मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भाकरीचा समावेश आहारामध्ये असायलाच हवा. जर तुम्ही सकाळी दुपारी चपाती खात असाल तर रात्रीच्या जीवनामध्ये भाकरी ही एक वेळ खायलाच पाहिजे. जर हि भाकर चुलीवर तयार झालेली असेल तर तिचा वास व चव वेगळी लागते त्याच बरोबर पापुद्रा आलेली भाकरी चवीला उत्कृष्ट असते म्हणूनच आपल्या आहारामधील बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी , नाचणीची भाकरी असायलाच हवी.
ही भाकर तयार करताना आपल्याला घरातील एक पदार्थ टाकून भाकर तयार करायची आहे. हा एक पदार्थ टाकल्यामुळे तुमच्या हाता पायाला येणाऱ्या मुंग्या लवकर नष्ट होतील त्याचबरोबर जर तुम्हाला सांधे दुखी , गुडघे दुखी, कंबर दुखी यासारख्या समस्या असेल तर त्या समस्या सुद्धा दूर होण्यास मदत होणार आहे. हा उपाय केल्याने तुमचे जर पोट साफ होत नसेल, पोट नेहमी गच्च भरलेले वाटत असेल , अनेकदा आपल्या शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता, कॅल्शियमची कमतरता यामुळे हाडांचा टकटक आवाज येत असतो.
मित्रांनो आपण रोज काही ना काही उपाय पाहत असतो. आणि त्या उपाय पासून बरेच फायदे होत असतात. तसेच आज पण एक सोपं आणि खुप फायदे देणार उपाय पाहणर आहोत. त्या मध्ये कोणते पदार्थ लागणार आहेत हे सुद्धा आपण जणू घेऊ. हा जो उपाय पाहणार आहोत , त्या पासून आपल्या बरेच आजार कमी करतात येतात. जसेकी हातापायाला मुंग्या येणे, चक्कर येणे सतत येणारे तोड सुद्धा कमी होते. त्याच बरोबर B१२ चे प्रमाण सुद्धा चागले रहाते.
जर का आपल्या शरीरात B१२ प्रमाण कमी असेल तर आपल्या बरेच तज्ञ आल्या गोळ्या देतात. जर पण आजच उपाय केला तर या सोबत इतर सुद्धा आजार आपले कमी होतील. जसे कि पाठीच्या मणक्यात वेदना कमी होतात, सतत चे तोड येणे, झोप न येणे, चक्कर येणे हा सारख्या समस्या कमी होतात. फक्त आपल्या एक छोटासा उपाय घरच्या घरी हा उपाय करा.
पिठा मध्ये मिक्स करा हे दोन पदार्थ असे बोलल्या नंतर कोणते पीठ असा प्रश्न तुम्हला येत असेल. पीठ म्हणजे आपण गव्हाचे या पासून आपण चपाती बनवतो या मध्ये आपल्या दोन पदार्थ आठवड्यातून दोन वेळेस वापरायचे आहे. असे केले तर आपल्याला बी 12 चे प्रमाण कमी होणार नाही. आपण रोज चपाती करतो त्या पिठा मध्ये हे दोन पदार्थ टाकल्याने बरेच फायदे होतात हे खुप जणांना माहित नसते.
सर्व जण चपाती करतात त्या आधी आपण कणिक मळतो त्या वेळेस आपल्या दोन चमचे दही आणि थोडे मीठ वापरायचे आहे हे प्रमाण योग्य प्रकारे घ्या (दोन चपाती साठी पमाण आहे). ज्या वेळी आपण पाणी टाकून कणिक मळतो त्या वेळे हे पदार्थ मिक्स करा, त्यानतंर दहा ते पंधरा मिनिट मळलेली कणिक तशीच ठेऊन द्याची आहे. त्या नंतर त्याच्या पोळ्या करायच्या आहेत. त्या खायच्या आहेत. यामुळे आपल्या शरीरातील बी 12 प्रमाण योग्य राहील.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.