घरात लक्ष्मी टिकत नाही आहे पैसा टिकत नाही आहे मग आजच करा हे घरगुती उपाय घरात लक्ष्मी होईल स्थिर घरामधे येत राहील पैसाच पैसा …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो पैसे मोजताना नोटांना धुंकी लावून मोजू नका लक्ष्मीचा अपमान होऊन ती रस्ते पोथीची पाने ग्रंथांची पाने बोटाला थुंकी लावून उलटू नये ते अशुभ मानलं जातं हातात रोख रक्कम पडली की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवायचे आहे कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करायची आहे.

 

 

मित्रांनो संध्याकाळ नंतर विशेषता दिवे लागल्यावर कोणाला पैसे उधार देऊ नये मोठी खरेदी सूर्यास्ता अगोदरच करायचे आहे सूर्यास्तानंतरनं मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते राहूच्या होण्यात पैसे देणे घेणे हा व्यवहार करू नये उत्तर दिशा धनाजी दिशा आहे या दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टॅंक ठेवल्याने घरात सतत पैसा राहतो व तो सत्कारणी लागतो कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचे जाळे कचरा भंगार माल ठेवायचा नाही.

 

दिवाळीमध्ये जसे लक्ष्मी पूजन करतात तसेच दर अमावस्याला करायचे आहे व्यवसायाची घसरलेली गाडी रुळावरील लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवायचे आहे दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव राहते रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा व एक अगरबत्ती लावायची आहे तर घरात लक्ष्मीचा निरंतर वास राहणार आहे गल्ल्यात एखादी तरी कवडी नक्की ठेवायचे आहे गल्ल्यांमध्ये पैशाचा ओघ सुरू राहतो तिजोरी गल्ला किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा आवर्जून जप करायचा आहे.

 

जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही कठोर बोलतो जास्त जेवतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्तामध्ये झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर कुंकवाने लक्ष्मीची पावले काढायचे आहेत सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मीआथीती रूपात घरामध्ये प्रवेश करत असते आणि परत जाण्याचे नाव घेणार नाही जे लोक ओल्या पायांनी झोपतात पाय न धुता झोपतात नग्न अवस्थेत झोपतात त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही जे लोक डोक्याला तेल लावून त्यातील तेल हातापायाला चोळतात नखांनी गवत तोडतात किंवा जमीन उतरतात त्यांच्या शरीरावर आणि पायांवर म्हस असलेला असतो.

 

त्यांच्याही घरात लक्ष्मी येत नाही तिजोरी घराच्या खोलीमध्ये ठेवलेली असेल तर खोलीच्या भिंतींचा रंग काळा निळा किंवा लाल नसावा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवायचे आहेत मोकळ्या किशाने कधीही बाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडेच जातो हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते त्यानंतर देवपूजा करून कामधंदा सुरुवात करते त्या व्यक्तीवर लक्ष्मीची सदैव कृपा राहते तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला अवघडेल असा असावा तिजोरीच्या वर जाड सामान ठेवू नये .

 

तिजोरी भीम खाली ठेवू नये तिजोरीमध्ये श्रीयंत्र आवर्जून ठेवावे. ते लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी असते पैशासंबंधीच्या कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघायचे आहे गणेश मंदिरात जाऊन गणपतीला एक लाल फुल व्हायचे आहे आणि एखादा अपंग व भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश प्राप्त होईल लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज मुठभर भाजलेले चणे फुटाणे कबुतरांना खायला घाला उपाय आणि सुद्धा आर्थिक प्राप्ती वाढते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *