मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की मूतखडे हे एक किंवा दोन असू शकतात किंवा दोन्ही मूत्र नलिकेमध्ये असू शकतात. अनेकदा हे मुतखडे किडनी मध्ये सुद्धा असतात जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असतील तर समजा तुम्हाला मुतखडा आहे. जर तुम्हाला ओटीपोटीत वृषण जवळ भरपूर प्रमाणामध्ये वेदना होत असतील तर वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होत असेल ,लघवी करताना त्रास होत असेल, लघवी थोडी थोडी होत असेल ,उलटी होत असेल, मळमळ होत असेल, अंग गार पडत असेल , कधीकधी थंडी वाजून येत असेल, अनेकदा लघवीवाटे रक्त सुद्धा बाहेर पडत असतो आणि एकदा आपल्या शरिरांमध्ये वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्यामुळे सुद्धा या प्रकारचे दोष निर्माण होत असतात.
मित्रांनो जर तुम्हाला मुतखडा झालेला असेल तर यामुळे तुम्हाला त्याच बरोबर पोटा संबंधित हे अनेक समस्या उद्भवू लागतात. यामध्ये पोटामध्ये गॅस होणे त्याचबरोबर अपचन होणे, यांसारख्या अनेक पोटा संबंधित समस्या आपल्याला होऊ लागतात आणि म्हणूनच मित्रांनो या मुतखड्याची समस्येवर आपण वेळेच्या वेळीच उपाय करणे योग्य असते.
तर मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये किती प्रकारचा मोठा मुतखडा असू द्या तो मुतखडा लवकरच दुर होणार आहे लवकरच विरघळून जाणार आहे. असा महत्त्वाचा उपाय आज आम्ही तुम्हाला लेखामध्ये सांगणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरातील पदार्थ वापरायचे आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन वस्तू लागणार आहे.
मित्रांनो हा उपाय करताना आपल्याला ज्या प्रमुख दोन वस्तू लागणार आहे त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नारळ पाणी. मित्रांनो नारळ पाणी हे आपल्याला आजकाल कुठेही अगदी सहजरीत्या उपलब्ध होतं आणि मित्रांनो जर तुम्हाला नाळपाने उपलब्ध होत नसेल तर अशावेळी तुम्ही बाजारातून एक नारळ एकदा आणू शकतात.
त्याचे पाणी काढून घेऊन ते पाणी या उपायासाठी वापरू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला साधारणतः दोन ग्लास नारळ पाणी या एका वेळच्या उपायासाठी लागणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो पदार्थ आहे तो म्हणजे लिंबू. मित्रांना साधारणता एक लिंबू आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. मित्रांनो अशा या दोन गोष्टींचा वापर करून आजचा हा उपाय करायचा आहे.
मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एक ग्लास नारळ पाणी घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा एक लिंबू अखंड पिळायचा आहे म्हणजेच लिंबूचे दोन भाग करायचे आहेत आणि त्याचा अर्धा भाग पहिला आणि त्यानंतर दुसरा भाग पिळून घ्यायचा आहे. म्हणजे एक लिंबाचा रस आपल्याला त्या एक ग्लास नारळ पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे.
त्यानंतर लगेचच मित्रांनो याचे सेवन आपल्याला करायचे आहे. मित्रांनो याचे सेवन तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी करू शकता. अशा पद्धतीने याचे सेवन आपल्याला आठवड्यातून किमान एक किंवा दोन वेळा करायचे आहे. मित्रांनो यामुळे तुमची किडनी आतून स्वच्छ होईल आणि त्याचबरोबर पोटासंबंधी जे काही आजार तुम्हाला झालेले आहेत तेही लवकरात लवकर बरे होतील आणि मुतखड्याचा त्रास आहे बरा होईल. तर असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.