घरातील हे तीन पदार्थ असे खा, शरीरातील बंद नसा, किव्हा ब्लॉक झालेल्या नसा असतील झटक्यात मोकळ्या आणि …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, अलीकडे सर्वांनाच अनेक प्रकारचे रोग डोके वर काढताना दिसत आहेत आणि याचा त्रास देखील खूप सहन करावा लागतो. मित्रांनो आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याकडे आपले लक्ष हे अपुरे पडत असल्याकारणाने अनेक प्रकारचे आपणाला उद्भवतात. याचा त्रास देखील खूप होत असतो. यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला देखील घेतो. परंतु मित्रांनो याचा त्रास आपल्याला खूपच होत असतो.

तर मित्रांनो तुमच्या शरीरातील एखादी नस बंद पडलेली असेल तर ती पुन्हा चालू करण्यासाठी तसेच रक्तवाहिन्यांचे,पेशींचे देखील काम व्यवस्थित चालवण्यासाठी आपणाला हा उपाय खूपच फायदेशीर ठरतो.

तर मित्रांनो हा उपाय आपल्याला घरच्या घरी अगदी कमी खर्चिक असा आहे. हा उपाय खूपच आपणाला फायदेशीर ठरणार आहे. तर हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे हे आपण जाणून घेणार आहोत. या उपायासाठी आपल्याला घरामध्ये असणारे पदार्थ वापरायचे आहेत. या उपायामुळे आपल्या बंद पडलेल्या नसा आहेत या नसा मोकळ्या होतात.

तर मित्रांनो या पदार्थाचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे आणि हे पदार्थ नेमके कोणते आहेत चला तर मग जाणून घेऊयात ज्यामुळे आपल्या 72 हजार नसा मोकळ्या होतील.

तर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचे रक्तवाहिन्या असतात. एक आपल्या शरीराकडे रक्त वाहून नेणारी आणि परत रक्त आपले हृदयाकडे घेऊन येणारे अशा दोन रक्तवाहिन्या असतात.

धमन्या मार्फत रक्त हे आपल्या शरीराकडे पोहोचवलं जातं. म्हणजेच पंपामार्फत धमण्यांच्या माध्यमातून पोहोचते. ह्रदय हे आपल्या पंपाचं कार्य करत असते. धमन्या मार्फत हे आपल्या सर्व पेशींना रक्त पोहोचत असतं. छोट्या छोट्या केपीलरी असतात यालाच आपण धमन्या म्हणतो.

जर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढलेले असेल त्यावेळेस या छोट्या छोट्या धन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात. यालाच आपण मग नसा चोकअप झाल्या असं म्हणतो. तसेच मित्रांनो ज्या काही शिरा असतात या शिरा आपल्या पेशीपासून शरीरातील अशुद्ध रक्त हे हृदयाकडे वाहून आणण्याचे काम करत असतात.

हे कार्य झडपांच्या मार्फत आपले होत असते. मग या जर झडपा आपल्या कमजोर असतील तर मग हे अशुद्ध रक्त तिथेच जमा होत राहते व त्यामुळे आपल्या शरीराला मधील या शिरा आपल्याला फुगलेल्या दिसतात. वेड्यावाकड्या झालेल्या देखील आपल्याला पाहायला मिळतात.

तर मग मित्रांनो या सर्वांसाठी हा उपाय खूपच फायदेशीर आपल्याला ठरणार आहे. तर मित्रांनो या उपायासाठी आपणाला तीन पदार्थांची आवश्यकता आहे आणि हे जे तीन पदार्थ आहेत याचा वापर कसा करायचा आहे हे आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो हा उपाय करताना त्या पदार्थांचे प्रमाण किती घ्यायचे म्हणजेच एक वेळेस साठी याचे प्रमाण किती असावे हे जाणून घेऊ.

तुम्हाला मनुके आणि अंजीर हे पदार्थ लागणार आहेत. एक वेळेस साठी आपल्याला दोन अंजीर घ्यायचे आहेत आणि दहा ते बारा मनुके घ्यायचे आणि ते एक ग्लास पाण्यामध्ये रात्री भिजत घालायचे आहेत.सकाळी आधी मनुके आणि अंजीर खाऊन घ्यायच आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे पाणी प्यायचे आहे.

यामुळे धमनी आणि शिरा यामधील जे काही अंतर आहे हे मजबूत होण्यास मदत होते. तसेच मित्रांनो या दोन पदार्थांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्यामुळे धमन्या आणि शिरा मजबूत होण्यासाठी याचा खूपच फायदा आपणाला होतो.
तसेच आपल्या इंटरनल पेशी ज्या आहेत त्या देखील मजबूत होण्यास मदत होते.किडनी देखील व्यवस्थित साफ होते.

तसेच मित्रांनो या पदार्थांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुमचे पोट साफ होण्यास याचा खूपच फायदा आपणाला होतो. यामुळे आपली पचनशक्ती आहे ती देखील सुधारते. तसेच आपली किडनी देखील स्वच्छ होण्यास मदत होते.

तसेच यामुळे आपल्या शरीरातील जे अशुद्ध द्रव्य आहे ते बाहेर पडल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे देखील प्रमाण वाढत नाही. रक्तातील पाण्याची पातळी नेहमी योग्य राखली जाते.

तसेच मित्रांनो नसा चोकअप होणे, रक्तवाहिन्यांमध्ये अनेक प्रकारचे त्रास होणे यासाठी रक्त घट्ट असणं हे देखील कारण यामागचे असू शकते. तर मित्रांनो या दोन पदार्थामुळे आपल्या रक्तातील पाण्याचे प्रमाण हे योग्य प्रमाणात राखले जाते. त्यामुळे आपले रक्त पातळ होऊन ते पूर्ण शरीरापर्यंत पोहोचते.

तर मित्रांनो हा उपाय आपणाला सकाळी उपाशीपोटी करायचा आहे. हे पदार्थ आपल्याला संध्याकाळी भिजत ठेवायचे आहेत आणि सकाळी उपाशीपोटी हा उपाय आपल्याला करायचा आहे. ज्या लोकांना मुळव्याधीचा त्रास आहे अशा लोकांसाठी देखील हा उपाय खूपच फायदेशीर ठरतो.

तसेच मित्रांनो अनेकांना पोट साफ न होण्याची समस्या असते अशा लोकांसाठी देखील हा उपाय खूपच गुणकारी ठरणार आहे. मित्रांनो या उपायामुळे तुमचे वजन देखील नियंत्रणात राहते.

तर मित्रांनो दुसरा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी आपणाला लागणार आहे जवस. मित्रांनो हे जवस आहे तुम्हाला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही हे जवस तुम्ही स्टोअर देखील करून ठेवू शकता.

मित्रांनो जर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल तर ते कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे कार्य हे जवस करीत असतं.
जर तुमच्या शिरांमध्ये कुठे जर कोलेस्ट्रॉल साठलेलं असेल त्यामुळे जर तुमची नस चोकअप झाले असेल तर ती मोकळी होण्यासाठी याचा खूपच फायदा होतो. तसेच नवीन कोलेस्ट्रॉल देखील ते आपल्या शरीरामध्ये निर्माण होऊ देत नाही.

तर मित्रांनो हे जवस तुम्ही भाजून एका डब्यांमध्ये ठेवू शकता आणि दररोज तुम्हाला जेवण झाल्यानंतर एक चमचा हे जवस खायचे आहे. तर मित्रांनो असे हे तुम्ही पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट केले तर यामुळे तुमच्या ज्या काही नसा दबलेल्या आहेत त्या सर्वच नसा मोकळ्या होण्याचे काम हे पदार्थ करतात. त्यामुळे मित्रांनो यांचा आहारामध्ये नक्कीच समावेश करा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *