महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आदेश बांदेकर यांना आलेला स्वामी अनुभव तो एक चमत्कार झाला आणि बांदेकरांच आयुष्य बघा कसे बदलून गेले ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येकजण हे स्वामी समर्थांचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करत असतो स्वामी प्रत्येकाच्या सर्व इच्छा पूर्ण देखील करत असतात स्वामींनी आपल्या पाठीशी असतात स्वामी कधीही आपल्याला कोणत्याही अडचणीमध्ये सोडून जात नाहीत स्वामी नेहमी आपल्या अडचणी मध्ये आपल्याला साथ देतच असतात मित्रांनो स्वामी आपल्याला नेहमी सांगत असतात की अडचणींना नेहमी हसत सामोरे जायचे आहे कारण अडचणींना पण जेवढे सामोरे जाणार आहेत तेवढेच अडचणी देखील आपल्यावर कमी येणार आहेत आपण जर अडचणींना समस्यांना घाबरून राहिलो तर ते जास्तच आपल्याला त्रास देणार आहेत व त्या वाढत देखील जाणार आहेत .

 

तर मित्रांनो स्वामी नेहमी म्हणत असतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हेच स्वामींचे वाक्य आपल्याला खूप काही दिलासा देऊन जात असतो आपल्याला किती जरी अडचणी किंवा समस्या आणखी कोणते प्रकारचे टेन्शन जरी आपल्याला आलं तर आपण फक्त स्वामींचे हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे की स्वामी आपल्या सोबत असल्यावर आपल्याला कोणतेही टेन्शन येणार नाही.

 

तर मित्रांनो स्वामींचे सेवेकरी हे स्वामींची मनापासून पूजा करत असतात पण स्वामींचा अनुभव हा प्रत्येक जणांना येत नसतो तर मित्रांनो असाच आपण आज महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आदेश बांदेकरांना स्वामींच्या फोटोतून विभूती आलेले आहे तो एक चमत्कार तर तो अनुभव नेमका काय आहे चला तर मग आता आपण त्यांच्यात शब्दात वाचूया हा अनुभव त्यांच्या आई सांगणार आहेत चला तर मग आता त्यांच्याच भाषेमध्ये आपण ऐकू वाचूया.

 

आनंद कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदना सर्वांनाच कोटी कोटी प्रणाम मी सुचित्रा बांदेकर आपल्यापैकी बरेच जण मला ओळखत असतील बऱ्याच वेळा तुम्ही सुद्धा स्वामींचे अनुभव ऐकले असतील किंवा बघितले असतील पण मी देखील बरेच वेळा ऐकले आहे पण आता माझ्या आयुष्यामध्ये ती आठवण आणि तो कधीच न विसरणारा क्षण मात्र त्यावेळी स्वामिनी दिलेली मला साथ असे समजा की हा दिव्य स्वामी अनुभव मी तुम्हाला सांगत आहे.

 

अगदी बऱ्याच जणांना माहीत असेल ते की मागच्या काही वर्षांपूर्वी आदेश भरपूर आजारी होता तेव्हाचा हा प्रसंग आहे त्याच्या आठ ते दहा दिवस अगोदर मोबाईल मध्ये अगदी सहजच स्वामींचे अनुभव लागलेले होते आणि त्यावेळेस मी स्वतः आदेश ला म्हटले की लोक काहीही मोबाईलला दाखवत असतात प्रसिद्धीसाठी काहीही करायला तयार असतात असं कधी होतं का स्वामी असतील हे ठीक आहे पण असे काही चमत्कार होतील हे मला विश्वास नाही देवाला आम्ही खूप मानत होतो पण अशा काही घटनांवर माझा कधीही विश्वास बसलेला नाही.

 

सगळे अनुभव खोटे आहेत असा मी विचार करत होतो आणि त्यावेळेस आदेश असाच म्हटला आणि की हे सर्व लोकं प्रसिद्धीसाठी करत असतात असं आमचं त्यादिवशी दोघांमध्ये बोलणं झालं आमच्या घरामध्ये स्वामींचा एक फोटो होता तो फोटो खूप जुना होता म्हणजेच की तू माझ्या सासूबाईंनी आणलेला होता आणि त्या नेहमी त्यांच्या पूजा करत असायचे खरंतर त्या मृत्यू पावल्यानंतर फक्त लावायचा म्हणून घरात लावला होता आम्ही कधीच त्यांची पूजा केली नाही .

 

देवांना मानत होतो पण ते चमत्कार करतात किंवा असा विश्वास आम्ही कुणावर ठेवत नव्हतो आणि त्या दिवशीच रात्री झोपल्यानंतर आदेश ला एक स्वप्न पडलं ज्या स्वप्नामध्ये महाराज आले होते आणि ते आदेश ला विभूती लावत होते आणि त्या स्वप्नांचा अर्थ आदेश ला समजलेच नाही आणि त्याने मला देखील सांगितले नाही त्यानंतर ना पुढे पंधरा दिवसानंतर गुरुवार होता मला मीटिंगसाठी बाहेर जायचं होतं म्हणून मी सकाळी लवकरच घराबाहेर पडले होते आदेश घरामध्येच होता.

 

त्याला उशिराने शूट साठी बाहेरगावी जायचं होत. आमची एक जुनी सवय होती घरातून बाहेर पडताना कोणते तरी एक ज्यूस पिऊनच जायचं आणि त्याच्यानंतरच आम्ही आमची पुढची कामे करत होतो आणि त्या दिवशीच मी सकाळी लवकर गेले होते आणि आदेश साठी दुधीचा ज्यूस मी बनवून ठेवला होता अगदी फोनवर बोलण्याच्या नादात तो हा ज्यूस पिऊन गेला आणि त्याच्यानंतर त्याला कळाले की तू ज्यूस त्याने पिला आहे तो खूप जास्त कडवट होता ज्यूस पिल्यानंतर फक्त पाच मिनिटं झाल्यानंतर ना त्याला अगदी कसंतरी व्हायला लागलं.

 

अगदी तासाभरा मध्येच त्याला उलट्या देखील चालू झाल्या तरी देखील त्याला वाटलं की इतकं काय मला झालं नसेल आणि पुढे तो आराम करत बसला पण थोड्या वेळाने त्याला अजून त्याला त्रास होऊ लागला पूर्ण शरीर त्याचं काळ पिवळ पडून गेले आणि त्याला डिसेंटरी देखील सुरू झाले आणि आता काहीतरी भयंकर घडणार किंवा काहीतरी मोठं घडणार याची त्याला चाहूल लागली मग त्यानंतर आमच्या ड्रायव्हरने मला फोन केला मी मीटिंगमध्ये होते तसेच मी फोन आल्या आल्या मीटिंग सोडून निघून आले

 

ड्रायव्हरला सांगितले की तू आदेश ला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोच अगदी पाच मिनिटात हॉस्पिटल आहे मात्र त्या दिवशी हॉस्पिटलला पोहोचायला 25 मिनिटं लागली होती कारण ट्रॅफिक खूप जाम होत हॉस्पिटलला मी अगोदरच पोचले होते आणि आदेश ही पोहोचला अगदी डॉक्टरांशी चर्चा करत असताना त्यावेळेस त्याला रक्ताची उलटी देखील झाली आणि प्रत्येक जण गप्पच होऊन गेला अगदी कुणालाच कळून येईना की कोण नेमकं काय झाले

 

 

डॉक्टर देखील पूर्णपणे घाबरून गेले होते 48 तास महत्त्वाचे आहेत असे देखील आम्हाला सांगितले गेले कोलेस्ट्रॉल हा मोठा प्रमाणात झाला आहे असे देखील सांगितलं आणि काही वेळेनंतर डॉक्टरांनी त्याची कंडीशन बघितली अगदी आहे असे देखील आम्हाला सांगितले थोड्यावेळाने डॉक्टर्स म्हटले की प्रयत्न सुरू आहेत पण वाचतील असं काही सांगता येणार नाही आणि त्यानंतर माझ्या तोंडाळून नकळतपणे निघून गेले की डॉक्टर स्वामी आहेत ना ते वाचवतील माझ्या आदेश ला असे मी म्हटलो त्यांचं वाक्य एक खूप महत्त्वाचा आहे ते म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी आता नक्कीच स्वामी काहीतरी चमत्कार करतील माझा कधीच विश्वास बसत नव्हता पण तेव्हा कसं काय माहित नाही पण नकळतपणे स्वामींचे नाव व ते वाक्य तोंडातून निघाले ते मला कळले देखील नाही आणि तिथून पुढे माझा स्वामी प्रेम धावा सुरू झाला माझ्या तोंडात फक्त श्री स्वामी समर्थ हे एक वाक्य होत .

 

त्यानंतर न पुढील 48 तासांमध्ये आदेश शुद्धीवर आला त्यामुळे प्रसंग असूनच भयानक होते पण स्वामींनी त्यांची लिला दाखवूनच दिली स्वामींनी त्यांच्या चमत्काराला सुरुवात केली होती आणि डॉक्टरही म्हणाले खरंच साक्षात देवानेच यांना वाचवला आहे आणि ज्या दिवशी आदेशचा डिस्चार्ज झाला तो दिवस देखील गुरुवारच होता जसं मी मनात आणायचे तशीच प्रत्येक गोष्ट घडत होते म्हणजेच किती स्वामी घडवून आणत होते आणि स्वामींची प्रचिती यायला किंवा सुरुवात झाली होती ज्या दिवशी आमचा डिस्चार्ज झाला त्या दिवशी आम्ही घरी गेलो आणि त्या दिवशी पुन्हा आदेश ला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये पुन्हा स्वामी आदेश ला विभूती लावत होते त्यावेळेस त्यांनी मला हे स्वप्न सांगितलं.

 

गेले बरेच दिवस असेच मी स्वामींच्या सेवेमध्ये आले होते स्वामींची मनापासून भक्ती करत होते आणि मी त्या दिवशी स्वामीनारायण देखील घातला होता आणि मी कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वामींची भक्ती करायची हा निर्णय घेतला होता आणि स्वामींमुळेच आदेश वाचला होता हे एकदम खरं होतं आदेशने स्वप्न सांगितलं त्याच्यानंतर ना मी स्वामी जवळ हात जोडून अगदी उभे होते.

 

ज्यावेळेस मी स्वामींच्या फोटोकडे नीट बघितलं स्वामींच्या फोटोतून त्या दिवशी चक्क विभूती बाहेर येत होती त्यादिवशी तो चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी बघितला होता खरंतर आम्ही सर्वांना स्वामी नाही किंवा असे अनेक प्रकारच्या आम्ही खोटे ठरवत होतो त्या दिवशी आम्ही स्वतः बघितलो पुढे आमचा पूर्ण काळच बदलला आमच्या आयुष्यात पूर्णपणे बदलून गेले आमचे सुखाचे दिवस चालू झाले तर मित्रांनो अशा प्रकारे स्वामी अनुभव आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *