मित्रांनो, प्रत्येकालाच आपण सुंदर आणि आकर्षक दिसावे असे मनोमन वाटतच असते. आपल्या सौंदर्यामध्ये दात हे देखील भर घालण्याची काम करतात. जर आपले दात चमकदार, पांढरेशुभ्र असतील तर आपल्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडते. परंतु जर आपले दात हे पिवळसर असतील तसेच जर आपले दात किडलेले असतील तर आपल्या सौंदर्यामध्ये बाधा उत्पन्न होत असते. बऱ्याच जणांचे हल्ली दात किडलेले आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अनेकांच्या दाताला कीड लागल्यामुळे हिरड्या देखील सुजतात आणि याचा त्रास खूपच त्रासदायक ठरतो. दात किडल्यामुळे मग शेवटचा पर्याय म्हणून आपले दात काढले जातात.
परंतु दात काढल्यानंतर आपणाला जेवताना खूप प्रॉब्लेम उद्भवतात. बऱ्याच जणांचे दात हे आजकाल किडलेले पाहायला मिळतात. तसेच पिवळसर झालेले देखील दिसतात. तर आज मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे हा जर उपाय तुम्ही केला तर यामुळे तुमची जी काही दात दुखी असेल किंवा दाताला जर कीड लागलेली असेल हिरड्या सुजलेल्या असतील आणि या सर्व कारणांमुळे आपल्या तोंडाचा वास देखील येत असेल तर या सर्वांवर हा खूपच फायदेशीर ठरणारा असा उपाय आहे.
जर हा उपाय तुम्ही दात काढण्यापूर्वी केला तर तुम्हाला दात काढण्याची देखील गरज भासणार नाही. एकदम कमी खर्चिक असा हा साधा सोपा उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही एक वेळा अवश्य करून पहा. तर हा उपाय करीत असताना आपल्याला एका वनस्पतीची गरज आहे. हे वनस्पती एकदम रस्त्याच्या कडेला आपणाला पाहायला मिळते. परंतु याचा फायदा आपल्याला माहीत नसल्याकारणाने आपण या वनस्पतीकडे दुर्लक्ष करीत असतो.
ही जी वनस्पती आहे ही वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच फायदेशीर आहे. जर आपणाला काही जखम वगैरे झाली असेल किंवा जर तुम्हाला भाजलेले असेल तर त्या ठिकाणी जर तुम्ही ही वनस्पती लावली म्हणजे काही भाजल्यामुळे त्वचा काळे पडण्याची शक्यता असते ती त्वचा काळी अजिबात पडत नाही. तसेच जखम झालेली असेल ती लगेच तीन-चार दिवसांमध्ये बरी होते.
तर ही वनस्पती नेमकी कोणती आहे आणि दात कीडल्यानंतर तसेच दात दुखीवर याचा वापर कसा करायचा चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात. तर ही वनस्पती आहे मोगला.
या वनस्पतीचा जो चीक आहे हा चीक आपणाला या उपायासाठी लागणार आहे. म्हणजेच तुमची जर दाढ किडलेली असेल किंवा दाढीमध्ये गॅप असेल म्हणजे दाढ किडल्यानंतर त्या दाढेमध्ये गॅप असेल तर त्यामध्ये तुम्ही या वनस्पतीचा एक थेंब रस घालायचा आहे. त्याची लाळ असते ही न गिळता तुम्ही बाहेर थुंकायची आहे. थोडा वेळ तसेच तुम्हाला ठेवायचे आहे आणि नंतर याचा रस आहे तो बाहेर थुंकायचा आहे.
यामुळे तुमची जी काही दाढ दुखी ची समस्या असेल किंवा जर दात किडलेला असेल तर या वनस्पतीच्या रसामुळे पूर्णपणे दात दुखी बंद होईल. तसेच तुम्हाला जर तुमचे दात हे पांढरे शुभ्र चमकदार हवे असतील तर तुम्ही या वनस्पतीच्या चिकाने देखील दात घासू शकता. परंतु याचा वापर तुम्ही जास्त प्रमाणात करायचा नाही. आठवड्यातून एक दिवस तुम्हाला फक्त हा उपाय केला तर नक्कीच दात दुखीची समस्या कमी होईल.
तसेच जर तुमचे दात हे हलत असतील तर ते देखील मजबूत करण्याचे काम हे वनस्पती करते. तर हा उपाय तुम्ही घरच्या घरी अवश्य करून पहा. याचा नक्कीच तुम्हाला रिझल्ट पाहायला भेटेल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.