रात्री लावा आणि सकाळी पहा डोळ्याखालील कितीही जुनाट काळी वर्तुळे एका दिवसात १००% जाऊन चेहरा एकदम तरुण आणि तेजस्वी दिसेल …….!!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, प्रत्येकालाच आपला चेहरा सुंदर दिसावा असे मनोमन वाटत असते. कोणत्याही कार्यक्रमात गेल्यानंतर आपण उठून दिसावे यासाठी आपण अनेक क्रीम चा वापर करतो आणि उपाय देखील करीत असतो. परंतु मित्रांनो अनेक जणांच्या डोळ्याच्या खालील बाजूस काळी वर्तुळे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे आपला चेहरा सुंदर दिसण्याऐवजी तो विद्रूप दिसायला लागतो. ही काळी वर्तुळे झोप न पूर्ण झाल्याने तसेच अनेकजन मोबाईल, फोन तसेच लॅपटॉपचा अति प्रमाणात वापर केल्याने देखील ही काळी वर्तुळे येतात. आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताणतणावामुळे देखील ही काळी वर्तुळे अनेकांना दिसून येतात.

तर मित्रांनो आज आपण डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी एक घरगुती उपाय पाहणार आहोत. हा घरगुती उपाय कोणता आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो जर तुमच्याही चेहऱ्यावरती डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर तुम्ही झोपण्यापूर्वी बदाम तेल घ्यायचे आहे. हे बदाम तेल तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होईल आणि ह्या बदाम तेलाने तुम्ही या डोळ्याखालील काळी वर्तुळावर मालिश करायचे आहे. जर ज्यांची त्वचा ऑयली आहे, तेलकट आहे. अशा लोकांनी बदाम तेलाचा वापर करायचा नाही. तर त्यांनी जायफळ आणि चंदनाची पेस्ट तयार करायची आहे. मित्रांनो हे जायफळ तुम्हाला किराणा दुकानांमध्ये आणि चंदन हे मेडिकल स्टोअर मध्ये मिळेल.

तर हे जायफळ आणि जे चंदन आहे हे दोन्हीही समप्रमाणात घेऊन त्याची पेस्ट तयार करायची आहे. म्हणजेच पाणी वापरून तुम्हाला जायफळ आणि चंदनाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट तुम्हाला काळ्या वर्तुळावरती लावायचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ही पेस्ट लावू शकता आणि रात्रभर ही पेस्ट तशीच ठेवायची आहे. ज्यांची त्वचा ऑईली नाही त्यांनी बदाम तेल आपल्या काळ्या वर्तुळांवरती लावायचे आहे. ते रात्रभर तसेच ठेवायचे आहे. सकाळी उठल्यानंतर साध्या पाण्याने आपला चेहरा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. त्यामुळे तुमची काळी वर्तुळे गायब झालेली तुम्हाला दिसून येतील.

तसेच मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही दोन ते तीन चमचे मसूर डाळ घ्यायची आहे आणि ही मसूर डाळ तुम्हाला गुलाब जल मध्ये भिजत घालायचे आहे आणि रात्रभर ही तशीच ठेवायचे आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला कळेल की ती मसूर डाळ खूप फुगलेली आहे. त्यातील अतिरिक्त जे गुलाब जल आहे ते गुलाब जल काढून टाकायचे आहे आणि जी मसुरडाळ आहे ती मसूर डाळ कुस्करून घ्यायची आहे. कोणत्याही साधनांचा वापर करून ही मसूर डाळ तुम्ही कुस्करून घेऊ शकता किंवा तुमच्या हाताने देखील तुम्हीही मसुरडाळ कुस्करून घ्यायची आहे आणि ही मसूर डाळ तुम्ही तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला किंवा तुमच्या जर चेहऱ्यावर काळे वर्तुळ असतील त्या काळ्या वर्तुळांवरती देखील लावू शकता.

ही मसूर डाळ लावून तुम्ही दहा ते पंधरा मिनिटे तसेच ठेवायचे आहे म्हणजे ही डाळ कोरडी पडेल. नंतर तुम्हाला अर्धा लिंबू घ्यायचा आहे त्या लिंबू मधील बिया काढून टाकायचे आहेत आणि या लिंबाने तुम्हाला त्या काळ्या वर्तुळांवरती मॉलिश करायची आहे म्हणजेच लिंबाचा रस त्या मसूर डाळीमध्ये मिक्स होईल.

लिंबूने दोन-तीन मिनिटे मसाज केल्यानंतर तुम्हाला आपला चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्यायचा आहे. हे पाणी जास्त गरमही करायचे नाही. अगदी कोमट पाण्याने तुम्हाला तुमचा चेहरा धुवून घ्यायचा आहे. मित्रांनो सलग पंधरा दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या उपायाला खंड पडू देऊ नका. दोन दिवसातच तुम्हाला दिसून येईल की तुमची जे डाग सर्कल्स आहेत म्हणजेच काळी वर्तुळे आहेत ती कमी होऊ लागलेली आहेत.

तर मित्रांनो तुम्ही सलग पंधरा दिवस हा उपाय जर केला तर तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे गायब होतील. तर मित्रांनो इतरत्र पैसे खर्च न करता हा जर घरगुती उपाय जर तुम्ही केला तर तुमचे डोळ्याखालील काळी वर्तुळे बाबतीत ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या दूर होतील. तुमची काळी वर्तुळे गायब होतील. हा उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *