दातांची काळजी घेतली पाहिजे हे आपण सर्व मानतो आणि त्यासाठी आपण प्रयत्न सुध्दा करतो. सकाळ संध्याकाळ चांगल्या टूथपेस्टने दात स्वच्छ करतो इत्यादी. पण तरीही कधी कधी एवढे करून दातांना कीड लागतेच आणि त्यानंतर जर दात दुखायला लागल्यावर ज्या वेदना होतात त्या असह्य असतात. हे तुम्ही स्वता अनुभवले असेल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला तरी अनुभवताना पाहिले असेल. यावर उपाय मग आपल्याकडे डेंटिस्तकडे जाण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. डेंटिस्त तुम्हाला दात काढण्याचा सल्ला देतो किंवा रूटकॅनल करण्याचा महागडा सल्ला देतो.
दातांमध्ये कीड लागल्यानंतर आपला दात प्रचंड दुखायला लागतो, व ती कीड जर नसापर्यंत पोहोचली तर आपल्याला अन्न खाणे पिणे अशक्य होऊन जाते. खूप खर्च देखील करावा लागतो. म्हणून यावरती अतिशय स्वस्त आणि सोपा असा हा उपाय व दातांतील कीड पडून जाईल. असा सहज करता येणार उपाय, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय केल्याने आपल्या दातांतील कीड निघून जाते व दात दुखणे लगेच कमी होते. अश्या आयुर्वेदिक वनस्पती बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
मित्रांनो बऱ्याच व्यक्तींचे लहान मुलांचे, मोठ्या व्यक्तींचेही दात किडायला लागले आहेत. असे हे किडलेले दात घराच्या घरी नीट करण्यासाठी रामबाण उपाय पाहणार आहोत. एक सहज बाहेत उपलब्ध होणारा आणि एक घरामध्ये सहज मिळणारा, सर्वत्र आढळणारा उपाय पाहणार आहे आणि या उपायाने दहा सेकंदात दातातील कीड मरते आणि दात दुखणे तसेच थांबते. दवाखान्यात जाण्यापूर्वी हा उपाय एक वेळेस करा. मित्रांनो बाहेर सहज उपलब्ध होणारा हा पहिला उपाय आहे, हा आहे मोगला. याला मोगला एरंडही सांगतात. मित्रांनो याचा एक थेंब किंवा दोन थेंब घ्या, हातावरती घ्या आणि कापसाचा बोळा घ्या आणि दातावरती ठेवा.
ज्यावेळेस दातावरती ठेवाल, दहा सेकंदामध्ये तुमचे दात ठणकने, दाताची कीड मरते. असा हा रामबाण उपाय आहे. यासोबतच दुसरा जो उपाय पाहणार आहेत तो म्हणजे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होणारा आहे. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे मध. मित्रांनो मध सर्वत्र पाहायला मिळतो आणि मित्रांनो हा मध घेताना ओरिजनल असावा. सध्या मध जास्त पाहायला मिळत आहे. असा हा मध आपल्याला लागणार आहे. यानंतर दुसरा जो घटक लागणार आहे कॉटनचा कापूस. याच्या मदतीने आपण उपाय करणार आहे.
मधामध्ये असणारे अँटीबॅक्टरीयल घटक दातातील कीड मरतेच, दात दुखणे, दात ठणकने लगेच बंद करते. ज्यावेळेस दाढ दुखेल, दात ठणकेल त्यावेळेस मधात बुडवून कापसाचा बोळा घ्या आणि दात ठणकत आहे त्या ठिकाणी हा कापसाचा बोळा त्या ठिकाणी धरा. याने दाताची ठणक कमी येते. असा हा उपाय आहे. तुम्ही नक्की करून पाहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.