रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये हा पदार्थ मिक्स करून चेहऱ्याला लावा ; सकाळी चेहरा एवढा गोरा होईल की चंद्रा सारखा चमकत राहील ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, प्रत्येकाला आपला चेहरा सुंदर, गोरा तसेच चेहऱ्यावरती एक प्रकारचे चमक असावी. तसेच आपण चार चौघांमध्ये अगदी उठून दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते. मग आपण बऱ्याच क्रीम्सचा देखील वापर करतो. तसेच अनेक डॉक्टरांचा देखील सल्ला घेत असतो. यासाठी आपल्याला भरपूर पैसे देखील मित्रांनो खर्च करावे लागतात. परंतु तरी देखील आपला जो चेहरा आहे हा गोरा सुंदर दिसण्याऐवजी विद्रूप दिसायला लागते. म्हणजेच अनेक प्रकारचे चेहऱ्यावर काळे डाग होतात. तसेच अनेक प्रकारच्या साईड इफेक्ट देखील आपल्या चेहऱ्यावर होत असतो.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचा जो चेहरा आहे हा गोरा दिसेल आणि तुम्ही चार चौघांमध्ये देखील उठून दिसाल. तुम्हाला रात्री दुधामध्ये फक्त एक पदार्थ मिक्स करायचा आहे. जेणेकरून तुमचा चेहरा गोरा होईल. तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येईल. तर मित्रांनो हा घरगुती आयुर्वेदिक उपाय कोणता आहे आणि कशाप्रकारे करायचा आहे याविषयीची आता सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे हा घटक लागणार आहे दूध. आपल्याला कच्च दूध घ्यायच आहे. मित्रांनो कच्च्या दुधाचा आपल्याला आयुर्वेदामध्ये खूपच फायदा होतो. मित्रांनो आपण लहान मुलांना देखील कच्चा दुधाने मालिश करत असतो. तसेच आपण अनेक उपायांमध्ये देखील कच्चे दूध वापरतो. कच्चे दूध हे आपल्या चेहऱ्याला उजल बनवतो. दूध हे आपल्या चेहऱ्याला गोरा बनवते आणि सुंदर दिसण्यासाठी देखील खूपच फायदेशीर ठरते.

तर मित्रांनो आपल्याला गरम दूध अजिबात घ्यायचे नाही. आपल्याला कच्चे दूध घ्यायच आहे. तर हे कच्चे दूध आपल्याला तीन चमचे घ्यायचा आहे आणि या दुधामध्ये मित्रांनो आपल्याला एलोवेरा जेल मिक्स करायचा आहे. मित्रांनो आपल्या चेहऱ्यावर जे काही पिंपल्स असतील, काळे डाग असतील हे दूर करण्यासाठी एलोवेरा जेलचा खूपच फायदा होतो.

तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं एलोवेरा जेल घेऊ शकता. तर हे एलोवेरा जेल आपणाला एक चमचा घ्यायचा आहे आणि त्या दुधामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित आपणाला हे मिक्स करून घ्यायचे आहे. मित्रांनो या दुधामध्ये आपल्याला आणखीन एक पदार्थ मिक्स करायचा आहे तो म्हणजे गुलाब जल. मित्रांनो आपल्या चेहऱ्याला एक प्रकारची चमक आणण्यासाठी गुलाब जल चा फायदा होतो.

यामध्ये एक चमचा गुलाब जल घालायचं आहे आणि हे सर्व पदार्थ एकत्रितपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायच आहे. मित्रांनो तुम्ही गुलाब जल कोणत्याही प्रकारचे घेऊ शकता. मित्रांनो हे तीन पदार्थ आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही एखाद्या कॉटनच्या साह्याने देखील आपल्या चेहऱ्यावर लावू शकता किंवा मित्रांनो तुम्ही हे जे मिश्रण आहे जे फेसपॅक केलेल आहे हे एका तुम्ही प्लास्टिकच्या बाऊलमध्ये किंवा एखाद्या काचेच्या बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि ते आपल्या फ्रिजरला ठेवायचा आहे. जेणेकरून त्याचा बर्फ तयार होईल. बर्फ तयार झाल्यानंतर हे नेमकं कशा पद्धतीने आपल्या चेहऱ्यावर लावायच आहे हे जाणून घेऊयात.

तर मित्रांनो या मिश्रणाचा जो काही बर्फ झालेला आहे हा बर्फ नंतर आपणाला काढून घेऊन आपल्या चेहऱ्यावरती रफ करायचा आहे. म्हणजेच तो बर्फ आपल्या चेहऱ्यावर लावून घ्यायचा आहे. मित्रांनो लावून झाल्यानंतर तुम्हाला तसेच दहा मिनिटे आपल्या चेहऱ्यावर राहू द्यायचा आहे.

म्हणजेच ते सुकू द्यायचा आहे. दहा मिनिटे आपणाला हे तसेच आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचा आहे. दहा मिनिटे झाल्यानंतरआपल्याला आपला चेहरा हा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. तर मित्रांनो असा हा उपाय तुम्ही घरच्या घरी केलात तर तुम्हाला जास्त खर्चही येणार नाही आणि तुमच्या चेहऱ्यावरती एक प्रकारची चमक येईल.

जे काही काळे डाग असतील, पिंपल्स असतील हे पूर्णपणे दूर होऊन आपला चेहरा हा गोरा दिसेल. मित्रांनो आज काल व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक प्रकारचा ताण येतो आणि त्यामुळे देखील आपली त्वचा ही काळवंडलेली पडते. म्हणजेच आपला चेहरा हा काळपट होतो. तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा. याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळेल आणि याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *