सकाळी उपाशीपोटी गरम पाणी पिण्याने शरीराला जे चमत्कारिक फायदे झाले ते लाखो रुपयांची औषधे पण करू शकत नाही ? मुलांनी जरूर वाचा …!!
मित्रांनो आपले शरीर हे 70 ते 80 टक्के हे पाण्याने व्यापलेले आहे. शरीरातील कोणतीही क्रिया असो जी पाण्याअभावी अपूर्णच असते. मित्रांनो आपल्या शरीरातील रक्ताभिसरण असो, श्वसन क्रिया असो, अथवा मेंदूची प्रक्रिया असो या प्रत्येक ठिकाणी प्राणवायू पोहोचण्यासाठी तसेच या क्रिया सातत्याने सुरळीत ठेवण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. मित्रांनो मनुष्याने पाणी किती प्याले पाहिजे, ते […]
Continue Reading