मित्रांनो आज आपण असा घरगुती उपाय पाहणार आहोत की अगदी चालूही शकत नाही तो पळू लागेल. कंबरदुखी गुडघेदुखी सांधेदुखी आखडलेल्या नसा यावर रामबाण उपाय आहे. जो चालूही शकत नाही. त्रस्त आहे कंबरदुखी गुडघेदुखी सांधेदुखी यांने त्यांना नक्कीच आराम मिळणार आहे तोही अगदी काही दिवसांमध्ये.
मित्रांनो सांधेदुखीची आजार आहे तो कसा होतो ? शरीरामध्ये वात रोग निर्माण होतो आणि हा वात रोग सांध्यांमध्ये पोहचला कि साध्या मधलं वंगण कमी होत. वंगण कमी झाल्यामुळे हाडे एकमेकांवर आदळतात आपटतात घासतात आणि त्यामुळे खूप वेदना होतात. या वेदनेला मरण यातना म्हटलं तरी चालेल या वेदनेतून मुक्त होण्यासाठी आज आपण एक घरगुती उपाय माहीत करून घेणार आहोत.
मित्रांनो हे घरगुती औषध बनविण्यासाठी आपल्याला फक्त आलो लागणार आहे. आलं चवीला तिखट असतं आणि ते गुणाने उष्ण असतं. याचा स्पर्श झाल्यास आणि याचे सेवन केल्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते. आलं वात आणि कफाच्या रोगांवर चांगले काम करतं. आल्याचे चूर्ण किंवा आल्याचा रस त्वचेवर लावल्यास त्या जागी लगेच चुरचुरायला लागतं आणि तिथे गरम स्पर्श जाणवतो. आलं गुणाने उष्ण आहे, आलं गरम आहे, म्हणूनच आल्याच्या वापर या उपायासाठीआपण वेगळ्या पद्धतीने करायचा आहे.
मित्रांनो एका भांड्यात आल्याचा तुकडा घाला. आल बुडेल इतक पाणी घाला आणि हे भांड कुकरमध्ये ठेवून तीन ते चार शीट द्या. कुकर थंड झाल्यानंतर आलं त्यातून बाहेर काढा आणि किसून घ्या. किसलेला आलं हाताने कुस्करून त्याचा एक लेप बनवा.
हा तयार झालेला लेख ुमच्या दुखर्या भागावर म्हणजे गुडघ्यावर कमरेवर किंवा त्यातील कोणत्याही दुखण्यावर लावू शकता जेवढ्या प्रमाणात तुम्हाला आल्याच्या लेट ची आवश्यकता आहे तेवढ्या प्रमाणात आलं तुम्हाला शिजवून घ्यावं लागेल.
मित्रांनो गुडघ्यावर दुखणाऱ्या भागावर ही पेस्ट लावा. बोटाने दहा मिनिटे मालिश करा. काही क्षणातच तुम्हाला त्या ठिकाणी चुरचुरल्यासारखे वाटेल. झटका करंट आल्यासारख वाटेल. यामुळेच उबदार पणा निर्माण होऊन सांध्यातील वंगण कार्यान्वित होईल. परिणामी वेदना कमी होईल. झाल तर हा उपाय लागू झाला असे समजावे.
हा उपाय सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळेस करा पहिल्याच दिवशी तुम्हाला 50 टक्के फरक दिसून येईल सकाळी करणं शक्य नसेल तर हा उपाय तुम्हाला रात्री झोपताना करायचा आहे. मालिश करून झाल्यावर त्यावर सुती कपड्याने बांधा. जसे आपण बँडेज बांधतो त्याप्रमाणे बांधा. सकाळी उठल्याबरोबर सोडून द्या आणि कोमट पाण्याने गुडघा धुवावा.
मित्रांनो हा लेप आपण सलग सात दिवस दुखणाऱ्या सांध्यांवर लावा ७ दिवसांमध्ये आपल्या वेदना आणि गुडघेदुखी नाहीशी झालेली असेल.
हा उपाय रामबाण आहे जो अगदी म्हाताऱ्या माणसांना होणाऱ्या सांधेदुखी गुडघेदुखीचा त्रास होतो तो निघून जाईल. परंतु अगदी कमी वयामध्ये सुद्धा अनेकांना कंबरदुखी गुडघेदुखी सांधेदुखी आदी समस्या आढळतात, नसा आखडलेल्या असतात. या उपायामुळे या सर्व समस्या दूर होतील. सांधेदुखी संधीवातापासून तुमचं संरक्षण होईल म्हणून हा साधा उपाय तुम्ही नक्की करून पहा.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.