खरूज, नायटा, अंग खाजणे, फंगल इन्फेक्शन, कसलाही जुनाट त्वचारोग, एकाच रात्रीमध्ये गायब करा रात्री लावा आणि सकाळी पहा १००% गायब …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, बहुतेक वेळा पावसाळ्याच्या हंगामामध्ये आपल्याला त्वचा विकाराची समस्या अनेकांना सतावत असते. बहुतेक वेळा पावसाळा असल्याने, ओले कपड्यांमुळे ,आपल्या शरीराचे तापमान कमी होऊन जाते आणि शरीरामध्ये आद्रता सुद्धा निर्माण होते आणि जास्त काळ पावसामध्ये भिजल्यामुळे आपल्याला बुरशी, फंगल इन्फेक्शन यासारखी वेगवेगळी त्वचाविकार सुद्धा होऊ लागतात परंतु आपल्यापैकी अनेकांना जांघेमध्ये, काखेमध्ये फंगल इन्फेक्शन होऊ लागते आणि वर्षानुवर्षे उपचार करून सुद्धा फारसा फरक जाणवत नाही.

या समस्येने त्रस्त झालेल्या अनेक व्यक्तींसाठी आज आपण एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील जे काही फंगल इन्फेक्शन आहे ते पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे म्हणून हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक पदार्थ वापरायचा आहे. त्या पदार्थाच्या वापरामुळे तुमच्या शरीरावर असलेल्या त्वचाविकार पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..

तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात महत्त्वाचा जो घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे लिंबू मित्रांनो लिंबू आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच आणि मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे हे लिंबू मध्ये जास्त प्रमाणात एंटीबॅक्टरियल घटक असतात आणि त्याचबरोबर विटामिन सी ही यामध्ये खूप जास्त प्रमाणात नसते.

म्हणूनच मित्रांनो आपल्या त्वचे संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी लिंबू खूपच उपयोगी ठरतो आणि म्हणूनच आपण आजचा हा उपाय करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक वापरणार आहोत तो आहे लिंबू. तर मित्रांनो आजच्या उपायासाठी साधारणता एक लिंबू आपल्याला लागणार आहे.

त्यानंतर मित्रांनो दुसरा जो पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे नीम तेल मित्रांनो नेमके तुम्हाला तुमच्या घराजवळ असणारे मेडिकल स्टोअरमध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानांमध्ये अगदी सहजरीत्या उपलब्ध होईल. मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एका वाटीमध्ये एक ते दोन चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक चमचा नीम तेल घ्यायचा आहे.

त्यानंतर मित्रांनो पुढचा आपल्याला घटक या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे करंजी तेल. मित्रांनो करंजी तेल सुद्धा तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये अगदी सहजरीत्या उपलब्ध होईल तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला करंजी तेल एक चमचा लागणार आहे.

तर मित्रांनो असे हे तिन्ही पदार्थ आपल्याला एक एक चमचा घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला ज्या ठिकाणी नागिन किंवा फंगल इन्फेक्शन खाज खरूज ज्या ठिकाणी उडते त्या ठिकाणी कापसाच्या साहाय्याने हे मिश्रण लावायचा आहे.

मित्रांनो हे मिश्रण लावताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायचे आहे ती म्हणजे आपल्याला हे मिश्रण लावत असताना ती जागा सर्वात आधी स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी कापसाच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण त्या ठिकाणी लावायचे आहे. मित्रांनो सकाळी उठल्यानंतर ती जागा आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जर आपण केला त्यामुळे आपल्या त्वचेवर असणाऱ्या कसलाही त्वचारोग अगदी दोन ते तीन दिवसांमध्ये निघून जाईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *