मित्रांनो प्रत्येकाची नजर चांगली असते असे काही नाही आपले थोडेफार चांगले दिवस आले की लोकांना ते बघवत नाहीत अशा प्रकारे काहीतरी म्हटलं जातं मित्रांनो आपली प्रगती झालेली काही लोकांना पटत नाही त्याच्यामुळे ते अनेक प्रकारचे आपल्यावर उपाय करत असतात म्हणजेच की आपली प्रगती त्यांना बघवत नाही त्याच्यामुळे ते अनेक प्रकारचे जादूटोणा किंवा घरावर करणे वगैरे असला प्रकार करत असतात तर मित्रांनो या सर्वांपासून सावध होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचा आहे आणि तो उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा आवाज कधीही येणार नाही तर मित्रांनो तो कोणता उपाय आहे आणि कधी करायचा आहे व त्याचा फायदा काय की होणार आहे याबाबतची सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो कोहळा आणताना तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचे आहे की तो कोहळा देट असलेला तुम्हाला आणायचा आहे आणि त्याच्या एका बाजूला स्वास्तिक काढायच्या आहे आणि त्याचबरोबर ओम देखील काढायचा आहे यासाठी तुम्ही अष्टि गंधाचा वापर केला तरी देखील चालू शकतो अष्टगंध नसेल तर कुंकवाने तुम्ही ओम काढला तरी देखील चालू शकते. मित्रांनो हे दोन्ही चिन्हे आहेत ती खूपच मंगल चिन्हे आहेत आणि या दोन्ही चिन्हांमध्ये प्रत्यक्षात भगवंताचाच वास आहे.
मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कोहळ्याला खाली पासून ते वर पर्यंत एक काळी रेष ओढायचे आहे काजळाने तुम्ही ही रेष ओढायचे आहे. आणि हा कोहळा देवघरासमोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्याची पूजा करायची आहे सर्व देवीदेवतांसोबत याची पूजा केला तरी देखील चालू शकते किंवा वेगळी केला तरी देखील चालू शकते तुम्हाला पूजा करताना थोडेसे हळदीकुंकू लावायचे आहे आणि थोडेसे तांदूळ व्हायचे आहे .
एक दिवा देखील लावायचा आहे आणि अगरबत्ती देखील लावायचे आहे आणि त्याच्यानंतर हात जोडून प्रार्थना करायचे आहे प की घरामध्ये येणाऱ्या वाईट शक्तीला वाईट दिवसापासून आम्हाला मुक्ती करा वास्तूचं आणि वास्तूत राहणाऱ्या लोकांचं रक्षण व्हावं अशा प्रकारे प्रार्थना करायचे आहे.
त्याच्यानंतर तुम्ही हा कोहळा कुठेही बांधू शकता.
मित्रांनो एक वेळ अशी येते की तो कोहळा आपण बांधलेला असतो तो आठ दिवसाच्या आत मध्येच खराब होतो याचा अर्थ म्हणजे आपला वास्तूमध्ये काहीतरी दोष आहे किंवा कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या वास्तूमध्ये प्रवेश केलेले आहे ही अशुभ ऊर्जा कोहळ्यामध्ये सामावून घेतली जाते आणि अशी ऊर्जा सांभाळून घेण्याची या कोळ्याची काहीतरी मर्यादा असते आणि ती क्षमता संपली की त्याच्यामधून पाणी गळायला सुरू होते. जेव्हा जेव्हा असे होईल त्यावेळेस आपल्याला तो कोहळा काढून कचऱ्यामध्ये टाकायचा आहे.
किंवा तुम्ही त्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहे. आणि त्याच्यानंतर नवीन कोहळा आणून त्याच्या जागी लावायचा आहे. मित्रांनो जर वस्तूमध्ये खूप सारे दोष असतील तर हा कोहळा आणल्याबरोबर लगेचच खराब होऊन जातो आणि जर वास्तूमध्ये दोष नसेल तर आपण जो आणलेला कोहळा आहे तू किमान एक वर्ष तरी तसाच टिकून राहतो. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे .
की कोहळा खराब होऊ दे किंवा नको होऊ दे प्रत्येक सोमवती अमावस्याला किंवा शनि अमावस्याला दिवाळी अमावस्या त्यावेळेस तुम्हाला कोहळा बदलायचा आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा वाहत राहिले पाहिजे. मित्रांनो आता कोहळा कधी खरेदी करायचा हा देखील तुम्हाला प्रश्न पडलेला असेल .
तर कोहळा खरेदी करण्यासाठी शनिवार हा दिवस अत्यंत उत्तम आहे जर तुमचा कोहळा खराब झाला असेल तर तो टाकून द्यायचा आहे आणि पुढच्या शनिवारची वाट बघायची आहे आणि शनिवार आला की शनिवारच्या दिवशी कोहळा आपल्या घरामध्ये आणायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जे लोक घरामध्ये प्रवेश करतात त्यांना हे कोहळ दिसायला पाहिजे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.