तीन वर्ष जुने गजकर्ण, खरुज, त्वचारोग, नायटा, १००% मुळापासून घालवा, फंगल इन्फेक्शन घरगुती उपाय …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्यापैकी कोणालाही म्हणजेच लहान मुलांना असो किंवा वयस्कर व्यक्तींना फंगल इन्फेक्शन झालेलं असेल. त्यामध्ये गजकर्ण खरूज नायटा यापैकी कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन झालेले असेल किंवा कसल्याही प्रकारचे त्वचा रोग झालेले असतील तर हे त्वचारोग किंवा फंगल इन्फेक्शन बरा करणारा एक आपण खात्रीशीर आणि प्रभावशाली उपाय करणार आहोत. बऱ्याच वेळेला असे होते की दोन-तीन वर्षांपूर्वी झालेले त्वचारोग किंवा गजकर्ण खरुज यासारखे रोग बरेच उपाय करून कमी होत नाहीत. हे त्वचारोग बरे करण्यासाठी आपण खूप महागडी ट्रीटमेंट घेतो. वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या खातो. तरीही असे रोग बरे होत नाहीत. व याचा होणारा त्रास देखील कमी होत नाही. मग त्यावेळी आपण आयुर्वेदाकडे वळतो.

आपल्या आयुर्वेदामध्ये फंगल इन्फेक्शन किंवा त्वचारोग घालवण्यासाठी एक प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय केल्याने याचा प्रभाव आपल्याला लगेचच दिसून येतो. आणि आपण जो आयुर्वेदिक उपाय करणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पैशाचा खर्च देखील करावा. लागणार नाही. अगदी मोफतच आपला हा उपाय होणार आहे हा उपाय आपल्याला घरच्या घरी देखील करता येण्यासारखा आहे. कारण की आपल्या आयुर्वेदामध्ये आपल्या आजूबाजूला असणाऱ्या बऱ्याच घटकांपासून आपल्याला होणाऱ्या पुष्कळ आजारांवर उपाय आयुर्वेदाने सांगितलेला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन घटक लागणार आहेत. त्यातील पहिला आणि महत्त्वाचा घटक म्हणजे कडुलिंबाची पाने कडुलिंबाची पाने आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सहजच सापडू शकतात.

कडुलिंबाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात बुरशीनाशक घटक असतात. त्यासोबतच अँटीफंगल व अँटिव्हायरल गुणधर्म आहेत. त्यासोबतच रक्तामधील बुरशी कमी करण्याचे गुणधर्म देखील कडुनिंबाच्या पानांमध्ये असतात. त्यासोबतच रक्त शुद्ध करण्याचे देखील मोठे काम ही कडूलिंबाची पाने करत असतात. त्यामुळे हा उपाय करण्यासाठी आपल्याला कडुलिंबाच्या पानांचा वापर करायचा आहे. या कडुलिंबाच्या पानांचा वापर करत असताना ही कडूलिंबाची पाने खूप जुनी किंवा कोवळी असता कामा नयेत. हा उपाय करण्यासाठी कडुलिंबाची पाने मध्यम स्वरूपाची घ्यायची आहेत. हा उपाय आपल्याला सलग सात ते आठ दिवस या कडुलिंबाच्या पानांचा रस वापरायचा आहे. त्यामुळे आपल्याला पाने कडूलिंबाची जास्त घ्यायची आहेत.

एक वेळेस कडुलिंबाच्या पानांचा रस काढून जर आपण ठेवला तर सलग सात दिवस आपल्याला हा रस वापरता येणार आहे. त्यामुळे एकदमच तुम्ही या कडुलिंबाच्या पानांचा रस काढून ठेवू शकता. कडुलिंबाच्या पानांचा रस काढण्याचे असते. आपण कोणत्याही साधनांचा वापर वापरू शकता. मग ते आपण मिक्सरच्या साह्याने बारीक करून घ्या. किंवा अन्य कोणत्याही साह्याने कडुलिंबाची पाने तुम्ही बारीक करून घेऊ शकता. त्वचारोग व फंगल इन्फेक्शन घालवण्यासाठी आपण कडुलिंबाच्या पानांमध्ये दुसरा घटक जो मिक्स करणार आहोत. तो घटक म्हणजे तुरटी होय. हा उपाय करण्यासाठी आपण तुरटी यासाठी वापरणार आहोत. कारण तुरटीमध्ये फंगणनाशक घटक खूप मोठ्या प्रमाणात आहेत. हा उपाय करत असताना आपल्याला पाच ते दहा ग्राम तुरटी लागणार आहे.

तुरटीचे प्रमाण कमी जास्त झाले तरी काही फरक पडत नाही. किंवा याचा कोणत्याही आपल्या शरीरावर विपरीत परिणाम देखील होत नाही. कारण आपण जो उपाय करणार आहोत तो उपाय आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक उपायाने कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्यामुळे तुरटीचे प्रमाण कमी जास्त झाले तरी चालते. कडुलिंबाची पाने व तुरटी एकत्रपणे बारीक करून घ्यायचे आहे. व हे बारीक केलेले मिश्रण सुती कपड्याच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे. तुरटी आणि कडुलिंबाच्या पानांचा जो रस निघणार आहे. तो रस घट येणार आहे जसे की एखादा मलम असेल त्याप्रमाणे आणि हा काढलेला रस आपल्याला खरूज नायटा गजकर्ण फंगल इन्फेक्शन त्वचारोग यासारख्या आजारांवर हे औषध आपल्याला सहज लावता येणार आहे.

आपण जो रस काढणार आहोत तो फंगल इन्फेक्शन ज्या ठिकाणी झालेले आहे त्या भागावर लावून घ्यायचा आहे. आणि तो रस पूर्णपणे वाळेपर्यंत त्वचेवर तसाच ठेवायचा आहे. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा रस जर आपण संध्याकाळच्या वेळी ज्या ठिकाणी आपल्याला खरूज नायटा गजकर्ण किंवा त्वचारोग झालेला आहे. त्यावर लावला तर तो सकाळी धुतला तरी चालतो. यामुळे आपल्या शरीरावर कोणतेही वाईट परिणाम होणार नाहीत. पहिल्या दिवशी लावलेल्या वेळी आपल्याला जी काही खाज आहे. ती खाज कमी होते. व दोन-तीन दिवसांमध्येच फरक आपल्याला दिसायला लागतो व आपल्याला जे काही फंगल इन्फेक्शन झालेले आहे. ते निघून जाते खाज कमी झाली किंवा फंगल इन्फेक्शन बरं झाले म्हणून दोन-तीन दिवसांमध्येच हा उपाय करणे बंद करायचा नाही. सलग सात दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.अशाच प्रकारच्या आरोग्यविषयक लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *