लहान, मोठयांच्या छातीतील भयंकर चिकट कफ फक्त पाच मिनिटात बाहेर फेका ; खोकला कफ यावर १००% खास आयुर्वेदिक घरगुती करून …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, कितीही उपाय केले तरी आपला खोकला कमी होत नसेल तर हा घरगुती उपाय करून पहा काही मिनिटात हा खोकला कमी होईल. घरगुती उपाय म्हणजे आजीबाईचा बटवा यातील एक उपाय करून पाहूया. या उपायामुळे कितीही कफ आपल्या छातीत असेल तरी तो बाहेर पडेल. त्याच बरोबर खोकला सुद्धा कमी होईल. खोकला येण्या मागे खूप प्रकार असतात. हा उपाय केला तर कोणताही प्रकारचा खोकला असाल तरी कमी होईल आणि आपल्याला खोकला हा कफ झाला असेल तर खोकला येऊ शकतो, घशातील संसर्ग, वातावरणातील बदल असेल, इतर आंबट पदार्थ खाल्यामुळे सुद्धा आपल्याला खोकला येऊ शकतो.

त्याचबरोबर कफमधे सुद्धा खुप प्रकार आहेत. वातावरणातील बदला मुळे आपल्या कफ होऊ शकतो. हा झालेला त्रास कमी करणासाठी आपण घरच्या घरी काही उपाय करून कमी करू शकतो आणि हा उपाय कसा करायचा याबद्दल आपण थोडी माहित जाणून घेऊ आणि त्या कोणते घटक वापरायचे याबद्दल सुद्धा माहिती घेऊ.

या उपायात आपल्याला चार पदार्थ किंवा घटक लागणार आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या उपायांमध्ये आपल्याला जे काही पदार्थ लागणार आहेत ते पदार्थ आपल्या घरामध्ये म्हणजेच आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहजरित्या आपल्याला उपलब्ध होतात आणि याच पदार्थांचा वापर करून आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे.

मित्रांनो उपाय करत असताना आपल्याला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आपल्या मसाल्याच्या पदार्थांच्या डब्यामध्ये असणारे दालचिनी. मित्रांनो एक ते दोन अखंड दालचिनी आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत. मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की, दालचिनी मध्ये खूप जास्त प्रमाणात उष्णता असते आणि यामुळे आपल्या छातीमध्ये जो कफ आहे तो छातीमध्ये असणारा कफ बाहेर काढण्याचे काम हे दालचिनी करत असते. त्याचबरोबर आपल्या घशामध्ये जो खोकल्यामुळे त्रास होतो तो त्रास देखील यामुळे कमी होत असतो आणि म्हणूनच या उपायासाठी आपल्याला दालचिनीचा वापर करायचा आहे.

त्याचबरोबर मित्रांनो दुसरा जो पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे ती म्हणजे काळी मिरी. मित्रांनो हा पदार्थही आपल्या प्रत्येकाच्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये असतोच आणि मित्रांनो काळी मिरी सुद्धा आपल्या सर्दी, खोकला, कफ या समस्या दूर करण्यासाठी खूप मदत करते. मित्रांनो त्यानंतर पुढचा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे ज्येष्ठ मध.

मित्रांनो हा पदार्थ सुद्धा आपल्याला किराणा मालाच्या दुकानांमध्ये किंवा त्याचबरोबर आयुर्वेदिक दुकानांमध्ये मसाल्याच्या पदार्थांबरोबर सहज उपलब्ध होईल. मित्रांनो हा ही पदार्थ या छातीमध्ये तयार झालेला कफ वितळून बाहेर काढण्यासाठी मदत करतो. मित्रांनो शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा जो पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे अलुशाची पाने.

मित्रांनो आपल्या घराच्या आसपास अलुशाचे झाड असतेच आणि त्या झाडाची दोन पाने आपल्याला यासाठी लागणार आहेत आणि मित्रांनो जर तुमच्या घराच्या आसपास हे झाड नसेल तर अशावेळी मित्रांनो तुम्ही आयुर्वेदिक दुकानांमधून आयुशाच्या पानांची पावडर किंवा आयुशाचे चूर्ण मिळते. ते तुम्ही या उपायासाठी आणू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व पदार्थ आपल्याला आजच्या या उपायासाठी लागणार आहेत. तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आहे.
हे पाणी आपल्याला गॅसवर ठेवायच आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये थोडेसे दालचिनीचे तुकडे, चार ते पाच काळीमिरी आणि आयुशच्या पानांचा रस किंवा जर तुम्ही याचे चूर्ण वापरत असाल तर याचे चूर्ण एक ते दोन चमचा टाकायचा आहे.
त्यानंतर आपल्याला एक ज्येष्ठमध चा तुकडा या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो हे पाणी आपल्याला गॅसवर उकळण्यासाठी ठेवायचं आहे. मित्रांनो हे पाणी अर्ध होईपर्यंत म्हणजे अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला हे पाणी उकळायचं आहे. मित्रांनो आपल्याला गॅस बंद करून हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि मित्रांनो याचे सेवन आपल्याला करायचे आहे.

मित्रांनो हा काढा थोडासा कडू असतो म्हणूनच यामध्ये एक चमचा मध सुद्धा तुम्ही टाकून याचे सेवन करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर या आयुर्वेदिक काढ्याचे सेवन केले तर यामुळे तुमच्या छातीमधील असणारा वितळून जाईल म्हणजेच निघून जाईल. त्याचबरोबर सर्दी, खोकला, डोकेदुखी यांसारखे समस्या या काढ्यामुळे दूर होते.

तर मित्रांनो तुम्हाला देखील सर्दी, खोकला, डोकेदुखी यासारख्या आजारांपासून सुटका हवी असेल तर हा घरगुती काढा करून आवश्यक प्या.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *