मित्रांनो, जर तुम्हाला थकवा, अशक्तपणा,शारीरिक कमजोरी असेल हृदय विकाराच्या झटक्यापासून स्वताला वाचयचे असेल आपल्याला हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवायचे असेल त्याच्यामुळे वातावरणातील बदलामुळे घसा दुखत असेल ,सूज येत असेल किंवा इन्फेक्शन निर्माण झाले असेल तर बरेच जणांना चष्मा लागलेला असेल, दृष्टिदोष असेल ते आपल्याला चांगले जर ठेवायचे असेल, डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवायचे असेल, कधीही मोतीबिंदू डोळ्यांचे आजार होऊ द्यायचे नसतील तर तसेच सांधेदुखी असेल सांधेदुखीच्या आजारापासून कायमची सुटका मिळवायचे असेल तसेच या उपायाचा जास्त फायदा आपल्याला कॅन्सरवर तसेच कॅन्सर आपल्याला जर कधी होऊ द्यायचा नसेल तर हा उपाय तुम्ही केलाच पाहिजे.
त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता कमी असल्यामुळे लवकरात लवकर भरून काढायची असेल तर हा उपाय एकदा केलाच पाहिजे. त्याचप्रमाणे बरेसचे आजार आहे ते आपल्या रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होत असतात. जर आपली रोग प्रतिकारशक्ती वाढली तर आपल्या कुठल्याही प्रकारचे आजार होत नाही.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत मनुके. मनुके मध्ये लोह, पोटॅशियम ,कॅल्शियम ,मॅग्नेशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हे गुणकारी अनेक आजारांमध्ये ठरत असतात. याचा वापर रात्री झोपताना एक चमचा मनुके घेऊन एक ग्लास पिण्याच्या पाण्यामध्ये ते मनुके टाकायचे आहे.
मित्रांनो मनुके टाकल्या नंतर ते पाणी सकाळपर्यंत तसेच ठेवून द्यायचे आहे. सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी हे पाणी पिऊन घ्यायचे आहे आणि मनुके चावून सेवन करून घ्यायचे आहे. असे केल्याने जे आपण आधी फायदे सांगितले आहेत, आजार सांगितलेले आहेत ते सहजरित्या दूर होतात.
ज्या लोकांना डायबीटीस आणि शुगर चा त्रास आहे त्या लोकांनी हा उपाय करायचा नाही. आणि त्याचबरोबर मनुक्यांमध्ये असणारे पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते तसेच हायपरटेन्शनची समस्याही दूर करते आणि यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स जास्त असल्याने अॅनिमिया होत नाही व लोहाचे प्रमाण वाढते.
मित्रांनो भिजवलेल्या काळ्या मनुकामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि यातील उच्च फायबर आतड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देते आणि तुमचे पोट निरोगी ठेवते आणि बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यांसारख्या समस्या टाळते आणि त्याचबरोबर फायबर समृद्ध असलेली कोणतीही गोष्ट तुम्हाला दीर्घकाळ पोटभर ठेवते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही फळे आणि भाज्या किंवा फायबर समृद्ध असलेले इतर पदार्थ खातात तेव्हा जास्त वेळ पोट भरलेले राहते.
वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि शरीरामध्ये ताकद लवकर येण्यासाठी बेदाणा मध्ये असलेले साखर आरामात पचते. शरीराला लगेच ताकद मिळते. यामध्ये कोलेस्ट्रॉल नसल्यामुळे हृदयविकाराने पीडित असलेल्या लोकांना देखील खूप फायदेशीर आहे.
त्याचबरोबर मित्रांनो भिजवलेले मनुके खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता आजारापासून लढण्यासाठी शक्ती मिळते. बेदाणे खाल्ल्याने पचन क्रिया उत्तम राहते आणि मित्रांनो बेदाणे भिजवून खाणे खूप उपयोगी आहे. बेदाणा मध्ये कॅल्शियम ची मात्रा खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे हाडे मजबूत होतात. रोज बेदाने खाल्ल्यामुळे अनिमिया ही समस्या उद्भवत नाही.
चांगल्या तब्येतीसाठी बेदाने पाण्यात भिजवून खाणे त्याचबरोबर पाणी पिणे उत्तम असते आणि त्याचबरोबर रोज रात्री झोपताना लहान बेदाणे पाण्यामध्ये भिजवून ठेवा. रिकाम्या पोटी बेदाण्याचे पाणी पिल्यामुळे शरीरातील उष्णता निघून जाते. त्यामुळे दिवसभर कितीही असले तरीही आपले शरीर थंड राहते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित राहते.
ज्या व्यक्तींना पचनशक्ती समस्या आहे. ज्या व्यक्तींना खाल्लेले अन्न अंगी लागत नाही. अन्नाचे व्यवस्थित पचन क्रिया होत नाही. तब्येत सुधारत नाही. अशा व्यक्तीने सकाळी बेदाण्याचे पाणी एक ग्लास जरूर प्यावे. हे पाणी पचन संस्था मजबूत करते. त्यामुळे पचन क्रिया उत्तम होते. त्यामुळे शरीरामध्ये ताकद व शक्ती निर्माण होते.
तर अशा या बहु उपयोगी अशा बेदाण्याचा वापर तुम्ही तुमच्या आहारात नक्की करा. त्यामुळे वरील सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा यापैकी आजार तुम्हाला होणार नाही. त्यापासून तुमची सुटका नक्की होईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.