मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दारिद्र्य वाढण्याची संभावना असेल, तर घरात छोटे छोटे संकेत तुम्हाला ते दर्शवितात. मित्रांनो ज्यावेळीही आपल्या घरामध्ये काही वाईट घटना घडणार असतात किंवा आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी माता नाराज झाले असेल आणि तिच्या नाराजी मुळे आपल्या घरामध्ये ज्यावेळी गरिबी किंवा दारिद्रता येणार असते. अशावेळी सुद्धा आपल्या घरामध्ये काही असे विशिष्ट संकेत आपल्याला मिळत असतात. मित्रांनो जर हे संकेत आपल्याला मिळत असतील तर याचा असा अर्थ होतो की, माता लक्ष्मी आपल्यावर नाराज आहे आणि यामुळे आता आपल्या घरामध्ये असणारे सुख-समृद्धी निघून जाणार आहे. त्याचबरोबर घरामध्ये गरिबी येणार आहे दारिद्रता येणार आहे.
मित्रांनो हे संकेत जर आपल्याला मिळत असतील तर याचा अर्थ असा होतो की, आता आपल्या घरामध्ये गरीब येणार आहे आणि दारिद्रता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. तर मित्रांनो जर तुम्हालाही हे संकेत आणि ही लक्षणे मिळत असतील तर समजून जा की, आता तुमच्यावर माता लक्ष्मी नाराज आहे. अश्यावेळी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपाय आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. तर मित्रांनो आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, गरीबी वाढणारे कोणकोणते संकेत तुम्हाला मिळू शकतात.
तर मित्रांनो यामध्ये सर्वात पहिला संकेत म्हणजेच पहिले लक्षण जे आहे ते म्हणजे जर घरात काही संकट येणार असेल, तर त्याचा परिणाम सगळ्यात प्रथम घरात लावलेल्या तुळशीच्या झाडावर होतो. मित्रांनो तुळशीचे झाड एकदम सुकून जाते. तर मित्रांनो अशा वेळी याचा असा अर्थ होतो की, घरामध्ये आता कोणत्यातरी संकट येणार आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला संकट येण्याआधी तुळशी संबंधित हे लक्षण म्हणजेच हा संकेत मिळत असतो. ज्यामुळे घरात दारिद्र्य व संकट येणार आहे हे समजते. जर तुमच्या घरातील झाडे किंवा रोपे यांची पाने सुकू लागली तर ती लगेच कापून टाका. घरात लावलेली झाडे हे नेहमी हिरवीगार असली पाहिजेत.
मित्रांनो, तुळशी बरोबरच आपल्या घरातील झाडांची पाने सुकायला नकोत. नाहीतर बुध ग्रह खराब होतो. त्यामुळे तुमच्यावर कर्ज वाढू लागते. म्हणून झाडांना रोज पाणी घाला आणि मित्रांनो घरामध्ये जी तुळस आहे किंवा इतर कोणतेही झाडे आहेत ती कधीही आपल्याला सुकू द्यायची नाही. आणि मित्रांनो त्यानंतरचा पुढचा जो संकेत किंवा लक्षण आहे ते म्हणजे घरातील गोड पदार्थांना काळ्या मुंग्या येणे. मित्रांनो हे तुमचा वाईट काळ सुरू होणार आहे. हे दर्शविते. घरातील झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. कारण झाडू दारिद्र्य घरातून बाहेर काढते. त्यामुळे घरात सुख, समृद्धि व धनदौलत येते. झाडूवर कधीही पाय ठेवू नये. त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो.
मित्रांनो त्यानंतरचा पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे मित्रांनो कधीही घरामध्ये केरकचरा झालेला असेल तो घरामध्ये असणारी महिला किंवा स्त्रीच काढत असते. परंतु मित्रांनो जर घरातील कोणी लहान मूल अचानक घरात केर काढू लागले, तर घरात कोणीतरी अनाहूत पाहुण्याचे आगमन होणार आहे असे समजावे. मित्रांनो सूर्यास्त झाल्यानंतर घरात झाडू काढू नये केर काढू नये, कारण तो व्यक्तीच्या दुर्भाग्याला आमंत्रण देतो. नाश्ता करण्याच्या आधी केर जरूर काढावा हे शुभ आहे. झाडूला कधीही उलटे ठेवणे हा अपशकुन मानला जातो. झाडू नेहमी खाली जमिनीवर ठेवावा. झाडू उभा करून ठेवल्याने घरात कलह भांडणे वाढतात. घरात दारिद्र्य येते. अंधार पडल्यावर केर काढू नये. त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते.
त्यामुळे घरातील कोणी सदस्य बाहेर गेला तर लगेच केर काढू नये. काही कालावधीनंतर केर काढावा. ते पण देवाला नमस्कार केल्यानंतर. झाडू नेहमी लोकांच्या नजरेपासून लपवून ठेवावा. जसे धन लपवून ठेवले जाते, त्याचप्रमाणे झाडू पण लपवून ठेवावा. वास्तुशास्त्रानुसार घरात झाडूचे एक स्थान निश्चित असावे. नाहीतर आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो आणि त्याचबरोबर मित्रांनो गाय किंवा कोणत्याही प्राण्याला झाडूने मारू नये. ज्या घरात दूध उकळून सांडते, त्या घरातील लोक आजारी पडतात. वेळ कधीच एकसारखा नसतो. वाईट काळ निघून जाईल जरूर आहे धिराने काम करण्याची. नवीन घरात जर पाल मेलेली दिसली तर पूजा करून घ्या. चुकून पाल अंगावर पडली, म्हणजे डोक्यावर पडली तर तुमच्यासाठी खुशीचा संकेत आहे पण केसांवर पडली तर तुमच्या जीवनात भारी संकट येणार आहे.
तर हे काही संकेत आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरीबी आणि दारिद्र्य येणार आहे हे समजून जावे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.