कुटे भेटलीच तर जरूर घेऊन या ही वनस्पती या वनस्पतीच्या जडीबुटीच्या समोर सर्व काही फेल आहे, होणारे फायदे वाचून दंग व्हाल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतातच म्हणजे की आजार किंवा केस गळतीच्या अडचणी त्यासाठी ते अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात पण ते उपाय करून देखील त्यांना फरक पडत नाही त्याचबरोबर काहीना काही साईड इफेक्ट होतच असतात त्यामध्ये जास्त पैसा देखील खर्च होत असतो आपण चांगले दिसण्यासाठी आपले शरीर चांगले राहण्यासाठी आपण कोणताही मार्ग अवलंबत असतो तर किती महाग आहे किंवा त्यासाठी आपल्याला जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे त्याचा आपण कधीही विचार करत नाही तर मित्रांनो तुम्हाला मी साधा सोपा हा उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमची केस गळती पण थांबणार आहे आणि तुम्हाला काही आजार असतील तर ते आजार देखील कमी होणार आहेत.

 

मित्रांनो मी जी वनस्पती सांगणार आहे ती वनस्पती तुम्हाला माळ भागांमध्ये सहजच भेटून जाणार आहे कारण जिथे माळरान असतात त्या ठिकाणी ही वनस्पती असते त्या वनस्पतीचे नाव आहे ते म्हणजे धोतरा या ठिकाणी तुम्हाला धोत्र्याचे फळ याचे जे फळ आहे ते एकदम कठीण असते.तुम्हाला घ्यायचे आहे ते फळ या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे धोतरा हे आपले अनेक आजार बरे करण्यासाठी देखील वापरले जातात.

 

तर आता केस गळतीवर नेमका याचा कसा वापर करायचा ते मी आता तुम्हाला सांगते. आणि कपड्यावर देखील ते लगेचच चिकटले जाते मोकळ्या जागेवर हे ही वनस्पती आपोआपच उगवून येते.पावसाळ्यामध्ये ही वनस्पती भरपूर ठिकाणी पाहायला देखील मिळते रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेमध्ये ज्या ठिकाणी जास्त पाणी भरलेले असते त्या ठिकाणी देखील ही वनस्पती पाहायला मिळते. धोत्र्याची जी पाण असतात ती पाण बारीक करून दोन ते तीन थेंब रस काढून दही मध्ये मिक्स करून घेतल्यास बवासीर पासून देखील सुटका होते.

 

वातावरण मुळे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत अचानकच तब्येत बिघडते म्हणजेच की सर्दी खोकला यासारखे आजार होतात त्यावेळेस धोत्रेची पाणी तुम्हाला वाढत घालायचे आहेत आणि वाळल्यानंतर बारीक करून दुधासोबत प्यायची आहे असे केल्याने सर्दी खोकला तुमचा दोन मिनिटात गायब होत्या. आजकालचे लोक हे कामामुळे खूप व्यस्त झाले आहेत व त्याचबरोबर त्यांना त्यांच्या शरीराकडे बघण्यासाठी देखील वेळ नाही यामुळे ते अचानक आजारी देखील पडत असतात कामाच्या धावपळीमध्ये आपल्या शरीराला जे पोषक घटक पाहिजे असतात ते आपण देऊ शकत नाही.

 

त्यामुळे तब्येत आपली वारंवार बिघडत असते धोत्र्याच्या पानांना तुम्हाला वाळत घालायचे आहे आणि त्याचं तुम्हाला बारीक मिश्रण करायचा आहे आणि दुधासोबत ते प्यायचे आहे दुधासोबत घेतल्यामुळे शरीरात जे काही अशक्तपणा आहे तो अशक्तपणा नाहीसा होतो कमजोरी देखील दूर होते. धोत्र्याच्या पाण्याचा रस जर तुम्ही तुमच्या केसांवर लावला तर तुमची केस गळती देखील बंद होणार आहे आणि जर तुमचे केस पातळ असतील तर ते मजबूत होण्यास देखील मदत करणार आहे. जास्त प्रमाणात जर डोके दुखत असेल तर या पानांचा तुम्हाला रस तुमच्या डोक्यावर लावायचा आहे याने तुमचे डोके दुखायचं लगेचच थांबणार आहे.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *