हे तीन पदार्थ रोज सकाळी एकत्र खा; पोटाची चरबी मोजून फक्त सात दिवसात मेनासारखी वितळून सात किलो वजन 100 % कमी होणार …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकांचे आपल्या आरोग्याकडे विशेष असे लक्ष राहिलेले नाही. तसेच व्यस्त जीवनशैलीमुळे देखील ताणतणावामुळे आपले आरोग्य हे बिघडत चाललेले आहे. अनेक रोगांचा आपणाला सामना देखील करावा लागत आहे. मग यासाठी आपणाला भरपूर पैसे देखील खर्च करावे लागतात. परंतु भरपूर पैसे खर्च करून देखील आपले आजारपण हे कमी होत नाही. आजकाल जी समस्या सर्वांना सतावत आहे ती म्हणजे वजन वाढणे. बऱ्याच जणांचे बैठे काम असल्यामुळे वजन वाढण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच जंक फूडचा वापर यामुळे देखील अनेकांचे वजन वाढलेले आपल्याला पाहायला मिळते.

तर आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केलात तर यामुळे तुमची जी काही चरबी आहे अतिरिक्त वाढलेली चरबी मेणासारखी वितळेल. तसेच तुमचे सात दिवसांमध्ये सात किलो वजन नक्कीच कमी होईल. हा घरगुती उपाय कमी खर्चिक असा आहे. तर हा उपाय कसा करायचा या उपायासाठी नेमक्या कोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे चला तर जाणून घेऊयात.

तर या उपायासाठी आपणाला आले आवश्यक आहे. तर एक आल्याचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे तो स्वच्छ धुऊन घेऊन त्यावरचे जे कवच आहे म्हणजे जे टरफल आहे ते पूर्ण साल काढून घ्यायची आहे आणि आपल्याला किसणीच्या साह्याने ही किसून घ्यायची आहे. साधारणतः आम्हाला एक चमचा हे आलं किसून घ्यायचा आहे. यानंतर आपणाला दोन लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायचे आहेत आणि त्याचे छोटे छोटे काप करून आपल्याला जो काही आल किसलेले आहे त्यामध्ये घालायचे आहे आणि यानंतर एक तीन चार लवंगा आपल्याला घ्यायचे आहेत.

या लवंगा देखील आपल्याला त्या आल्याचा जो किस आहे आणि जे आपण लसणाची बारीक बारीक तुकडे केले आहे त्यामध्ये ह्या लवंगा टाकायचे आहेत आणि हे सर्व एकत्रितपणे मिक्स करून घ्यायच आहे. आपणाला आल्याचा कीस आणि लसणाचे बारीक छोटे छोटे तुकडे तसेच या तीन चार लवंगा घेतलेले आहेत या एका पातेल्यात घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे पाणी व्यवस्थित मिक्स करून आपणाला या पाण्याला उकळी आणायची आहे.

म्हणजे ते गरम करायचे आहे. उकळी आल्यानंतर आपणाला हे बाजूला काढून ठेवायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा कॉफी तसेच दोन चमचे आपल्याला कोथंबीर बारीक कापून त्यामध्ये टाकायचे आहे आणि अर्धा लिंबूचा रस त्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर कोमट झाल्यानंतर आपणाला हे मिश्रण एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचे आहे.

हे दररोज आपल्याला उपाशीपोटी प्यायच आहे. सलग जर तुम्ही सात दिवस हा उपाय केला तर तुमचे सात किलो वजन कमी होणार आहे. तुमची जी काही अतिरिक्त चरबी वाढलेली आहे ही देखील वितळण्यास मदत होईल. जर तुम्ही सलग पंधरा दिवस हा उपाय केला तर तुमचे 15 किलो वजन नक्कीच कमी होईल. तर असा हा घरगुती साधा सोपा कमी खर्चिक उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा. तुमचे जे वाढलेले वजन आहे अतिरिक्त चरबी आहे ही नक्कीच कमी होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *