मित्रांनो, आपण प्रत्येक कोणत्या ना कोणत्या देवाची भक्ती करत असतो. या भक्तीमध्ये त्यांची सेवा म्हणून आपण त्या देवांचे नामस्मरण करत असतो. पण कितीही मन एकत्र केले तरी देखील आपण हे करत असलेल्या जपामध्ये, मंत्रामध्ये आपले लक्ष लागत नाही. सतत आपले मन हे विचलित होत असते. त्याचबरोबर हे जप करताना कंटाळा येतो. हे असे का होत असते? असा हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो. परंतु त्याचे कारण आपल्याला माहिती नसते म्हणूनच आज आपण या लेखातून याबद्दलचे कारण जाणून घेणार आहोत.
आपल्या सर्वांनाच हा प्रश्न पडत असतो की आपण जे काही मनापासून जप, ध्यान, देवाचे मंत्र इत्यादी करत आहे. त्यांना ते करत असताना आपल्या मनामध्ये आळस होतो. मनामध्ये वाईट विचार येऊ लागतात. कधी कधी आपण जप करायला बसलो असताना चिडचिड होते. मन निराश होते. जप आपल्याला करावेच वाटत नाही. असे अनेक प्रकार होत असते. आपल्याला हे अनुभव येत असतात.
या जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते म्हणजे ईश्वराच मंत्र. हे अत्यंत शक्तिशाली असते आणि जर हा मंत्र सिद्ध पुरुषाकडून घेतला तर त्याची शक्ती अधिकच असते. जर एखादाला रोग झाला तर आपण त्याच्यासाठी काही औषधी आणतो. हे औषध त्या रोगाला नष्ट करत असते. त्याप्रमाणे जर आपण मंत्र जप करत असताना आपल्याला आळस होत असेल. आळस येत असेल किंवा मनामध्ये कोणता तरी वाईट विचार येत असतील तर आपल्या मनातील लोभ, क्रोध, यांचा समावेश होतो.
त्याचबरोबर आपल्या पूर्व जन्माची कर्म हे सर्व ते मंत्र काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले मन शुद्ध करत असते. आपल्या मनातील अंतर घाण या मंत्रामुळे दूर होत असते. त्यामुळेच आपल्याला आळस येणे अशा वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. जसजसे आपण या मंत्राचा उच्चार जास्तीत जास्त करत जातो तसतसे हे सर्व कारणे बंद होतील. म्हणजे आपल्या घराला शरीरात मध्ये जे काही आपल्या मनामध्ये घाण आहे आपले पाप कर्म आहेत ते सर्व निघून जाण्यासाठी थोडा वेळ लागतो.
ज्याप्रमाणे आपल्याला औषध खायला नंतर लगेचच बरे वाटत नाही त्यासाठी थोडा वेळ लागत असतो त्याप्रमाणेच या मंत्राच्या जाप ने आपल्या शरीर शुद्ध होत असते. म्हणूनच आपल्याला थोडा प्रमाणात हा त्रास होत असतो. जर आपण सतत न थांबता मंत्र्याच्या जप, देवाची भक्ती मंत्र करणे सुरू ठेवले. हे सर्व करत राहा. जर हे आपण न चुकता दररोज करत राहिला नक्कीच आपल्या शरीरात असलेली सर्व घाण निघून जाईल.
कधीही मंत्री जप करत असताना त्रास होत आहे म्हणून मधेच करणे बंद करणे यामुळे आपले शरीर होऊ शकतो त्यामुळे तो आपल्याला त्रास होतो.
अशा प्रकारे मंत्र जप करत असताना आपल्या शरीर शुद्ध होत असते. म्हणून आपल्याला खूप त्रास होत असतात. तुम्ही देखील मंत्र जप करत रहा. तुमची शरीर शुद्ध होईल.
अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.