मित्रांनो आता श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिना म्हणजेच महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी या महिन्यांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करत असतो महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आपण शिव मंदिरामध्ये देखील जात असतो आणि त्याचबरोबर आपण व्रतवैकल्य देखील करत असतो तर मित्रांनो आज आपण घरामध्ये शिवलिंग असेल तर एक चूक करायची नाही कारण ती चूक तुम्ही केला तर तुम्हाला त्याचा खूप मोठा परिणाम भोगायला लागणार आहे व त्याचं तुम्हाला तुमचं घर देखील बरबाद होऊ शकत तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर तुम्हीही चूक करत असाल तर ती चुक तुम्हाला आतापासूनच बंद करायचे आहे तर ती चूक कोणती आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया
मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये मोठमोठी संकटे मोठे आजारी आहेत घरामध्ये अशांतता आहे त्या व्यक्तीने दररोज शिवलिंगाची पूजा केली पाहिजे मोठमोठे आजार यामुळे दूर होतात घरामध्ये सुख शांतीच वातावरण देखील तयार होते आणि घरामध्ये भक्तीचं वातावरण तयार होतं भाग्यदेखील प्रबळ होत. मित्रांनो शिवलिंगाची पूजा करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे फारच गरजेचे आहे याच्या विपरीत जर आपण काही केलं तर त्याचे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम भोगायला देखील लागतात
खरंतर शिवलिंग हे शिवाचं एकरूप मांनले गेलेला आहे. शिवपुराणात असं सांगितलं आहे की शिवलिंग हे अत्यंत संवेदनशील असतं म्हणूनच याच्या थोड्याशाही पूजेने आपल्याला मोठे फळ प्राप्त होते व आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी देखील दूर होतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये शिवलिंग ठेवताना काही गोष्टी पाळणे खूपच गरजेचे आहे.
जर आपण लक्ष दिलं तर आपल्यावर शिवकृपा ही नक्कीच बरसत असते व आपल्या घरामध्ये आयुष्यामध्ये सुख-समृद्धीचे नांदत असते.मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शिवलिंगाची पूजा दररोज करणं शक्य होत नसेल तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी तरी शिवलिंगाची पूजा करायची आहे तुमच्या घरामध्ये शिवलिंग आहे महादेवाची पिंड आहे की मग तुम्ही शिवलिंगाची पूजा करणे खूपच महत्त्वाची आहे आणि जर तुम्हाला अशा प्रकारे पूजा करणे शक्य नसेल तर घरामध्ये किंवा इतरत्र कुठेही शिवलिंगाची स्थापना करायची नाही .
खरेदी करून तुमच्या घरामध्ये आणतात त्याची प्राणप्रतिष्ठा करू नये. शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केवळ मंदिरामध्येच केली जाते घरामध्ये केली जात नाही घरामध्ये आपण शिवलिंगाचा अभिषेक करू शकतो घरात ठेवण्यासाठी नर्मदा नदीतून जे दगड बाहेर पडतात त्याला नर्मदेश्वर शिवलिंग म्हणतात असे शिवलिंग अति उत्तम मानले जातात हे अत्यंत शुभकार्य देखील असतात.
घरामध्ये शिवलिंग ठेवताना हे नेहमी अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराचे नसावे शिवलिंगाचा आकार हा नेहमी अंगठ्याच्या लांबीपेक्षा जास्त नसावा असे म्हणतात त्याची स्थापना जर आपण आपल्या घरात केली तर त्याची खूप सारे नियम व त्याचे पालन करावे लागते आणि जर पालन झाले नाही तर आपल्या घरावर मोठमोठी संकट येतात घरामध्ये अशांती पसरते अशोक परिणाम आपल्याला पहावयास मिळतात शिव पुराणाच्या अनुसार शिवलिंगाची सकाळी संध्याकाळ पूजा करणे खूपच आवश्यक आहे.
जर या शिवलिंगाची पूजा करणे शक्य नसेल अशा लोकांनी आपल्या घरामध्ये शिवलिंग ठेवू नये. शिवपुराना नुसार घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवायचे नाहीत आणि जर ठेवला तर घरामध्ये अनेक प्रकारचे अडचणी निर्माण होतात. शिवलिंग हे नेहमी खुल्या जागी तुम्हाला ठेवायचे आहे त्याला कधीही बंद पेटीमध्ये किंवा एखाद्या बंदिस्त जागेमध्ये ठेवायचे नाही.
हे अत्यंत चुकीचं मानलं गेलेला आहे वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले गेलेला आहे की शिवलिंग सतत ऊर्जेचा संचार होत असतो आणि त्या शिवलिंगावर ती जलाचा म्हणजे पाण्याची संतत धार राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे . तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर तुम्ही अशा प्रकारे शिवलिंगाची काळजी घेणे फारच गरजेचे आहे नाहीतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.