मित्रांनो आपण प्रत्येक जण स्वामींचे भक्त आहोत स्वामींची पूजा प्रार्थना अगदी आपण मनापासून करत असतो स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताही मार्ग सोडत नाही कारण स्वामी आपल्याला नेहमी मदत करत असत अडचणीच्या काळामध्ये आपल्याला कधी स्वामी एकटे सोडत नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी आपल्यावर कधीही अडचण देखील येऊ देत नाहीत तर मित्रांनो काही लक्षणे चांगले असतात तर काही लक्षणे वाईट देखील असतात तर मी आज तुम्हाला अशी काही लक्षणे सांगणार आहे त्या लक्ष नजर तुम्हाला येत असतील तर तुमचे देखील सुखाचे दिवस चालू होणार आहेत तर ती कोणते लक्षणे आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
आहे ती तपासून बघा तिचं तुमच्याकडे असतील तर तुम्हालाही वाटेल की हो खरच मी सुखात आहे आता सुखाची व्याख्या करायची म्हटलं तर खूप सोपी आहे पण तितकीच ती अवघड देखील आहे आता तुम्हाला वाटेल की इतका सोपी म्हणतात इतक्यात अवघड म्हणतात असं का बर कशी आहे हे सगळं काही आपल्या विचारांवर अवलंबून आहे पण जर कुठल्या गोष्टीत समाधान मानलं तर नक्कीच आपल्याला सुखही कळतं पण आपण जर कधी समाधान आलं काही दिलं तरीही जर आपलं मन समाधानी नसेल आणि आपल्याकडे जे नाही त्याच्याकडेच आपण डोकं करणार नाही आणि सुखाची आणि आपली भेट कधी होणारच नाही.
या उलट आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जरी आनंद मानला तरीही सुख आपल्या म्हणजे पायाशी नतमस्तक होईल आणि सुखाची व्याख्या काय आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने कळेल त्यामुळे सुख म्हटलं तर कळायला खूप सोपं आहे परंतु तितकंच अवघड देखील आहे सगळं काही आपल्यावर अवलंबून आहे आपल्याला जर खरंच सुखात राहायचं असेल तर आपल्याला त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील आनंद मानायला हवा तेव्हा कुठे आपल्याला सुखाची ओळख होणार आहे
मित्रांनो पहिले लक्षण आहे ते म्हणजे भगवताच भक्ती प्रमेय स्वामींची सेवा छोट्या मोठ्या प्रमाणात का आसेना सर्वजण करतच असतात. छोट्या प्रमाणात का असेना पण स्वामींची सेवा ही प्रत्येक जण करतच असतात परंतु ते करतानाही आपण कशाप्रकारे सेवा करत आहोत त्यासाठी आपण संकल्प केला आहे. म्हणून एक बंधन म्हणून आपण सेवा करतोय का किंवा मग फक्त आपल्या मनाला समाधान मिळतं म्हणून आपण सेवा करतोय सुरुवातीला मनाला समाधान मिळण्यासाठी कोणीही सेवा करत नाही प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ असतो.
आपले इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपण देवापर्यंत जातो परंतु यामध्ये जर हळूहळू बदल होत असं झालं आपण एक दिवस जर सेवा केली नाही तर आपल्याला चुकला चुकल्यासारखं वाटतं किंवा मग आपलं महत्त्वाचं काम असतं ते केलं नाही तर कस आपल्याला अपराधी वाटतं तसंच जर आपण सेवा केली नाही खंड पडला तर आपल्याला जर अपराधीपणाचा भावना निर्माण होत असेल मनामध्ये आणि सारखा काहीतरी स्वामींची आठवण येऊन स्वामींना पण माफी मागत असतो.
मित्रांनो दुसरे लक्षण आहे ती म्हणजे मन स्थिर असणं म्हणजे मन चित्त असणं जन्मापासून ते मृत्यूपर्यंत काही ना काही घटना आपल्या सोबत घडत असतातच. काहीं सोबत सुखाच्या घटना घडत असतात तर काहींसोबत दुःखाच्या घटना घडत असतात काही आनंदाच्या काही दुःखाच्या अगदी मनाला वेदना देणाऱ्या देखील घटना असतात असं कोणीही नाही ज्याला फक्त सुखाचेच दिवस आहेत प्रत्येकाला सुखाचे दुःखाचे दिवस सेमच असतात सारखेच असतात.
पण अशा काही गोष्टी स्वामींच्या मर्जीने झाल्या आणि जर वाईट गोष्ट घडली तरीही असं म्हणत असेल की थोड्या काळासाठीच हे आपल्यावर दुःख ओढवलेला आहे मला माहित आहे माझे स्वामी मला जे देतील ते चांगल्यासाठीच देतील असा डोळे झाकून विश्वास तुम्हाला स्वामीं वरती ठेवायचा आहे आणि तुम्हाला जे काही स्वामी देत आहेत ते तुम्ही आनंदाने स्वीकारत असाल तर तुम्हाला नक्कीच सुखाचे दिवस आल्याचे आल्याशिवाय राहणार नाहीत.
मित्रांनो तिसरे लक्षण आहे ते म्हणजे मोठे मन मन मोठा आणि शुद्ध असणे खूपच चांगले लक्षण आहेत आपल्याकडून जेवढी इतरांना मदत करायला होते इतरांना समजून घ्यायला होतं तेवढा आपण करायचे आहे. आपल्या आयुष्यामध्ये अशी काही वेगवेगळे व्यक्ती येत असतात काही प्रेमाने राहतात काही मुळे आपल्याला तिरस्कार याची भावना येते द्वेष निर्माण होतो राग येणं असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडतच असतं पण त्या व्यक्तीची चूक विसरून तिथेच सर्व काही ठीक करणे हे देखील चांगले लक्षण मानले एखाद्या व्यक्तीबाबत कटकारस्थान किंवा तिचं वाईट चिंतत नसेल तर आपण समजून जायचं आहे की तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत.
मित्रांनो चौथा संकेत आहे ते म्हणजे इतरांबद्दल सहानुभूती असणे. आपल्या आयुष्यामध्ये सुख किंवा आनंद थोड्या उशिराने येतो. यामध्ये आपले मित्र मैत्रिणी किंवा शेजारचे किंवा नातेवाईक काही प्रमाणात काही गोष्टी त्यांच्यासोबत लवकर घडत आपण जर त्यांच्या प्रगतीवर जळत असेल.किंवा वेगळा विचार करत आनंद बघून जर आपण देखील आनंद मानत असेल आज तो सुखात आहे उद्या मी देखील सुखात राहीन असा विचार जर तुमच्या मनामध्ये येत असेल तर तुमचे देखील सुखाचे दिवस लवकरच येणार आहेत असा विचार करून जर तुम्ही समोरच्याच्या आनंदामध्ये आनंद मानत गेला तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीच भासणार नाही
मित्रांनो पाचवे लक्षण आहे ते म्हणजे सत्कर्म करण्याची गोडी. सणवार हे येतच असतात अमावस्या पौर्णिमा किंवा श्री जयंती असे वेगळे प्रकारचे उत्सव येत जात राहतातच आणि ठराविक तिथी देखील असतात त्या तिथींना आपण दानधर्म करत असतो आपल्याला कोणीतरी सांगत की असं केल्याने चांगलं होईल आपली भावना कशी असेल तसं आपल्या सोबत घडत असतं जर आपण निस्वार्थ भावनेने एखाद्याला मदत केली तर आपल्या सोबत देखील चांगलेच होणार आहे
इतरांना आपण नेहमी निस्वार्थ भावनेनेच मदत आणि दान करायचे आहे तुमचे कितीही मोठे पद प्रतिष्ठा असू द्या ते तुम्ही बाजूला ठेवून फक्त निस्वार्थ भावनेने समोरच्याला मदत करायचे आहे आणि एक स्वामी सेवेकरी म्हणून तुम्हाला मदत करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे पाच लक्षणे आहेत जर तुमच्यामध्ये देखील ही लक्षणे असतील तर तुमचे देखील लवकरच सुखाचे दिवस यायला सुरुवात होणार आहे आणि सुखाचे दिवस आले कधीही घमेंड करू नये किंवा अगोदरच्या परिस्थितीला कधीही विसरू नये.