ज्या घरातील बायका ही सहा काम करतात त्यांच्यावर कधीच होत नाही स्वामींची कृपा बघा कोणती आहेत ही सहा कामे ….!!

वास्तु शाश्त्र

 

मित्रांनो स्त्रियांनी घरात ही सहा कामे चूकुन सुध्दा करू नये केली तर घरात दुःख आणि दारिद्र्य येत अशा घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन जाते, मित्रांनो प्राचीन ग्रंथानुसार प्रत्येक पती-पत्नी शंकर पार्वतीचे रूप मानले जातात आणि विवाहानंतर पत्नीचे भाग्य पती सोबत जोडले जाते मित्रांनो पत्नीने केलेले कर्म आणि पुण्य इत्यादीचे फळ पतीला मिळत असते अशाच प्रकारे बायकोने केलेल्या चुकीच्या कामाची फळ पतीला भोगावी लागतात. मित्रांनो आपण हिंदू धर्मात स्त्रीला घरातील लक्ष्मी आणि अंनपूर्नचा दर्जा दिलेला असतो परंतु काही महिलांच्या चुकीच्या कामामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि घर सोडून निघून जाते.

 

आणि मित्रांनो अशाने घरात क्लेश होणे सतत आजारपण मागे लागने अशा गोष्टी घडू लागतात, चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणती आहे ती काम जी घरातील महिलांनी अजिबात केले नाही पाहिजेत..

 

मित्रांनो नंबर एक केस मोकळे सोडने घरातील महिलांनी सायंकाळच्या वेळी केस मोकळे सोडू नये,आणि मित्रांनो बऱ्याच महिलांना संध्याकाळच्या वेळेस केस विचरून मोकले सोडण्याची सवय असते आणि घरात एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना पण असं करणं शास्त्रानुसार अशुभ मानले गेले आहे.

 

मित्रांनो संध्याकाळच्या वेळी केस विंचरल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून माता लक्ष्मी अशा घरामध्ये निवास करत नाही. आणि मित्रांनो त्यानंतरची पुढची गोष्ट आहे तिसरी गोष्ट मुख्य दरवाजा तुम्ही बऱ्याच महिलांना घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ गप्‍पा मारताना पाहिले असेल माता लक्ष्मी तुमच्या घरात मुख्य दरवाजाने प्रवेश करत असते अशात जर घरातील महिला मुख्य दरवाजावर रस्ता आडवून बसली तर माता लक्ष्मी दरवाजातूनच माघारी फिरते.

 

आणि मुख्य म्हणजे घरातील मुख्य द्वार नेहमी साफ असावे कुठल्याही प्रकारचा गणीच्छ पना तिथे नसावा. मित्रांनो पुढील गोष्ट बऱ्याच महिलांनी सकाळी उशिरा उठण्याची सवय असते घरातील महिला जर सूर्योदयानंतर सुद्धा झोपून रहात असेल तर घरातील लक्ष्मी घर सोडून निघून जाते मित्रांनो घरातील सुख समृद्धी कमी होऊन नकारात्मक उर्जा निर्माण होते, म्हणून घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून पूजा करून स्वामींची पूजा करून दिवसाची सुरुवात करावी.

 

मित्रांनो चौथी गोष्ट आहे भांडी रात्री जेवल्यानंतर काही महिलांना जेवणाची खरकटी भांडी धुण्याचा कंटाळा करतात सकाळी घासू असेल म्हणतात. पण मित्रांनो अस करन शास्त्रात अशुभ मानले गेले आहे. आणि मित्रांनो खरकटी भांडी घरात नकारात्मक ऊर्जा पुरविण्याचे काम असतात म्हणून अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही, जितके होईल तितके स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावे खरकटी भांडी रात्री धून ठेवा.

 

आणि नसेल जमत तर ती भांडी स्वयंपाक घरात ठेवू नका. घरातील महिलांनी खरकट्या ताटात जेवण करू नका, आणि त्याचबरोबर मित्रांनो मित्रांनो पाचवी गोष्ट बोलण्याची पद्धत मित्रांनो घरातील महिला म्हणजे प्रेमाची प्रतिमा असते. ज्या महीलांची वाणी किंवा शब्द अत्यंत कटू अत्यंत कडवा आणि स्वभाव भांडखोर असतो अशा घरात माता लक्ष्मी राहत नाही, आणि त्याचबरोबर घरात स्वामी प्रवेश करत नाहीत मित्रांनो अशांनी घरातील वातावरणाला उतरती कळा लागते.

 

घरात नेहमी प्रेमळ भाषेत बोलावे आणि आपापसात प्रेम संबंध टिकवून ठेवा. आणि मित्रांनो सहावी गोष्ट भिक्षा ज्या घरातील स्त्री दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीचा तिरस्कार करतात त्यांचा अपमान करतात त्यांना पळवून लावतात अशाने आपल्या घरातील सुख शांती निघुन जाते. घरातील महिलांना कधीच आपल्या घरातील कमीपणा दुसरीकडे सांगू नये आणि मित्रांनो घरातील देवाला एक धूप दिवा लावणे कधीही विसरू नये छोट्या छोट्या गोष्टीना घेऊन नवऱ्यासोबत भांडण करून ये अशा घरात देखील माता लक्ष्मी राहत नाही तर मित्रांनो ही होती पाच कामे जी आपण नाही केली पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *