अंघोळीच्या पाण्यात फक्त एक चमचा टाका; शरीरातील 72 हजार नसा चुटकीत मोकळ्या होऊन, शरीरातील हे 44 आजार मुळापासून गायब ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपणाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. प्रत्येकाचे व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्याकडे विशेष असे लक्ष राहत नाही. त्यामुळे मग नवनवीन रोग व्हायला सुरुवात होते. आपण या रोगांवर्ती अनेक प्रकारची औषधे घेतो. डॉक्टरांचा सल्ला घेतो तरीही आपणाला या आजारांपासून सुटका होत नाही. मित्रांनो बऱ्याच जणांच्या नसा या आखडलेल्या असतात. मसल्स वरती ताण येतो तसेच अनेक प्रकारच्या लोकांना खूपच थकवा देखील येत असतो. तर मित्रांनो यासाठी आपण जर अंघोळीच्या पाण्यामध्ये हा एक पदार्थ एक चमचा टाकला तरी देखील आपल्या या त्रासापासून आपल्याला सुटका नक्कीच मिळते.

मित्रांनो रोग निवारण्यासाठी आपल्याला गरम पाण्याने अंघोळ करायला हवी. तर मित्रांनो याच आंघोळीच्या पाण्यामध्ये जर हा पदार्थ तुम्ही मिक्स केला तर यामुळे आपली जी काही रक्ताभिसरण क्रिया आहे ही देखील सुरळीत होते. ग्रंथींना चालना मिळते. तसेच ज्या काही नसा आखडलेल्या आहेत या नसा मोकळ्या देखील होतील.

तसेच मित्रांनो बऱ्याच जणांना खरूज, नायटा, गजकर्ण, फंगल इन्फेक्शन यांसारखे त्वचारोग देखील भरपूर प्रमाणात जाणवतात. तसेच अनेकांना जांगेमध्ये खाज देखील होते. तसेच अनेक जणांना सर्दी, खोकला, तोंडाचे आजार होत असतात तर या सर्व आजारांपासून आपणाला या उपायामुळे नक्कीच मुक्ती मिळू शकते.

मित्रांनो नेमका कोणता उपाय आपणाला या सर्व आजारावरती करायचा आहे हे आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही महिन्यातून दोन वेळेस करणे गरजेचे आहे. या उपायासाठी आपल्याला दोन घटक पदार्थ आवश्यक आहेत. त्यातील पहिला पदार्थ म्हणजे तुरटी. तर मित्रांनो तुम्हाला २० ग्रॅम तुरटी घ्यायची आहे. तर मित्रांनो तुम्हाला एका वेळेसच्या उपायासाठी एक चमचा तुरटी बारीक करून घ्यायची आहे.

तर मित्रांनो ही तुरटी आपणाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ते पाणी उकळवायचं आहे. उकळताना त्या पाण्याचा कलर बदलेल. तर मित्रांनो तुरटीमध्ये असणारे पोटॅशियम हा जो घटक आहे यामुळे मांसपेशी ज्या आकुंचन पावलेल्या आहेत, स्नायू आखडलेले असतील किंवा नसा आखडलेले असतील यामुळे मग स्नायू, नसा या मोकळ्या होण्यास फायदेशीर ही तुरटी ठरते.

तर मित्रांनो तुरटी ही अँटीसेप्टिक असते. त्यामुळे बरेच जण हे दाढी केल्यानंतर तुरटीचा वापर करीत असतात. तर मित्रांनो हे तुरटीचे पाणी ज्यावेळेस आपल्या तोंडामध्ये आपण घेतो त्यावेळेस मित्रांनो सर्दी, खोकला तसेच मित्रांनो जे काही तोंडाचा वास येणे किंवा दात किडलेला असेल, तोंडाचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत हे या उपायामुळे नक्कीच दूर होतील.

तसेच मित्रांनो आपल्या केसांची वाढ होण्यास देखील मदत होते. तसेच फंगल इन्फेक्शन देखील आपणाला होत नाही. तसेच मित्रांनो आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी टाकून या पाण्याने अंघोळ केल्यामुळे आपल्या नसा आहे त्या नसा मोकळ्या होतात आणि आपले जी काही रक्ताभिसरण क्रिया आहे ती देखील सुरळीत होते. हे आपल्या हृदयासाठी खूपच फायदेशीर ठरते.

तसेच मित्रांनो या पाण्यामध्ये दुसरा एक पदार्थ आपल्याला मिक्स करायचा आहे तो म्हणजे कडुनिंबाची पाने. तुम्ही कडुनिंबाची पाने हे कितीही प्रमाणात घेतली तरीही चालते. जर तुमच्याकडे कडुनिंबाचे तेल असेल तर तुम्ही एक चमचा तेल त्या पाण्यामध्ये टाकले तरीही चालते. तर मित्रांनो तुरटी आणि कडूलिंबाची पाने त्या पाण्यामध्ये टाकून हे पाणी उकळवायचे आहे आणि या पाण्याने आपण जर अंघोळ केले तर यामुळे जे काही फंगल इन्फेक्शन असेल, नसा दबलेल्या असतील तसेच तोंडाच्या बाबतीत जे काही आजार असतील ते सर्व पूर्णपणे निघून जातील.

तर मित्रांनो तुम्हाला देखील वरीलपैकी कोणत्याही प्रकारच्या आजारांचा त्रास होत असेल तर तुम्ही देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये हे दोन पदार्थ मिक्स करून त्या पाण्याने अंघोळ करा.

तर मित्रांनो हा उपाय तुम्ही महिन्यातून दोन वेळेस आवश्य करायचा आहे. याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. तर असा हा घरगुती आयुर्वेदिक तुम्ही एक वेळेस आवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *