डोळे दुखणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे लाल होने, आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर करा हा १००% घरगुती उपाय ? डॉ ; स्वागत तोडकर…..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, डोळा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहे. डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा तासन्तास मोबाईल, संगणक यावर काम करत असताना आपल्या डोळ्यांवर सुद्धा अनेकदा समस्या निर्माण होतात. अशा वेळी डोळ्यांची योग्य पद्धतीने काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत. या उपायांच्या माध्यमातून तुमच्या डोळ्यांच्या समस्या पूर्णपणे दूर होणारच आहे. पण त्याचबरोबर तुमचे डोळ्यांचे आरोग्य सुद्धा चांगले राहणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

तर मित्रांनो अनेकदा डोळे लाल होणे,डोळ्यातून पाणी येणे, डोळे दुखणे, डोळे जड होणे, डोळ्यांना कमी दिसू लागणे, अचानक नजर पटलावर अंधारी येऊ लागणे, चष्म्याचा नंबर अचानक वाढत जाणे, डोळ्यांमध्ये गाठी निर्माण होणे,डोळ्यांमध्ये जळजळ होणे यासारख्या अनेक समस्या आपल्याला उद्भवत असतात.

मित्रांनो, आपल्या खराब जीवनशैलीने आपण आपले डोळे निरोगी ठेवू शकत नाही. ज्यामुळे डोळे कमकुवत होण्याची अनेक कारणे समोर येतात. त्यामुळे लोकांच्या काही सवयी आहेत ज्यामुळे त्यांचे डोळे कमजोर होतात. आपल्याला या कारणांबद्दल माहित असणे आवश्यक आहे. जेणेकरून आपण आपल्या डोळ्यांची ही समस्या टाळू शकता.

मित्रांनो मोबाईलचा जास्त वापर केल्यामुळे आणि त्याचबरोबर जास्त प्रमाणात टीव्ही बघितल्यामुळे आपल्याला डोळ्या संबंधित आजार होऊ शकतात आणि त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीमध्ये वर्क फ्रॉम होम असल्याने अनेक जण मोबाईलवर व संगणक लॅपटॉप वर तासन-तास बसून काम व ऑनलाइन लेक्चर अटेंड करत आहेत.

या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा आपल्या डोळ्यांवर खूप मोठा प्रेशर निर्माण होतो. डोळ्यांची विशिष्ट पद्धतीने उघडझाप न झाल्यामुळे डोळ्यांवर ताण निर्माण होत आहे. या सगळ्या समस्या हल्लीच्या दिवसांमध्ये वाढत चाललेले आहेत. म्हणूनच या समस्या वर रामबाण औषध म्हणून आजचा उपाय तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत.

तर मित्रांनो डोळ्यासमंधी सर्व अडचणी दूर करण्यासाठीचा पहिला उपाय आपण असा करू शकतो. हा उपाय करताना आपल्याला मध लागणार आहे. मित्रांनो मग हे आपल्याला अगदी कोणत्याही दुकानांमध्ये किंवा त्याचबरोबर मेडिकल स्टोअर मध्ये सहजरित्या उपलब्ध होऊन जातं.

तर मित्रांनो तुम्हाला या उपायासाठी मधाची आवश्यकता आहे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे नैसर्गिक मध असेल म्हणजेच जमिनीच्या शेतामध्ये किंवा इतरत्र कुठेही पोळा असेल आणि त्याचे मध जर तुम्ही काढून आणून ठेवलेले असेल तर त्या मधाचा वापर तुम्ही या उपायासाठी केला तर अत्यंत चांगला फायदा याचा आपल्याला होऊ शकतो.

म्हणूनच मित्रांनो शक्यतो आपल्याला नैसर्गिक मधाचा वापर या उपायासाठी करायचा आहे. मित्रांनो खूप मेहनत घेऊन सुद्धा तुम्हाला असे मत मिळाले नाही तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही दुकानांमध्ये मिळणाऱ्या मधाचा वापर करू शकता. तर मित्रांनो या संबंधित उपाय करत असताना तुम्हाला नियमितपणे दररोज सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी थंड पाण्याने तुमचे डोळे धुऊन घ्यायचे आहेत.

त्यानंतर तुम्हाला एक एक थेंब दोन्ही डोळ्यांमध्ये या मधाचे टाकायचे आहे. मित्रांनो हे टाकत असताना आपला जो डोळा दुखतो आहे किंवा ज्या डोळ्यांमध्ये वारंवार जळजळ होते त्या डोळ्यांमध्ये तुम्हाला सकाळी उठल्यानंतर एक किंवा दोन या मधाचे टाकायचे आहेत.

मित्रांनो ज्या व्यक्तींना नैसर्गिक मध मिळत नाही अशा व्यक्तींनी या मधाच्या उपाययोजित दुसरा एक उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे तुळशीच्या पाना संबंधित. मित्रांनो दोन ते तीन आपल्याला स्वच्छ आणि ताजी तुळशीची पाणी तोडून घ्यायचे आहेत. पुन्हा ते पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत.

त्यानंतर आपल्याला ती वाटून घ्यायचे आहेत आणि त्याचा रस काढायचा आहे आणि मित्रांनो वरील पद्धतीप्रमाणे दररोज आपल्याला सकाळी स्वच्छ डोळे धुवायचे आहे आणि त्यानंतर दोन दोन थेंब दोन्ही डोळ्यांमध्ये आपल्याला या तुळशीचा पानांचा रस घालायचा आहे.

मित्रांनो यामुळे थोडा त्रास होईल. परंतु डोळ्यांसंबंधीत ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर होण्यासाठी खूप मदत होते. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचेही डोळे वारंवार जळजळत असतील किंवा डोळा दुखत असेल तर अशावेळी तुम्ही आयुर्वेदाची मदत घेऊन सांगितलेले हे दोन उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *