इच्छा कोणतीही असो १००% पूर्ण होणार कोणत्याही अडचण, समस्येवर उपाय मात्र 1 तमालपत्र; चमत्कारिक असा उपाय नक्की करा ; श्री स्वामी समर्थ …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्यातील बरेच जण आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत किंवा त्याचबरोबर घरामध्ये किंवा आपल्या वैयक्तिक ज्या काही समस्या आहेत. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचा बिजनेस किंवा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीला नोकरीमध्ये बढती म्हणजेच प्रमोशन मिळत नसेल किंवा जर घरामध्ये वारंवार आजार पण येत असेल किंवा वाद विवाद होत असेल तर अशा काही आपल्या समस्या असतात. या समस्या दूर व्हाव्यात आणि त्याचबरोबर आपल्या ज्या काही इच्छा आहेत की म्हणजेच लवकरात लवकर लग्न व्हावे आणि खूप पैसा मिळावा, मानसन्मान मिळावा अशा ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्याही पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्यातील प्रत्येक जण धडपडत असतो.

मित्रांनो, बरीच मेहनत आणि कष्ट घेऊन सुद्धा आपल्यातील बऱ्याच जणांना यश मिळत नाही म्हणजेच त्यांच्या या सर्व अडचणी सुद्धा दूर होत नाहीत. त्याचबरोबर ज्या काही घरामध्ये अडचणी आणि समस्या आहेत त्या देखील दूर होत नाहीत. म्हणून मित्रांनो अशा वेळी ती व्यक्ती खूपच नाराज होते. दुःखी होते. त्या व्यक्तीला काय करावे हे सुद्धा कळत नाही.

परंतु त्याचवेळी जर मित्रांनो आपण आपल्या वास्तुशास्त्राचे आणि त्याचबरोबर आपल्या ज्योतिष शास्त्राची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले काही उपाय अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने जर आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या समस्या दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतात.

तर मित्रांनो आज आपण आपल्या समस्या दूर व्हाव्यात आणि त्याचबरोबर ज्या काही खूप काळापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला एक छोटासा उपाय आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर यामुळे आपल्या समस्या नक्की दूर होतील.

त्याचबरोबर ज्या काही अडचणी आणि समस्या आपले जीवनामध्ये आहेत किंवा ज्या काही अपूर्ण राहिलेल्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे तो उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे? याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे तमालपत्र. मित्रांनो तमालपत्र हे आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये असतंच आणि त्याचबरोबर जर हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे किराणा मालाचे दुकानांमधून सुद्धा आणू शकता. तर मित्रांनो असे हे एक तमालपत्र तुम्ही घरी घेऊन यायचं आहे.

परंतु मित्रांनो हे तमालपत्र या उपायासाठी वापरत असताना एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे हे तमालपत्र संपूर्ण अखंड असावं आणि त्याचबरोबर या तमालपत्राचे देठसुद्धा असावे म्हणजेच संपूर्ण अखंड तमालपत्र आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे. तर मित्रांनो असे हे तमालपत्र आपल्याला या उपायासाठी लागणार आहे.

या सोबतच आपल्याला लाल किंवा निळ्या रंगाचे पेन आणि एक हिरव्या रंगाची मेणबत्ती आणि एक काचेचे पात्र किंवा बाउल आणि एक माचिस सुद्धा आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. तर मित्रांनो या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपल्याला सर्वात आधी लाल किंवा निळ्या रंगाच्या पेनाने त्या तमालपत्रावर आपल्या ज्या काही महत्त्वाच्या समस्या किंवा अडचणी आहेत त्याचबरोबर जी काही इच्छा आहे त्या दोन इच्छा किंवा दोन अडचणी तुम्हाला या पानावर निळ्या किंवा लाल रंगाच्या पेनाने लिहायचे आहेत. त्यानंतर आपल्या डाव्या हातामध्ये हे तमालपत्र आपल्याला धरायचा आहे.

त्यानंतर त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपली जी काही इच्छा किंवा समस्या आहेत त्या स्वामी समर्थांना आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेला बोलून दाखवायचे आहेत. त्या समस्या दूर व्हाव्यात त्याचबरोबर सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत असं आपल्याला फिल करायच आहे म्हणजेच त्या अडचणी दूर झाले आहेत आणि आपली इच्छा पूर्ण झाली आहे असं आपल्याला समजून घ्यायच आहे.

अशा पद्धतीने अशा पद्धतीने डाव्या हातावर हे पान ठेवून त्यावर उजवा हात ठेवून आपली इच्छा पूर्ण झाली आहे असं समजून फील केल्यानंतर आपल्याला काचेच्या पात्रामध्ये किंवा बाऊलमध्ये तुम्हाला अगदी मधोमध हिरवी मेणबत्ती प्रज्वलित करायचे आहे. त्यानंतर हे इच्छा लिहिलेले तमालपत्र आपल्याला त्या मेणबत्ती पेटवून करून मेणबत्ती वर धरायचे आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने मेणबत्ती वर हे तमालपत्र भरल्यानंतर त्यामधून जी राख पडणार आहे ती राख आपल्याला त्या काचेच्या पात्रांमध्ये किंवा भांड्यामध्ये एकत्रित करायचे आहे आणि संपूर्ण तमालपत्र जळाल्यानंतर आपल्याला ती राख घेऊन आपल्या छतावर व घराच्या बाहेर जायचं आहे. त्यानंतर ती राख आपल्याला आकाशाकडे तोंड करून ऐकायचे आहे म्हणजेच त्या राखेला फुंकर मारायची आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. मित्रांनो हा लॉ ऑफ अट्रॅक्शन चा अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक उपाय आहे आणि म्हणूनच हा उपाय जर आपण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्या घरामध्ये कोणत्याही दिवशी केला आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने उपाय केला तरीही चालेल. मित्रांनो या उपायामुळे आपल्या ज्या काही अडचणी किंवा समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर होतील आणि त्याचबरोबर खूप दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या सर्व इच्छा या एका उपायामुळे पूर्ण होतील. परंतु मित्रांनो हा उपाय आपल्याला पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने करायचा आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *