मित्रांनो, आपल्यातील बरेच जण घरामध्ये सुख-समृद्धी, धन, पैसा मिळवण्यासाठी आपल्या घरात कासव ठेवतात. काहीजण जिवंत कासव ठेवतात तर काहीजण धातूच. मित्रांनो कासव कोणताही असू द्या. ते आपल्या घरात धन, संपत्ती, ऐश्वर्य, लक्ष्मी खेचून आणतो आणि मित्रांनो कासवाच्या बाबतीत काही नियम पाळणे आवश्यक आहे. हे नियम पाळले नाही तर पैसा खेचून आणण्या ऐवजी आहे तो पैसा बाहेर जाईल. यामुळे आपल्या घरात दारिद्र्य येऊ शकते. मित्रांनो कासव हा दीर्घायुषी जीव आहे. कासव हे अनेक वर्ष जगत. ज्या घरात कासव असेल त्या घरात वातावरण मंगलमय राहते. सकारात्मकता राहते. सदस्य कमी वेळा आजारी पडतात.
मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार कासव घरात ठेवण्याची सर्वोत्तम जागा म्हणजे देवघर आहे. हॉलमध्ये सुध्दा कासव ठेऊ शकतो. बाथरूमच्या शेजारी कासव ठेऊ नये. सप्त धातूचा कासव अतिउत्तम आणि पैसा खेचून आणण्यासाठी तांब्यापासून बनविलेले कासव हे अती उत्तम मानलं जातं. कासव आणल्यानंतर त्याला जलाने अभिषेक घालायचा आहे. पंचामृत असेल तर अती उत्तम. मित्रांनो कासव हे साक्षात लक्षीचे स्वरूप आहे. विष्णूचे ही स्वरूप आहे. कासवाला अभिषेक घातल्यावर चंदन, कुंकु याने त्याची पूजा करायची आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या घरामध्ये कासव ठेवताना एका छोट्या प्लेटमध्ये कासव बुडेल इतकं पाणी ठेऊन ठेवायचं आहे.
मित्रांनो, कासवाचे पाय तरी पाण्यात बुडाले पाहिजेत. याच पाणी रोज बदलायच आहे. कासवाची जागा बदलायची नाही. कासवाची जागा बदलल्याने लक्ष्मी सुद्धा जागा परिवर्तित करते. कासव ज्या ठिकाणी ठेवणार त्या ठिकाणीच ठेवावे. ते सतत वेगवेगळ्या ठिकाणी ठेऊ नये आणि मित्रांनो जर उत्तर दिशेला ठेवले तर चांगला परिणाम दिसून येईल. हे शक्य नसल्यास ईशान्य दिशेला ठेऊ शकता. पूर्वेला कासव ठेऊ शकता. नैऋत्य म्हणजे पश्चिम आणि दक्षिण दिशेच्या कोपऱ्यात ठेऊ नये.असं केल्याने असलेला पैसा बाहेर निघून जातो. देवघर जर योग्य दिशेला असेल तर त्याचा योग्य परिणाम दिसून येतो. सध्या जर हे कासव नैऋत्य दिशेला असेल तर काढून योग्य दिशेला ठेवा.
त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की, कासवच तोंड हे घरातल्या आतल्या दिशेला पाहिजे बाहेरच्या दिशेला नसावे. कासवाची दृष्टी ही आपल्या घरातच पडावी. कासवा च्या पाठीवर असणारे सिधीयांत्र खूप शुभदायक असते.घरात एकच कासव असावं. दोन असू नये. धार्मिक कारणामुळे दोन कासव असतील तर ते वेगवेगळ्या खोलीत ठेवावे. एकच खोलीत दोन कासव ठेऊ नये. दुकानात कासव ठेऊ शकता आणि जिथे पैश्याचा गल्ला असेल तो उजव्या बाजूला ठेऊ शकता. जर जिवंत कासव असेल तर योग्य ती निगा राखली पाहिजे. शक्यतो धातूचे कासव ठेवावे. ज्यामुळे पूजा करणे सोपे जाईल.
त्याचबरोबर मित्रांनो एकदा कासव आपल्या घरामध्ये आणल्यानंतर त्याचे स्थान वारंवार बदलू नका. तुम्ही वारंवार स्थान बदलल्यास लक्ष्मी आपले स्थान बदलते. अशावेळी घरात येणारा पैसा थांबतो व उलट घरातील पैसा बाहेर जाऊ लागतो. कासवाची सर्वात उत्तम जागाही देऊ घराजवळची असते आणि मित्रांनो कासवामुळे फक्त आर्थिक प्रगती निर्माण होत नाही तर ज्या ठिकाणी कासव असतो अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे मानसिक आरोग्य सुद्धा चांगले राहते व त्यांच्या घरातील नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जेमध्ये परावर्तित होत असते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.