ही दोन पाने कुटे भेटलीच तर लगेच तोडून घ्या, या दोन पानांन पुढे लाखो रुपयांची औषधे सुद्धा फेल आहेत असे जबरदस्त फायदे ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपणाला निसर्गातच अशा काही वनस्पती मिळतात की ज्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला होणाऱ्या विविध व्याधी आपण सहजरित्या कुठल्याही वैद्यकीय खर्चाशिवाय बरे करू शकतो. अशा काही वनस्पती आहेत की ज्या वनस्पतींची पाने, फुले, खोड, मूळ यांचा विविध प्रकारे वापर करून उपचार केल्यास आपणाला वेगवेगळ्या प्रकारचे फायदे मिळतात.

 

तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत ओव्याचे फायदे व त्याच्या पानांपासून मिळणारे फायदे… मित्रांनो ओव्याचे झाड हे आपण आपल्या गॅलरीमध्ये किंवा घराशेजारील बागेत कुठेही सहजरीत्या लावू शकतो. या झाडाचे खोड घेऊन त्याची बाजूची पाणी कट करून एखाद्या छोट्याशा बादलीत थोडी माती घालून जरी आपण लावलं तरी हे झाड काही दिवसातच फुलून उगवते.

 

त्यामुळे आपणाला यासाठी कुठे शोधा शोध ही करावी लागणार नाही की पैसे देऊन काही खर्च करावा लागणार नाही. अशाप्रकारे या ओव्याचे झाड आपण आपल्या घराच्या टेरेसवर किंवा घराच्या आसपासच्या परिसरात लावून या झाडाच्या पानांपासून मिळणारे उपाय सहजरित्या करू शकतो. मित्रांनो हे झाले झाडाविषयी ची माहिती आता आपण जाणून घेऊया की ओव्यापासून आणि त्याच्या पानांपासून मिळणारे फायदे

 

मित्रांनो सुरुवातीला याचा जो फायदा आहे तो म्हणजे आपल्या पोटात होणारा गॅस बधकोष्टता दूर करणे. मित्रांनो आपल्याकडे फार पूर्वीपासून चालत आलेली एक रेसिपी आहे की पोटात गॅस झाले आहेत पोटदुखी सुरू आहे तर अशावेळी आपणाला ओवा खायला देतात हा असा ओवा खाल्ल्याने आपले गॅसेस दूर होतात आणि पोटाला आराम मिळतो कारण ओव्यामध्ये अँटी स्मामोडिक आणि कारमोनेटिवनेटिव्ह हे गुण आहेत यामुळे आपल्या पोटाला आराम मिळतो आणि पोटातील गॅस दूर होतात.

 

मित्रांनो ओव्याचा दुसरा फायदा म्हणजे असताना सारख्या उपायांवर होऊ शकतो कारण वैज्ञानिक अभ्यासानुसार ओव्यामध्ये दमावी विरोधी प्रभावी घटक आहेत ज्याचा परिणाम प्रणालीवर होतो आणि आपणाला दम्यामध्ये आराम मिळू शकतो. याबाबत अधिक संशोधन अजून सुरू असल्याची ही समोर आले आहे.

 

मित्रांनो गोव्याचा तिसरा फायदा म्हणजे सर्दीच्या काळात आपण ओव्याचा वापर केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी आणि इतर वायरल इन्फेक्शन जे काही असतात हे तात्काळ आपल्या शरीरातून निघून जातात आणि आपली तब्येत बरी होते. याचबरोबर संधिवात तसेच सांधेदुखी मध्ये देखील आराम मिळू शकतो.

 

मित्रांनो याचा चौथा फायदा म्हणजे आपल्या शरीरातील रक्ताच्या कोलेस्ट्रॉल मध्ये ज्या काही समस्या निर्माण होतात त्या दूर होण्यासाठी गोव्यातील कोण अत्यंत प्रभावी ठरतो ज्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि इतर सर्व आम्ही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

 

मित्रांनो पाचवा फायदा म्हणजे ओव्यामुळे वजन कमी राहण्यास खूप मदत होते कारण यामध्ये असे काही घटक आहेत की ज्यामुळे आपली भूक शांत ठेवतात आणि लटपणा कमी करतात संशोधनानुसार सांगायचे झाले तर ओव्यामध्ये फायबर अधिक असते त्यामुळे चयापचयाची क्रिया वाढण्यास मदत होते. आणि अन्न पचायला सोपे जाते तसेच यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यामुळे भूक दीर्घ काळ लागत नाही त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

 

मित्रांनो ओव्याचे सेवन करण्याचा सव्वा फायदा म्हणजे मुतखडा दूर होण्यास देखील मदत होतो कारण ओव्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते आणि ज्याचा उपयोग किडनी स्टोनवर केला जाऊ शकतो लघवीचे प्रमाण वाढणारा पदार्थ लघवीतील कॅल्शियमचे प्रमाण कमी करू शकतो यामुळे किडनी स्टोन तयार होण्यापासून रोखता येते. त्याचबरोबर ओव्याच्या वापर योग्य पद्धतीने केल्यास आपली त्वचा देखील निरोगी आणि सतेज राहते.

 

तर मित्रांनो ओव्याचे सेवन करण्याचे असे फायदे असून याशिवाय आणखीही फायदे आहेत हे आपण पुढील येणाऱ्या लेखांमध्ये सविस्तरपणे लवकरच जाणून घेऊ. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *