मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय प्रार्थना देखील करत असतो स्वामी नेहमी आपल्याला म्हणत असतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कोणताही अडचणीमध्ये आपल्याला स्वामी बाहेर काढत असतात तर मित्रांनो आज आपण अनुभव वाचणार आहोत तो अतिशय भयानक असा आहे तर त्या आजचा जो अनुभव आहे त्या दादांचं नाव अविनाश मयेकर आहे तर हा अनुभव आता आपण त्यांच्या शब्दांमध्ये वाचूया.
मित्रांनो माझे नाव अविनाश मयेकर आहे.टुरिस्ट ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता तीस वर्षांपूर्वीपासून पूर्वी माझ्या वडिलांनी हा व्यवसाय सुरू केला होता सुरुवातीचा खडतर प्रवास केला तरीही त्यानंतर मात्र व्यवसायाची होती अतिशय वेगाने सुरू झालेली होती माझ्या कुटुंबात माझी आई वडील आम्ही दोघे भाऊ आणि माझी एक बहीण असे आम्ही होतो माझ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं नुकताच एक वर्षांपूर्वी लग्न झालं होतं माझं एमबीए शिक्षण झालेला आहे आणि माझा लहान भावाचं इंजीनियरिंग चालू आहे सगळं काही उत्तम होतं व्यवसाय अतिशय उत्कृष्ट रित्या चालू होता.
आणि आर्थिक परिस्थिती देखील चांगली होती त्याचप्रमाणे आमच्यावर जणू काही दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे असं मला वाटत होतं कारण सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित चालू होत्या बहिणीचे लग्न झाले तिचा उत्तम संसार चालू होता त्यात माझही व्यवसायातच गेलो होतो त्यामुळे माझ्याकडूनही व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने चालू होता भावाचे शिक्षण उत्तम रित्या चालू होतं त्यात माझी आई म्हटलं तर अतिशय देव देव करणारी व्यक्ती होती आणि तिला देवाचे केल्याशिवायतीचा एक गोष्ट अशी होती की तुमच्यावर जळणारे लोक भरपूर होते आता आमचे वैयक्तिक कशी कोणाचीही दुश्मनी नव्हती.
परंतु माझ्या वडिलांनी हा शून्यातून व्यवसाय निर्माण केला होता आणि तो अतिशय प्रगतीपथावर गेलेला होता आता हे सगळे काही माझ्या वडिलांचे कष्ट होते हे तितकच खर आहे प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केले होते परंतु आजूबाजूच्या लोकांना हे काही सहन होत नव्हतं त्यामुळे आमचे असे भरपूर दुश्मन तयार झालेले होते तरीही आम्ही त्याकडे काही लक्ष देत नव्हतो आपलं काम झालं आणि आपण भलं असंच आमच्या सगळ्यांच्या वृत्ती होती परंतु एक दिवस काय झालं की आई अचानक आजारी पडली आता आजारी पडली म्हटल्यावर तिला मी औषध उपचार केले औषध उपचार केले तोपर्यंत तिला सुरुवातीला थोडा काळ म्हणजे थोड्या वेळासाठी तिला बरं वाटलं परंतु त्यासाठी आजारी पडली.
तिथून पुढे आणखी आई माझी आई राहिलीच नाही तिच्यामध्ये भरपूर बदल झाले ती एक वेगळीच व्यक्ती आहे असा मला जाणवू लागलं तिचं जे आजारपण आहे ते तर वाळूज लागलं होतं मगच तिला झोपेतून तिथेच करून उठायची मदत करायची किंवा मग त्याच्या काही सगळ्या गोष्टी आहे की ती करू लागले आता आमचे आर्थिक परिस्थिती काही खराब होती असं नाही त्यामुळे आम्ही प्रत्येक डॉक्टर प्रत्येक ट्रीटमेंट घेण्यासाठी एकच गोष्ट सातत्याने घडत होती कुठेही गेलो कोणत्याही दवाखान्यात गेलो तरी तिचे रिपोर्ट मात्र नॉर्मल येत होती परंतु तिची परिस्थिती मात्र खूप भयानक झालेली होती आणि असं आमच्या आईला मी कधीही उत्तम आरोग्य होतं तिचं आणि त्या देव देव करणारी व्यक्ती होती.
त्यामुळे तिचा कधीही बघितलं नाही देव देव करणारी माझी आई अचानक आजारी पडली त्याच्यामुळे तिने देवाजवळ जाणं देखील बंद केलं व देवाची पूजा देखील करण्यात वा तब्येत ठीक नसेल किंवा जास्त त्रास होत असेल यामुळे ती पूजा करत नसेल असा आम्ही सर्वजणांनी विचार केला बाहेरची बाधा वगैरे याच्यावर माझा थोडाही विश्वास बसत नव्हता आणि कधीही माझे पाऊल त्या दिशेने वळले देखील नाही आम्ही फक्त विज्ञानावरच विश्वास ठेवायचं आणि नेहमी आम्ही वेगवेगळे डॉक्टर कडे आईला घेऊन जात होतो.
एक दिवस असा झाले की आई खूपच त्रास द्यायला लागली आम्हाला तिच्या हात पाय बांधून ठेवायला लागले तिला झोपायच्या गोळ्या द्यावे लागल्या हे सर्व तीन-चार महिने चालूच होतं आणि ही गोष्ट आम्ही आमच्या बहिणीला सांगितले नव्हती कारण ती प्रेग्नेंट होती तिला टेन्शन नको म्हणून यातली एकही गोष्ट मी तिला सांगितले नाही परंतु एक दिवस आईने आम्हाला सर्वांना खूप त्रास दिला आणि तिला जो त्रास होत होता ती स्वतःला जो त्रास करून घेत होती.
परंतु तो त्रास बघून आम्हालाही खूप वेदना होत होत्या जणू काही ती आम्हाला ओळखतच नाही असं की व्यक्ती आहे असं ती वर्तन आमच्या सोबत करू लागली आणि त्या रात्री देखील आम्हाला तिला झोपेच्या गोळ्या देऊन शांत झोपावे लागले पण मला त्या दिवशी रात्रभर झोप देखील लागली नाही माझ्या मनात एक विचार आला की आता आपण आपल्या बहिणीला सर्व काही घडलं ते सांगायला हवं आणि लगेच दुसऱ्या दिवशी मी तिला फोनवर सगळं सांगितलं तीही थोडीशी घाबरली.
इतके महिने तुम्ही सगळेजण सहन करत आहात पण एका गोष्टीने मला सांगितलं का नाही विचारू लागली यावरती थोडीफार नाराज देखील झाली होती आणि तिच्या कुटुंबातील जे सासू-सासरे होते ते देखील स्वामी सेवेकरीच होते स्वामींची सेवा नित्य त्यांच्या घरामध्ये होतच होते अशातच त्याची सासू मला म्हणाली की हे जे तू काही करत आहेस ती मला साधी गोष्ट वाटत नाही नक्कीच तुमच्या घरावर कोणीतरी करणी केली आहे तू बाहेर का बघत नाही त्यावर मी म्हणालो या गोष्टींवर माझा विश्वास बसत नाही.
ते मला म्हणाले की तू स्वामींच्या केंद्रामध्ये जा तिथून कोणती तरी एक तू सेवा घे नक्कीच तुमचं सर्व काही ठीक होऊन जाईल. या सर्व गोष्टींवर विश्वास बसत नव्हता तरीपण म्हटलं विज्ञानाच्या मार्गावर आपण सर्व गोष्टी करत आहोत पण त्याचा फरक काय आपल्याला जाणवत नाही असा देखील विचार माझ्या मनात थोड्या काळासाठी आला होता अध्यात्म च्या मार्गावर आपण जाऊन बघू. त्यावर माझी बहीण देखील मला म्हटली की ही हे तू नक्की करून बघा.
कारण जेव्हापासून मी लग्न करून आलेले आहेत तेव्हापासून मी खूप अनुभव घेतले आहेत आमच्या हस्ते काय ते कुटुंब हे नेहमी चांगलेच राहते आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण कधी आलेली नाही एकदा प्रयत्न करून बघ असे केल्याने आपली आई लवकर बरी होईल तिच्या म्हणण्यामुळे मी मोठा मध्ये जाऊन स्वामींची एक लहान मूर्ती घेतली आणि त्याचबरोबर बहिणीच्या सासूने मला गुरुचरित्र मंत्र म्हणायला लावला होता आणि पाळायला देखील लावला होता पारायण मी काही कधी याच्या अगोदर केलेली नव्हती जमते का नाही माझ्या मनामध्ये आला.
मी घरी घेऊन गेलो आणि घरी गेल्यानंतर ना मी दारातच उभा होतो माझ्या हातामध्ये जी पिशवी होती तिच्यामध्ये गुरुचरित्र आणि स्वामींची मूर्ती होते मी ज्यावेळेस घरी गेलो त्यावेळेस आई खुर्चीवर बसलेली दिसली मला लांब होणे आणि असं वाटलं की चला आज आई ठीक आहे आपला दिवस तरी चांगला झाला असा विचार केला आणि दारात पाय ठेवला ठेवता क्षणी आईला काय झालं माहित नाही .
काय अतिशय पाडावडा करू लागले आणि माझ्याकडे माझ्या पिशवीकडे बोट करून म्हणून लागली ती पिशवी पहिला फेकून दे मी थोड्या वेळासाठी विचार करत होतो की आईला कसं समजलं की या पिशवीमध्ये देवाचे काहीतरी सामान आहे आई सारखीच हट्ट करू लागले किती जी काही गोष्ट आहे ती फेकून दे ती वस्तू फेकून दे तेवढ्यात वडील आणि माझं लहान भाऊ वरती बेडरूम मध्ये बसले होते ते खाली अचानक पडत आले आणि आईला दोघांनी पकडलं आणि शांत बसायला सांगितलं.
मी घरात आलो मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली व पुढच्या गुरुवारपासून पारायण किंवा जप काय असेल ते करायला सुरुवात करेल असे मी म्हणालो आता आई झोपलेली होती आणि ते चार-पाच तास सहजच निघून गेले संध्याकाळची वेळ झाली आणि आई एकदम नीट झाली नव्हती आई खाली आणि स्वामींची मूर्ती तिने बघितली आणि त्या मूर्तीवर नजर गेली आणि तिने ती मूर्ती उचलली आणि जोरात फेकून दिली आणि मूर्ती फेकण्याचा आवाज आम्हाला लगेच झाला.
आणि आम्ही जेव्हाही बघितलं तर आमच्या आईने मूर्ती फेकून दिलेली होती आणि आणि तू गुरुचरित्र मंत्र होता त्याला आईने हात देखील लावलेला नव्हता आणि ती त्या गुरु चित्राकडे एकदम रागाने बघत होती ती कुणाचं तरी जीव गेला असं तिच्या नजरेतून आम्हाला वाटत होतं परंतु तिची किंमत तेवढी काही झाली नाही हे सर्व समजताच पातळी नेहमी माझ्या बहिणीला फोन केला आणि तिच्या सासूशी मी थोडा वेळ बोललो आणि त्यावर तिने मला सांगितलं की.
त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं की तुझ्या आईला काहीतरी बांधा झाली आहे आणि हे तुला गंगापूर मध्ये जाऊन ठीक होणार आहे आणि लवकर तू जाण्याची घाई कर आईला गाणगापूरला घेऊन जा नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला मार्ग मिळेल असं म्हटल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी आम्ही गाणगापूरला जाण्याची तयारी केली गाणगापूर हा शब्द आईच्या कानी पडतात तेव्हाच तिचीअवस्था बिघडलेली होती. तेव्हाच यायला नकार देत होती ती सतत नका रस देत होती परंतु आम्हाला तिला कसं बसने ना खूपच गरजेचं होतं.
तिची हात पाय बांधून का होईना आम्हाला तिथपर्यंत तिला घेऊन जायचं होतं असा मी ठरवलं होतं आणि आम्ही तिला कशा पद्धतीने तिथपर्यंत घेऊन गेलो हे आमचा मलाच माहित आहे कारण ही जी परिस्थिती खूप वाईट होती आणि याचा परिणाम सगळ्यांवर होत होता आमच्या व्यवसायांवर देखील त्याचा परिणाम होत होता दुर्लक्ष होऊ लागलं होतं आर्थिक परिस्थिती देखील आमची खराब होत चालली होती अशातच भावाचा आजारपणा चालू झालं होतं.
वडिलांची सुरू झाली होती आमच्या परिवारामध्ये मी फक्त जरा नीट होतो परंतु पुढे जाऊन काय होईल हे काही सांगता येत नव्हतं आईला घेऊन जायचं म्हटल्यावर मी तर ड्रायव्हिंग करू शकत नव्हतो कारण आईला सांभाळणं खूप गरजेचं होतं त्यावेळेस आम्ही एक ड्रायव्हर बघितला आणि ड्रायव्हरला सोबतीला घेऊन गाणगापूरचं अंतर आम्ही कसं बसव पार केलं गाणगापूर मध्ये जाताक्षणी आई अजूनच विचित्र अशी वागायला लागली आणि तिचे ते आम्हाला वागणं बघून असंही झालं परंतु संयम ठेवून फार गरजेचे होते.
आम्ही गाणगापूरला पोहोचलो आणि त्या ठिकाणी तांत्रिकाची भेट घेतली त्या तांत्रिकांनी आईला बघताच ओळखून गेलं की ही जी व्यक्ती आहे तिला काहीतरी बाधा झालेली आहे आणि त्यात तांत्रिक आणि एक लहानच लगेच पूजा केली आणि त्यांच्या पद्धतीने त्यांना जे काही करायचं आहे ते करायला आम्ही परवानगी दिली फक्त आम्ही त्यांना एवढेच म्हटले की आम्हाला आमच्या आई हवी आहे आणि ती यातून सुखरूप बाहेर पडावी अशी आम्ही त्यांना सांगितलं त्यांची जी काही पूजा प्रार्थना चालू होती त्या काळामध्ये आईला प्रचंड वेदना सहन कराव्या लागत होत्या.
मला खूप वेळा असं वाटलं की ही पूजा चालू आहे ती आत्ताच्या आत्ता थांबवावी आणि आईला पुन्हा घेऊन जाऊ कारण तिला एवढा त्रास होतच होता की ते माझ्या कडणे बघायला देखील होत नव्हतं. तिची अवस्था बघून आम्ही देखील रडत होतो तिची अशी भयंकर अवस्था झालेली होती याचं वर्णन मी शब्दात देखील करू शकत नाही एवढा तिला शारीरिक मानसिक त्रास होत परंतु आईला या सर्वातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला या सर्व गोष्टी सहन करणे अपेक्षित खूपच गरजेचे होतं. एक ते दीड तास या सर्व गोष्टीला लागला होता एक ते दीड तासानंतर माझी आई अचानक जमिनीवर कोसळली आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वजण खूप घाबरून गेलो .
आणि त्यावेळेस तांत्रिकांनी आम्हाला सांगितलं की घाबरू नका जी काही वाईट बादा होती ती बाहेर पडली आहे पण तुम्ही लवकर इथे घेऊन आला ते खूपच चांगलं केलं कारण हा त्रास त्यांना होणार नव्हता तरी इथून पुढे तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचा नंबर लागणार होता आणि अशा पद्धतीचा तुमचं कुटुंब बांधून ठेवलेलं होतं आणि तुम्हाला यातून सुटण्याचा काहीही मार्ग सापडला नसता आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं तर तेव्हा माझी ट्यूब उघडली आणि माझा या गोष्टींवर विश्वास बसला.
आणि असेही काही असतं मूर्तींवर ही विश्वास ठेवायला हवा आज एकेक करून आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य उध्वस्त झाले असते आणि आमचं सर्व कुटुंब नाहीस झाला असतं अशा पद्धतीने तांत्रिकांनी माझ्या आईला त्याच्यातून बाहेर काढले होते तशाच अवस्थेतून आम्ही रूमवर घेऊन गेलो आम्ही त्या ठिकाणी रूम बघितली होती गेलो आणि तिला जाग येण्याची वाट आम्ही पाहत होतो काही तासानंतर नाही शुद्धीवर आली आणि तेव्हा खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं की भरपूर वर्षानंतर ना मी माझी आईला बघत आहे जशी माझी आई पहिला होती तशीच ती आता झालेली होती.