रात्री झोपताना फक्त तीन दिवस लसूण खा, आणि चमत्कार बघा, शरीराला जे फायदे होतील ते लाखो रुपयांची औषधें करू शकत नाहीत ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आयुर्वेदामध्ये लसूण खाण्याचे अनेक फायदे सांगितलेले आहेत आणि त्याचबरोबर जर मित्रांनो जर तुम्ही लसूण आणि मध जर एकत्र करून आठवड्यातून 2 ते 3 वेळा याच सेवन केले. तर सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी तर याच्यामुळे जर तुमच्या सेक्स प्रॉब्लेम्स जर काय असतील लैंगिक समस्या असतील तर या समस्यांन पासून तुम्हाला सुटका मिळू शकते आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या आयुर्वेदानुसार लैंगिक समस्ये वरती हा अतिशय चांगला उपाय आहे. तुम्ही लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या मधामध्ये कुचकरायचे आहेत.

 

आणि अस हे जे मिश्रण आहे याचं सेवन आपण आठवसड्यातून 2 ते 3 वेळा करायचं आहे. हे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर काहीही खाण्याच्या पूर्वी किंवा रात्री झोपण्यापूर्वी देखील करू शकता. याचे अतिशय चांगल्या अशाप्रकारचे रिझल्ट्स हे तुम्हला लवकरच दिसून येतील. मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना स्व प्नदोष किंवा नाई ट फॉ लचा प्रॉब्लेम आहे आणि पुरुषांना हा त्रास होतो स्वप्नदोष असतो नाईट फॉलचा त्रास होतो तर आशा लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या किंवा 1 ते 2 फुड्या जर आपण खाल्या नियमितपणे आठवड्यातून 2 ते 3 वेळ हा प्रयोग करायचा आहे.

 

म्हणजेच 7 दिवसातून 2 ते 3 दिवस आपण जर अशा या फुड्या खाल्या तर आपल्याला ना ईट फॉल पासून स्व प्नदोषा पासून मुक्ती मिळेल.तिसरा जो प्रॉब्लेम आहे तो हाय बी पी, चा आणि त्याचबरोबर ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे उच्च र क्त दाब आहे अशा लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्या बरोबर लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या खाव्यात अस केल्याने त्यांचा जोबीपी आहे तो नॉर्मल लेवलला येतो.

 

पुढचा उपयोग आहे की लसूण हा अँटी ब्याक्टेरियल आहे आणि त्यामुळे जर आपल्याला फंग ल इन्फेक्शन सारखे इन्फे क्शन झाले असतील.तर आपण ज्या भागारव फंगल इन्फे क्शन झालं आहे त्या भागावर हा लसणाचा रस आपण त्या ठिकाणी लावू शकता.फंगल इन्फेक्शन अगदि लवकरात लवकरात लवकर यामुळे निघून जाते. तर अँटी ब्याक्टेरियल अशा प्रकारचा गुणधर्म आहे आणि शेवटचा जो उपयोग आपण सांगणार आहोत तो म्हणजे कोले स्ट्रॉल ज्यांच्या शरीरामध्ये ब्लडमध्ये रक्ता मध्ये को लेस्ट्रॉलच प्रमाण जास्त वाढलेलं आहे.

 

असे लोक दूध आणि लसूण संच सेवन सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपण्यापूर्वी करू शकता. दूध आणि लसूण ज्यावेळी आपण एकत्र करतो त्यावेळी त्याचे जे फायदे असतात ते अगदी गजबचे असतात इतके आश्चर्यकारक की तुमचं को ले स्ट्रॉल वितळवण्याची क्षमता या मिश्रणामध्ये असते. तर मित्रांनो अशाप्रकारे लसणाचे असे आश्चर्यकारक फायदे आहेत. मित्रांनो यामुळे तुमच्या लैंगिक समस्या असुदेत स्वप्नदोषा सारखा नाईटफॉल सारखा त्रास असुदे तुमचा बीपी जर हाय झाला असेल ब्याक्टेरियल पॉब्लेम्स असतील जस की फंगल इ न्फेक्शन किंवा तुमचं जरका कोले स्ट्रॉल वाढले असेल या अनेक समस्यांवरती लसूण हा अतिशय परिणाम कारक असतो.

 

तर आज पासूनच लसणाचा सेवन सुरू करा मात्र लक्षात ठेवा केवळ आठवड्यातून 2 ते 3 दिवसच आपल्याला हा उपाय करायचा आहे.प्रत्येक आठवड्यामध्ये 2 ते 3 दिवस तुम्ही हा थांबून थांबून करू शकता म्हणजे आज करा 2 दिवस ग्याप घ्या परत चौथ्या दिवशी करा आणि परत सातव्या दिवशी करा. असा पहिला दिवस तिसरा किंवा चौथा दिवस आणि सव्वा दिवस अशा प्रकारे या लसणाच करत चला मात्र लक्षात ठेवा लसणाच्या ज्या कुड्या वापरीच्या आहेत ज्या पाकळ्या वापरायच्या आहेत त्या केवळ 2 किंवा 3 वापरायच्या आहेत.

 

परंतु मित्रांनो आपल्या आयुर्वेदानुसार आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अति प्रमाणामध्ये लसणाचा सेवन करू नका लसूण हा अतिशय स्ट्रॉंग आहे. अतिशय हाय लेवलने ब्लड सरक्युलेशन तो वढवतो आणि पेशी स्टीम्युलेट करतो आणि त्यामुळेच नियंत्रणामध्ये कंट्रोलमध्ये आपल्याला त्याचा वापर करायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *