या तेलाचे फक्त दोन थेंब बेंबीत टाका शरीरातील 72000 नसा चुटकीत मोकळ्या होतील! मनक्याचे आजार, सांधे दुखी, पाठ दुखी असे 11 बरे करणारा उपाय !  

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत कि ज्यामुळे तुमची बर्‍याच शारीरिक समस्यांपासून सुटका होईल.  फ्रोजन शोल्डर  व्हेरिकोज व्हेन्स  हाता-पायाला मुंग्या येण, गुडघेदुखी, हाता पायाला मुंग्या येत असतील, सांधेदुखीचा त्रास, सांध्यामध्ये कट कट आवाज येण, पोट दुखी, नस दबलेली असेल तर मुक्ती होईल असे असंख्य आजार बरे होतील. खूप सोपा घरी सहज करता येणारा हा जादुई उपाय आहे. यासाठी तुम्हाला फक्त शंभर रुपये खर्च येईल.  दवाखान्यामध्ये लाखो रुपये खर्च करतो ऑपरेशन्स करतो त्यापेक्षा हा खर्च खूपच कमी आहे.

या उपायाने स्त्रियांची गर्भाशयाचे आजार असतील पुरुषांचे काही लैंगिक समस्या असतील तर दूर होतील. हा उपाय त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातील मुरूम निघून जातील चेहरा मुलायम आणि सुंदर दिसेल तुम्हाला कधीही महागडे मॉइश्चरायझर किंवा इतर क्रीम वापरण्याची गरज पडणार नाही. चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडणार नाही आणि थंडीत त्वचा कोरडी पडणार नाही.

मित्रांनो बेंबी ही आपल्या शरीरातील मध्यबिंदू असते. शरीरातील सर्व नसा बेंबीत जोडले गेलेले असतात मित्रांनो या उपायासाठी बदाम तेलाचे दोन थेंब बेंबीत रोज रात्री झोपताना टाकायचे आहेत आणि मसाज करून जिरवायचे आहेत.

यामुळे शरीरामधील कोणतीही नस दबलेली असेल तरी ती याउपरी मोकळी होते. पायात हातात खूप वेदना होत असतात या वेदना कमी होतात. कितीही गोळ्या किंवा कोणत्याही केले तरी काही वेळा वाटते परंतु करण्यासाठी कोणताही दुसरा चांगला उपाय नाही. फक्त तीन दिवसांमध्ये फरक जाणवतो परंतुतरीही हा उपाय तुम्हाला सात दिवस करायचा आहे.

मित्रांनो या उपाय साठी बदाम तेल वापरायचा आहे बदाम तेल कुठल्याही मेडिकल मध्ये आपल्याला हे सहजरीत्या उपलब्ध असतं आणि हेच आपल्याला आणायचं आहे यासाठी खाण्याचं बदाम तेल वापरायच आहे डोक्यास लावायचे  बदाम तेल असतं ते आपल्याला वापरायचं नाही.

मित्रांनो बदाम तेलामध्ये विटामीन एबीसीडी असे सर्व विटामिन असतात. याशिवाय  कॅलशियम, पोटॅशियम, झिंक, मॅग्नेशियम, फॉस्फरस, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड इत्यादी सर्व प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

नस दबलेली असेल त्याला तू तिला पोषण देण्यासाठी तसेच साध्या मधलं वंगण कमी झालेल असेल, मणक्याची गादी सरकली असेल, गादी पातळ झालेले असेल तर बदाम तेलासारखा दुसरा रामबाण उपाय नाही म्हणूनच बेंबीत टाकण्यासाठी आपण बदाम तेल वापरणार आहोत.

कारण बेंबीमध्ये उपाय केला तर हे तात्काळ शरीराला लागू होत आणि त्यामुळे शरीरात  कुठेही वेदना होत असतील तर त्या पूर्णपणे निघून जातात. यासाठी रोज संध्याकाळी रात्री झोपताना आपल्याला बेंबी मध्ये खाण्याचे बदाम तेल आहे ते दोन थेंब टाकायचे आहे. रात्री झोपताना टाकल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ते पूर्णपणे मुरत त्यामुळे महिलांमध्ये गर्भाशयाचे आजार असतील, मासिक पाळी मध्ये त्रास होत असेल किंवा हर्मोन इनबॅलन्स ची समस्या असेल तर या समस्या पूर्णपणे निघून जातात. त्याच बरोबर पुरुषांमध्ये सुद्धा काही समस्या असतील तर त्या सुद्धा यांना पूर्णपणे निघून जातात.

त्याचबरोबर वारंवार पोट दुखण्याची समस्या असेल, सतत गाठ सरकणे चे सुद्धा बरेच जणांना समस्या असते तीसुद्धा निघून जाईल. हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडत नाही ती मुलायम राहते चेहऱ्यावर काळे डाग आणि चेहऱ्यावरचे मुरमाचे फोड वगैरे येतात ते सुद्धा येणार निघून जातात .

मित्रांनो, यासाठी शंभर रुपये खर्च येणार आहे कारण बदाम तेल शंभर रुपयाला मिळते दवाखान्यात लाखो रुपये खर्च करतो. त्यापेक्षा शंभर रुपये खर्च एकदा करून पहा. सात दिवस हा उपाय करून पहा खूप सोपा आणि सहजपणे घरच्या घरी करता येणारा हा उपाय आहे तो तुम्ही नक्की करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *