कडुलिंबाच्या 4 ते 5 पानांचा हा उपाय करून पहा, मरेपर्यंत कसलाही त्वचारोग, होणारच नाही. फक्त एक वेळेस लावून पहा गजकर्ण, नायटा, खरूज, वांग काळेडाग मोजून फक्त तीन दिवसा नंतर नावालाही शिल्लक राहणार नाहीत …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो चेहरा किती सुंदर असो एकदा का चेहऱ्यावर पिंपल्स किंवा वांग काळे डाग आले की चेहऱ्याचे सौंदर्य आपोआप कमी होते आणि त्याच प्रमाणे मित्रांनो त्याचप्रमाणे मित्रांनो याचा जर वेळेस बंदोबस्त स्थापन केला नाही तर त्याचा जंतू संसर्ग होऊन ते जास्तीत जास्त प्रमाणात वाढतात. तसेच बऱ्याच जणांना खरूज गजकर्ण नायटा फंगल इन्फेक्शन या प्रकारच्या समस्या होतात. काहींच्या चेहऱ्यावर पांढरे किंवा काळे डाग असतात या सर्व समस्येपासून सुटका करून देणारा हा खूप साधा सोपा उपाय सांगणार आहोत.

मित्रांनो आपण जो लेप करणार आहोत तो फक्त तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी लावायचा आहे. जर दिवसा लावायचा असेल तर साधारणतः एक ते दोन तास लावून ठेवायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला मुरुम गजकर्ण, खरूज, नायटा, काळे डाग, वांग झालेले असेल त्या ठिकाणी हा लेप एक ते दोन तास लावून ठेवा. त्या नंतर तुम्हाला थंड पाण्याने ती जागा धुवा.

मित्रांनो हा लेप करण्यासाठी कडुलिंबाची पाने हळद आणि दुधावरची साय या तीनच गोष्टी लागणार आहेत. कडूलिंबाची पानामध्ये बॅक्टेरियल फंगल तसेच जंतू संसर्ग रोखण्याची पूर्ण क्षमता असते. आपल्या चेहऱ्यावरचे मुरूम, वांग, काळे डाग तसेच गजकर्ण, खरूज, नायटा यातून कायमची सुटका कडुलिंबाच्या पानामुळे होते. या उपायासाठी कडूलिंबाची पंधरा-वीस पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर मिक्सर मधे ही पाने घालून त्यामध्ये थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घ्या. त्यानंतर गाळणीच्या साहाय्याने रस गाळून घ्यायचा आहे. आपल्याला फक्त दीड-दोन चमचा रस घ्यायचा आहे.

मित्रांनो कडूलिंबाच्या रसात दुसरा महत्त्वाचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे हळद. हळद सर्वांच्या घरांमध्ये असतेच. हळद चेहर्‍यासाठी वरदान आहे. कारण तारुण्यात पिंपल्स किंवा तारुण्यपिटीकावर अत्यंत गुणकारी आहे. तसेच हळदीने ओली जखम कोरडी जखम लवकर भरून येते. अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे जखम वाहने, काळे डाग घालवण्यासाठी हळद अत्यंत उपयुक्त आहे. सर्वात महत्वाच म्हणजे खरुज, नायटा गजकर्ण यासारख्या त्वचा विकार बरे करण्यात हळदीचा फार मोलाचा वाटा आहे या उपायासाठी आपल्याला पाव चमचा हळद कडुलिंबाच्या रसात मिक्स करायची आहे.

मित्रांनो तिसरा आणि सर्वात शेवटचा महत्त्वाचा घटक लागणार आहे तो म्हणजे दुधावरची साय. आपल्या घरी दूध असत त्याच्यावरची ताजी साय घ्यायची आहे. साधारणतः दोन चमचा ताजी साय घ्यायची आहे.

मित्रांनो कडुलिंबाचा रस हळद आणि दुधावरची साय हे तिन्ही पदार्थ एकजीव करून घ्या त्याचा एक छानसा लेप तयार करून घ्या. हा लेप रात्री झोपण्यापूर्वी लावायचा आहे. दिवसाही आपण याचा वापर करू शकतो. ज्या ठिकाणी तुम्हाला वांग काळे डाग किंवा चेहऱ्यावर पिंपल्स झाले असतील त्या ठिकाणी लावू शकता.

तुम्हाला खरूज गजकर्ण नायटा असा कोणता त्वचारोग झाला असेल त्या अगोदर तुम्हाला डेटॉल लिक्विडने जागा पूर्णपणे साफ करून घ्यायची आहे. नंतर तुम्हाला जो लेप तयार केलेला आहे तो लावायचा आहे.

मित्रांनो फक्त तीन दिवस हा उपाय करा. तुमचे कोणत्याही प्रकारचे काळे डाग मुरूम पिंपल्स पूर्णपणे निघून जातील. त्याचप्रमाणे खरूज गजकर्ण नायटा कायमस्वरूपी बरे करण्याची जादू या साध्यासुध्या उपायात आहे.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *