रोग प्रतिकारक शक्ती वाढते तर असे हे फॅट कटर ड्रिंक घेतल्याने तुमचे वजन अतिशय झपाट्याने कमी होते. तसेच तुमच्या पोटावर साठलेले अतिरिक्त चरबी वितळून जाईल. तर असे हे फॅट कमी करण्याचे ड्रिंक तुम्हाला दररोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचे आहे. परंतु मित्रांनो हे ड्रिंक पीत असताना म्हणजेच हा उपाय करत असताना तुम्हाला एक पथ्य सुद्धा पाळायचे आहे ते म्हणजे ज्यावेळी तुम्ही वापरणार आहात तेव्हा तुम्हाला सकाळच्या वेळी पोटभर जेवण आणि रात्रीच्या वेळी पोटभर जेवण करायचा आहे आणि इतरत्र मधल्या वेळामध्ये काहीही तुम्हाला खायचे नाही फक्त तुम्हाला ज्यावेळी भूक लागेल त्यावेळी तुम्ही पाणी पिऊ शकता परंतु इतरत्र कोणताही पदार्थ आपल्याला या दोन जेवणाच्या मधल्या काळामध्ये खायचं नाही.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *