मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात की ज्यांना आपले सुख भगवत नसते. आपण करत असलेली प्रगती त्यांच्या डोळ्यात खूपत असते. आपले सर्व काही चांगले होत असतात ते त्यांना बघवत नसतात. आपण सुखी आणि आनंदी आहोत हे देखील त्यांना आवडत नसते आणि त्यामुळे ते आपल्या आनंदामध्ये विर्जन घालत असतात.
आपला आनंद हिरावून घेण्यासाठी काही करणी, बाधा यांचा प्रयोग करत असतात. की ज्यामुळे आपला कुटुंबावर अनेक संकटे येतात. हे करनी, बाधा आपल्या घरावर झालेली आहे हे कसे ओळखावे हे आपल्याला कळत नसत. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण आपल्या घरावर कोणी करनी, बाधा केलेली आहे की नाही? कसं ओळखावे याबद्दलची माहिती पाहणार आहोत.
आपले सर्व काही चांगले चाललेले असते. परंतु काही जणांना ते बघत नाही. त्यासाठी ते लोक काही करनी, बाधा करतात की जेणेकरून आपलं सर्व हिरावले जाऊ शकते. आपल्या घरामध्ये पैस्याच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. घरामध्ये पैसा टिकून राहत नाही. घरातील व्यक्तींचे आरोग्य बिघडत जाते. घरामध्ये सतत भांडण होत राहतात. यामुळे आपल्याला आपल्यावर कोणी करनी बाधा केले आहे की नाही हे ओळखणे खूप गरजेचे आहे.
त्यासाठी आज आपण काही गोष्टी पाहणार आहोत की ज्यातून आपल्याला आपल्यावर कोणी करनी केलेले आहे की नाही ते कळते. जर तुमच्या घरामध्ये सतत काळा बुंगा येत असेल तर तुमचा घरावर कोणीतरी करनी केलेली आहे असे ओळखावे. कारण हा भुंगा असाच ठिकाणी येतो ज्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी असते आणि त्यांनी बाधाही निगेटिव्ह एनर्जी पसरवीत असते.
त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये सतत भुंगा येत असेल तर ओळखून जावे. तुमच्यावर कोणीतरी करणी बाधा केलेली आहे. दुसरा उपाय म्हणजे पांढरे जास्वंदाचे एखादी रोपटे घरामध्ये आणावे आणि ते घरामध्येच लावावे. त्याला व्यवस्थित पाणी अर्पण करावे. जर हे रोपटे 24 तासाच्या आत जळले तर समजून जा की तुमच्या घरावर कोणीतरी करणी बाधा केली आहे.
तिसरी गोष्ट म्हणजे जी तुमची अंगणातील तुळस आहे ही तुळस तेव्हाच जळते जेव्हा आपल्या घरामध्ये कोणते तरी संकट येणार असतील किंवा आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी पसरली असेल तर हे जलत असते. याचा देखील अर्थ असा होतो की तुमच्या घरावर कोणाची तरी वाईट दृष्टी पडलेली आहे. कारण तुळस तेव्हाच सुकते जेव्हा घरावर कोणते तरी संकट येणार असते.
आता यावर उपाय म्हणून आपण आपल्या कुलदैवतांना शरद जावे. त्यानंतर कोणत्या गुरुवर जर आपली श्रद्धा असेल त्यांना देखील शरण जावे. प्रार्थना करावी. त्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला मुठभर पिवळी मोहरी व मुठभर कापूर घ्यायचा आहे व ते एका मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे हे मातीच्या भांड्यामध्ये जाळायचे आहेत.
आणि तो जाळलेला धूर आपल्या घरातील कानाकोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे. असे केल्याने आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे. जी काही नकारात्मक शक्ती आहे. ते घरातून निघून जाईल. हा उपाय तुम्ही दिवसातून कधीही करू शकता. घरामधील असलेली सर्व निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जाईल व आपला घरावर कोणत्याही करणी बाधा चे परिणाम होणार नाही.
अशाप्रकारे आपल्या घरावर कोणी करणी बाधा केले असेल तर ती कशी ओळखावी व त्यावर उपाय म्हणून काय करावा. याबद्दलची माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेतलेले आहेत.